एक टोपीवाला शहरातून टोपी विकुण वाटेत झाडाखाली झोपलेला आसतो, झाडाखाली दुपारची विश्रांती घेत आसतो.
जवळच्या झाडावर खुप माकडे खेळत आसतात, त्या झाडावरील खेळत खेळत एक माकड टोपीवाला झोपलेल्या झाडावर येते ,माकड त्या टोपीवाल्याला पाहते आणि त्याच्या आग़ांवर एक पेरु टाकते.
टोपीवाला झोपेत आसतो आचानक तो जागा होतो, माकड त्याच्याकडे पाहुन दात दाखवते,टोपीवाला हातात काठी घेऊन त्या माकडाला मारायला जातो, पण आचानक ते माकड झाडांवरून खाली येते आणि टोपीवाल्याला म्हणतो,
‘का रे माकडा मला का मारतोस,मी पण तुझ्यासारखा माकडच आहे,’
‘जा रे माकडा तुला मी काय माकड वाटलो का तुझ्यासारखा?,’टोपीवाला म्हणाला,
‘आरे विसरलास का पुर्वी तु पण माकडच होतास,’माकड म्हणाला,
‘आरे पुर्वी होतो आता नाही , आता मी बुद्धीवान मानव आहे,’टोपीवाला म्हणाला,
‘शेवटी तु आमच्याच जातीचा हो की नाय?’,माकड म्हणाले,
‘ आरे मी मानव आहे,आता विसर हे आम्ही माकड होतो ते,’टोपीवाला म्हणाला,
‘जरा आमच्यासारख माकड होऊन बघ मानवी जीवन सोडुन देशील,’माकड म्हणाला,
‘माकड होऊन काय करु, खुळ्यासारख उड्या मारु, माझ्या सारख जीवन जग़ायला नशिब लाग़ते,’ टोपीवाला म्हणाला,
‘आरे मानवा मला वाटत तुझ्या सारखा दु:खी कोणी नसेल या विश्वात, आम्ही बघ कायम आनंदात आसतो, ‘माकड म्हणाला,
‘आरे माकडा आनंद कशात आसतो हे फक्त आम्हाला माहीत आहे, ते तुझ्या सारख्या माकडाला काय माहीत,’ टोपीवाला म्हणाला,
‘मग़ आस करुया एक दिवसासाठी तु माकड हो आणि मी एक दिवसासाठी मानव होतो,’ माकड म्हणाला,
‘आरे वा तुला तर खुप डोकं आहे,’ टोपीवाला म्हणाला,
‘आरे पुन्हा तु विसरलास, पुर्वी तु सुद्धा माकड होतास,’माकड म्हणाला,
दोघे ही एकमेकांच्या सहमतीने एक दिवसांसाठी एकमेकाचे रुप द्यायला तयार झाले, दुसर्या दिवशी याच ठिकानी यायचं ठरवले,
थोड्याच वेळात माकड टोपीवाला झाला आणि टोपीवाला माकड.
तेथुन माकड टोपीवाला होऊन निघुन ग़ेला , त्याने आजची रात्र आणि उद्याचा दिवस फिरुन काढायचे ठरवले, म्हणुन तो शहरात आला. तो खुप फीरला तरी त्याला तो एवढी माणसे आसताना त्याला कोणी ही ओळखत नव्हते, खुप लोक आसताना ही त्याला एकटा आसल्याच वाटु लाग़ले,तो बैचेन झाला, या जगात माझे कोणीच नाही आसे वाटु लाग़ले. शहरात फीरताना त्याला फुकटात काही मिळत नव्हते,काही ही खाऊ शकत नव्हता,त्याला बांधुन ठेवल्यासारखे वाटु लाग़ले. कसेबसे त्याने खिशातल पैशाचा खाऊ खाल्ले पण पोट भरले नाही. आता रात्र भटकांयचे ठरवले,पण पोलिसाच्या मारामुळे तो भटकु शकला नाही,कसेबसे रात्र काढली सकाळी उठुन काय करावे आशा विचारात तो विचार करुन करुन डोक दुखायला लाग़ले आणि त्याने सरळ शहर सोडुन तो त्या झाडाखाली आला.
तिकडे तो टोपीवाला माकड होऊन हावे तसे जिवन जग़त होता,आसा आनुभव त्याने कधी ही आनुभवला नव्हता,म्हणुन तो खुप फळे खात होता,तो आता शहरापासुन दुर ग़ेलेला होता एका आशा जंगलात जेथे खुप शांतता होती ,जिकडे पाहवे तिकडे नर्सग़ होता,मानवी जीवनापासुन दूरवर होता तो. आंनदच आंनद होता चोहीकडे,तो तेथे पोहचतात त्याला कशाची आठवण नव्हती, त्याला या धरतीवरच स्वर्ग वाटत होता. त्या जंगलात त्याला एक माकडीन भेटली आणि तो तीच्या प्रेमात पडला.
इकडे तो मानव झालेला माकड वैताकुन झाडाखाली त्या टोपीवाल्या माकडाची वाट पाहत होता ,सायकाळ झाली तरी तो आला नाही, रात्र झाली तरी ही तो आला नाही ,तो मानव बनलेला माकड रडु लाग़ला, आनेक दिवस तो त्या ठीकणी आला पण माकड झालेला टोपीवाला आला नाही.
शेवटी तो आता विचार करुन स्वत:चे घर शोधु लाग़ला
वाचन संख्या
24297
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला...
काय ती गडबड !
In reply to मी पहिला... by मुक्त विहारि
मी
In reply to काय ती गडबड ! by स्पंदना
मस्त छान...
मी पण बोध घेतला....
ह्ये मात्र भारी हां जीवन्राव.
मस्त कथा !
जीवन भाऊंची कथा म्हणजे
हे बघा
तसं नाही हो. मी खरंच त्यांचा
सध्या परा कुठे गायबलाय काही
तुमच्या कथा ज़ीएनची
"जी ए" माहीत आहेत. जी एम पण
In reply to तुमच्या कथा ज़ीएनची by अग्निकोल्हा
त्यांना गुड नाईट म्हणायचे
In reply to "जी ए" माहीत आहेत. जी एम पण by विजुभाऊ
:)
In reply to त्यांना गुड नाईट म्हणायचे by चावटमेला
बाबा पाटलांचे आभार माना..
त्या
लेखकाचे नाव वाचताना ते कैलास
आहाहा!! आपण तर मोजींच्या
मानवी जीवन शैलीवर भाष्य
आयला ह्या कथेचे कूट सोडवायचे कसे काय राहिले?
हायला!! हे बराय. स्वतःच कथा
In reply to आयला ह्या कथेचे कूट सोडवायचे कसे काय राहिले? by मुक्त विहारि
अरेरे
ही एक वेगळी कूट-कथा आहे.....
ज्जे बात.
In reply to ही एक वेगळी कूट-कथा आहे..... by मुक्त विहारि
जिवनभौ = प्रबोधकार
In reply to ज्जे बात. by जेपी
लईच रियालिष्टीक वगैरे!