✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्याच्या 'प्रेम'भंगाची कथा

झ
झंडू बाम यांनी
Sat, 09/20/2008 - 18:24  ·  लेख
लेख
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - भाग २
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा : भाग ३
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - ४

Book traversal links for त्याच्या 'प्रेम'भंगाची कथा

  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6607 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/20/2008 - 19:18 नवीन

शाब्बास !!!

त्याच्या प्रेमभंगाचे वर्णन मात्र मस्त केलंय, अगदी गल्ल्या-गल्ल्यातले कुत्रे डोळ्यासमोर आलेत. इतक्या दिवस भंगलेल्या प्रेमाविषयी माणसं मनोगतं लिहित होती. आता कुत्र्यांची मनोगते यायला लागली आणि ती सुद्धा क्रमश : शाब्बास ! लगे रहो. :) आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही. स्सही !!! -सॆन्डी (टॊम्या,शेरु, तांबडीचा मित्र ) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/20/2008 - 19:24 नवीन

अरे

अरे छंडू..जबरा लिवलस की तु !! मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 09/21/2008 - 03:53 नवीन

झकास...

कोण म्हणतं मुक्या जनावरांना कुणी वाली उरला नाही (हघ्या !!!) आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही हे तर भारीच... (जाता जाता : झंडू बाम, हाच माल तुम्ही इतरत्र कुठे दुस-या ब्रँडखाली विकलाय का हो :D ) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
झ
झंडू बाम Sun, 09/21/2008 - 17:54 नवीन

धन्यवाद!

कथेवर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! पुढ्चाही भाग आवश्य वाचा. आपला, झंडू बाम
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 09/21/2008 - 21:06 नवीन

कथा चांगली

कथा चांगली आहे. ही सत्यकथा आहे का? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 09/22/2008 - 11:18 नवीन

काय राव काय झकास लिवलय तुमी?

काय राव काय झकास लिवलय तुमी? कुत्राचा प्रेम भन्ग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 11:28 नवीन

हा हा हा

हा हा हा !!! सहीच !!!! झंडू बाम राव , मस्तच आहे कि प्रेम भंग आणी कुत्र्या ची लव स्टोरी..... येउ देत पूढला भाग पन .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/22/2008 - 11:28 नवीन

षेवटी त्या

षेवटी त्या कुत्र्याला हवी ती कुत्री मिळते हे दाखवा हो. --- नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 11:43 नवीन

छान

छान लिहलेय झंडु राव, लेखन प्रतिभावान आहे. पुढील भाग येउ द्या. *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 11:45 नवीन

गटणे साहेब

गटणे साहेब !! तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 11:45 नवीन

गटणे साहेब

गटणे साहेब !! तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा