विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी. कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत. प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विकीची आणि विकीचा इतर मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.
विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.
कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे. प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला चिडवायचे. मात्र, प्रियाला कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात मित्र त्याला हरभर्याच्या झाडावर चढवत होते.
मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.
एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले. प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.
मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला टाळू लागला. कॉलेजातही तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग झाला नाही.
प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.
मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता. सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती..!
आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. मुलामुलींमधले भाऊ-बहिण व प्रियकर- प्रियसी याच्या व्यतिरिक्त तिसरे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे..! त्या मैत्रीच्या नात्याला 'मैत्री'चेच नाव द्या, त्याला 'प्रेम' समजण्याची गल्लत करून नका.
वाचने
17876
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण 21 व्या
७ वर्ष
मेलो हसून हसून
In reply to ७ वर्ष by मृगनयनी
Ultimate Nayani :-) !!
In reply to ७ वर्ष by मृगनयनी
.
>>बस, ट्रेन
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
वाचला म्हणायचे...
माठच आहे प्रिया!!
हा:.. हा:.. हा:...
In reply to माठच आहे प्रिया!! by नीधप
असतात की!!
In reply to हा:.. हा:.. हा:... by प्रभाकर पेठकर
हम्म्म!
In reply to असतात की!! by नीधप
>>अहो पेठकर
In reply to असतात की!! by नीधप
घाबरु नका,
In reply to >>अहो पेठकर by सखाराम_गटणे™
>>काय रे, ही
In reply to घाबरु नका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाडी काय इलॅस्टीक काय
In reply to >>काय रे, ही by सखाराम_गटणे™
व्यनि तुन
In reply to नाडी काय इलॅस्टीक काय by विजुभाऊ
ह ह पु वा वा वा वा
In reply to घाबरु नका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
टारू, गटणेभ
In reply to ह ह पु वा वा वा वा by टारझन
अज्जुकाराव / अज्जुकाबाई...
In reply to माठच आहे प्रिया!! by नीधप
धन्यवाद!!
In reply to अज्जुकाराव / अज्जुकाबाई... by फटू
अगदी
In reply to माठच आहे प्रिया!! by नीधप
नजर
In reply to माठच आहे प्रिया!! by नीधप
हा हा!!
In reply to नजर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वैश्विक सत्य !!!
In reply to हा हा!! by नीधप
सुंदर
जर
तो दत्तु
In reply to जर by मनस्वी
अट्टल आरोपी मुळीच नाही.
In reply to तो दत्तु by टारझन
का गं मने ..
In reply to अट्टल आरोपी मुळीच नाही. by मनस्वी
८०%-२०%
In reply to का गं मने .. by टारझन
ही
In reply to ८०%-२०% by मनस्वी
सहम्त ---
In reply to ८०%-२०% by मनस्वी
मला वाटते
वा
In reply to मला वाटते by सखाराम_गटणे™
त्याची
In reply to वा by मनस्वी
??
In reply to त्याची by सखाराम_गटणे™
मला तरी असे वाटते...
In reply to ?? by मनस्वी
पिक्चर
In reply to मला तरी असे वाटते... by llपुण्याचे पेशवेll
परत तेच!!!
In reply to पिक्चर by सखाराम_गटणे™
जनरली
In reply to परत तेच!!! by मनस्वी
जनरली
In reply to जनरली by सखाराम_गटणे™
अरे...
In reply to जनरली by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
वरील
शनी-मंगळ युती
In reply to वरील by मृगनयनी
मेलो ... आज खरेच मेलो ....
In reply to शनी-मंगळ युती by ३_१४ विक्षिप्त अदिती
कदाचित तो
In reply to वरील by मृगनयनी
असेच नसेल काही...
असाही विचार
In reply to असेच नसेल काही... by विसुनाना
जरूर असू शकतो -
In reply to असाही विचार by मनस्वी
त्याने
In reply to असाही विचार by मनस्वी
ठो......
In reply to त्याने by विजुभाऊ
त्याने
एक जुना
विकी आणि
बास मास्तर
In reply to विकी आणि by भडकमकर मास्तर
डोळ्यांतू
In reply to बास मास्तर by सखाराम_गटणे™
डोळ्यांतू
In reply to डोळ्यांतू by भडकमकर मास्तर
>> ते
In reply to डोळ्यांतू by विजुभाऊ
अरे देवा,
In reply to >> ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे देवा,
In reply to अरे देवा, by भडकमकर मास्तर
>>म्हणजे
In reply to अरे देवा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
टाहो
In reply to अरे देवा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
कावं?
In reply to विकी आणि by भडकमकर मास्तर
धन्यवाद.....
In reply to विकी आणि by भडकमकर मास्तर
आज-काल
सज्जनहो , आधी हे पहा ...
शेवटी
In reply to सज्जनहो , आधी हे पहा ... by छोटा डॉन
>>७ वर्षात
मैत्री
गैरसमज