चीत्कला चपळ चमके गगनी
स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी
थरकापे अवनी तपोवनी
डोळ्यात आंसवे विद्ध मनी
काळीज तळी अवखळ पाणी
जळ खळाळे विकल होवोनी
अस्वस्थ मेघ धावे कोणी
चातक चोचीत शुष्क रमणी
वेदना सखी मिरवे अंगी
श्रम दाह शमे ना एकांगी
शिडकावा तनभर भावुकसा
व्हावा अमृतमय शतरंगी
……………. अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4679
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय.
तुमच्या काही कविता मला खरच अज्ञात अन वाचायला मात्र कुल वाटतात
छान लिहिलंय
+१
In reply to छान लिहिलंय by धन्या
अवांतर
In reply to +१ by प्यारे१
चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला, ते
In reply to अवांतर by बॅटमॅन
अहो त्यांनी कुतुहलापोटी
In reply to चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला, ते by प्यारे१
:(
In reply to अहो त्यांनी कुतुहलापोटी by धन्या
अहो त्यांनी कुतुहलापोटी
In reply to अहो त्यांनी कुतुहलापोटी by धन्या
पुढं काहीच नाही. आम्ही म्हणतो
In reply to चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला, ते by प्यारे१
क्षमस्व. चूकच झाली खरंतर.
In reply to पुढं काहीच नाही. आम्ही म्हणतो by बॅटमॅन
त्यामुळे समाधीत त्यांचे
In reply to अवांतर by बॅटमॅन
ते आहेच रे. इजिप्तसारखी ममी
In reply to त्यामुळे समाधीत त्यांचे by धन्या
>>पण मग भावना दुखावतील
In reply to अवांतर by बॅटमॅन
आजिबात विचार न करता दिलेला
In reply to >>पण मग भावना दुखावतील by स्पंदना
शब्दयोजना विशेष आवडली. शीर्षक
अज्ञातांच्या कवितात कच्चा माल
In reply to शब्दयोजना विशेष आवडली. शीर्षक by बॅटमॅन
त्यांच एक बेट आहे कवितांच.
In reply to अज्ञातांच्या कवितात कच्चा माल by स्पंदना
आयमाय स्वारी. आलेली शङ्का
In reply to अज्ञातांच्या कवितात कच्चा माल by स्पंदना
खुप भारि
@प्यारे १ नंबर प्रतिक्रिया