मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते.
तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी हे सगळ फक्त दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी देवा रे.....आई महिषासूरमर्दीनी मी दोन हात आणी दोन पाय आनी एकच मेंदु असणारा मर्त्य मानव आहे दहा डोके वाला आणी विस हातावाला रावण नाहीये, मी एका वेळेस एकच काम करु शकतो .
मित्रांनो हिच अवस्था माझी एकट्याची नाही तर बहुतेक गरिब बिचार्या संसारी पुरुषांची असणार आहे त्यामुळे यावर काहीतरी जालिम उपाय शोधन्याची नितांत गरज आहे, त्याची सुरुवात म्हणुन
आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....स्थापन करावे असे सुचवत आहे-----
कालच्या रविवारी ही सगळी काम करुन भुस्काट पडलेला बाबा......
वाचने
33002
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
किसनद्येवा या मावश्यांना
In reply to +१ by बॅटमॅन
काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता
In reply to येकच नंबर किसनद्येवा!!! by बॅटमॅन
हाहाहा बाकी तुमची स्मायली
In reply to काव्य शिघ्र आहे बॅटॅ आता by स्पंदना
म्यॅनेजर नावाचा शब्द ठाउक आहे
In reply to समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू by किसन शिंदे
आयला....
एकदम बराबर बोल्ला किसनदेवा.
बरं, मग?
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम
In reply to बरं, मग? by यशोधरा
अविवाहित महाजनांना बोलण्यास
In reply to त्यामुळे बैकांचे समस्त क्लेम by बॅटमॅन
वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
काबोआपबोना
In reply to वैयक्तिक शेरेबाजी फाटियावेरी by बॅटमॅन
?
In reply to काबोआपबोना by यशोधरा
इतके कळत नाय? अरेरे! फुक्कट
In reply to ? by बॅटमॅन
व्वा!!!!
In reply to अविवाहित महाजनांना बोलण्यास by यशोधरा
आहाहाहा! काय तरी निरीक्षण
In reply to एकदम बराबर बोल्ला किसनदेवा. by बाबा पाटील
हा हा हा!
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
नीट वाचलं का? पसारा करण्याची
In reply to आहाहाहा! काय तरी निरीक्षण by क्रेझी
१००
In reply to नीट वाचलं का? पसारा करण्याची by किसन शिंदे
धागा पीडीत
बोलणे हा(च) जन्मसिद्ध हक्क
In reply to धागा पीडीत by इरसाल
एक तर "अबोल्या" च्या काळात
In reply to धागा पीडीत by इरसाल
अबोल्या
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
अनाहीता कि अनाहता ?
In reply to एक तर "अबोल्या" च्या काळात by पिलीयन रायडर
"अबोल्याच" जास्त बोलत आहेत.
In reply to धागा पीडीत by इरसाल
नै तर काय!
In reply to "अबोल्याच" जास्त बोलत आहेत. by पिशी अबोली
मग काय पैतै... ही पुरुषजमात
In reply to नै तर काय! by पैसा
नरेंद्र मोदी आणि राहुल
हे दोघे महापुरुष आहेत.
देश बद्लायला निघालेत, आधी
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
=))
In reply to हे दोघे महापुरुष आहेत. by बाबा पाटील
खट महाराज एक नंबर
आमचे
In reply to खट महाराज एक नंबर by बाबा पाटील
पै तै..
In reply to आमचे by बॅटमॅन
त्याला तेच पाहिजे आहे!
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
करेक्शन
In reply to त्याला तेच पाहिजे आहे! by पैसा
अय्या अनाहिता दाखवणार?
In reply to पै तै.. by पिलीयन रायडर
त्यासाठी लग्न कर की लेका.
In reply to अय्या अनाहिता दाखवणार? by बॅटमॅन
आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं
In reply to त्यासाठी लग्न कर की लेका. by अभ्या..
Hahaha !!!
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
(अल्पहालसेवनार्थ यम्मीपालन)
In reply to आयो, तेवढ्यासाठी लगीन करणं by बॅटमॅन
अता नाही ते शक्य !
येस्स
>> मोहरम
In reply to येस्स by सविता००१
काय पण
अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं
In reply to काय पण by पैसा
बाकीचे उगं आपलं इथे जोर
In reply to अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं by पिलीयन रायडर
मी तुला म्हन्ल ना.. की
In reply to बाकीचे उगं आपलं इथे जोर by बॅटमॅन
वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध
In reply to मी तुला म्हन्ल ना.. की by पिलीयन रायडर
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
In reply to वरील प्रतिसादाचा उत्तरार्ध by बॅटमॅन
या धाग्यावर फिर्यादींना आपले
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by पिलीयन रायडर
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by पिलीयन रायडर
ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by किसन शिंदे
अरे पण
In reply to बाकीचे उगं आपलं इथे जोर by बॅटमॅन
हा अवांतर प्रश्न आहे.
In reply to अरे पण by पैसा
समस्त स्त्री जातीच्या
In reply to अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं by पिलीयन रायडर
पाषाणहृदय हा शब्दप्रयोग
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
डॉ. खरे जे लहन मुलांविषयी
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
आणि त्या दृष्टीने कथा पण येत
In reply to डॉ. खरे जे लहन मुलांविषयी by पिलीयन रायडर
नवर्यांना असं फडकं घेऊन घर
In reply to समस्त स्त्री जातीच्या by प्यारे१
मेले..मेले...मेले..!!!!
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
+१
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
काय राव मृत्यूंजय तू पण?
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
_/\_
In reply to नवर्यांना असं फडकं घेऊन घर by मृत्युन्जय
वकिली करायची तर लॉजिक पाहिजे.
In reply to काय पण by पैसा
सपोर्टबद्दल धन्यवाद
In reply to वकिली करायची तर लॉजिक पाहिजे. by मृत्युन्जय
बाप रे ! गडाबडा लोळ्णारी
बघा, बघा.........अविवाहित
In reply to बाप रे ! गडाबडा लोळ्णारी by पियुशा
ब्याट्या ......अविवाहीत "
In reply to बघा, बघा.........अविवाहित by बॅटमॅन
हा हा हा, जेनेरिक संबोधन
In reply to ब्याट्या ......अविवाहीत " by पियुशा
म्हैला नको रे म्हणु. ते एक तर
In reply to हा हा हा, जेनेरिक संबोधन by बॅटमॅन
पण
In reply to म्हैला नको रे म्हणु. ते एक तर by मृत्युन्जय
एक्स क्युज्मी तुम्ही विषय
In reply to पण by बॅटमॅन
ओके, विषय काय होता
In reply to एक्स क्युज्मी तुम्ही विषय by पियुशा
तसे माझ्या पाहण्यात बरेच जण
In reply to पण by बॅटमॅन
हम्म (हा महिषोद्गार नाही याची
In reply to तसे माझ्या पाहण्यात बरेच जण by मृत्युन्जय
बाप्रे ! " कुणाची म्हैस अन
In reply to तसे माझ्या पाहण्यात बरेच जण by मृत्युन्जय
म्हैस
In reply to बाप्रे ! " कुणाची म्हैस अन by पियुशा
जब्राट किस्सा
In reply to म्हैस by सुबोध खरे
@म्हैला नको रे म्हणु. ते एक
In reply to म्हैला नको रे म्हणु. ते एक तर by मृत्युन्जय
सर्व पुरुष वर्षभर आयतच खाता
In reply to बाप रे ! गडाबडा लोळ्णारी by पियुशा
तु बायको कडुन पीडित नाहीस सबब
आत्ता शोध लागला..? वरचे
In reply to तु बायको कडुन पीडित नाहीस सबब by किसन शिंदे
झालं? मग आता या धाग्यावर
In reply to आत्ता शोध लागला..? वरचे by पिलीयन रायडर
काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस.
In reply to झालं? मग आता या धाग्यावर by बॅटमॅन
फिर्यादींची वकिली करण्याला
In reply to काय म्हणुन? तु विवाहीत नाहिस. by पिलीयन रायडर
तुझं लग्न झाला की ह्या
In reply to फिर्यादींची वकिली करण्याला by बॅटमॅन
'कडता' लै दिवसांनी हा शब्द
In reply to तुझं लग्न झाला की ह्या by पिलीयन रायडर
कडता काढणे म्हंजे
In reply to तुझं लग्न झाला की ह्या by पिलीयन रायडर
रोचक चर्चा!!
मी संगटनेत येनार नाय !