Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by झंडू बाम on Sat, 09/20/2008 - 18:24
  • Log in or register to post comments
  • 6607 views
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - भाग २
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा : भाग ३
  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - ४

Book traversal links for त्याच्या 'प्रेम'भंगाची कथा

  • त्याच्या प्रेमभंगाची कथा - भाग २ ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 09/20/2008 - 19:18

Permalink

शाब्बास !!!

त्याच्या प्रेमभंगाचे वर्णन मात्र मस्त केलंय, अगदी गल्ल्या-गल्ल्यातले कुत्रे डोळ्यासमोर आलेत. इतक्या दिवस भंगलेल्या प्रेमाविषयी माणसं मनोगतं लिहित होती. आता कुत्र्यांची मनोगते यायला लागली आणि ती सुद्धा क्रमश : शाब्बास ! लगे रहो. :) आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही. स्सही !!! -सॆन्डी (टॊम्या,शेरु, तांबडीचा मित्र ) Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 09/20/2008 - 19:24

Permalink

अरे

अरे छंडू..जबरा लिवलस की तु !! मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 09/21/2008 - 03:53

Permalink

झकास...

कोण म्हणतं मुक्या जनावरांना कुणी वाली उरला नाही (हघ्या !!!) आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही हे तर भारीच... (जाता जाता : झंडू बाम, हाच माल तुम्ही इतरत्र कुठे दुस-या ब्रँडखाली विकलाय का हो :D ) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by झंडू बाम on Sun, 09/21/2008 - 17:54

Permalink

धन्यवाद!

कथेवर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! पुढ्चाही भाग आवश्य वाचा. आपला, झंडू बाम
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sun, 09/21/2008 - 21:06

Permalink

कथा चांगली

कथा चांगली आहे. ही सत्यकथा आहे का? नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Mon, 09/22/2008 - 11:18

Permalink

काय राव काय झकास लिवलय तुमी?

काय राव काय झकास लिवलय तुमी? कुत्राचा प्रेम भन्ग
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 09/22/2008 - 11:28

Permalink

हा हा हा

हा हा हा !!! सहीच !!!! झंडू बाम राव , मस्तच आहे कि प्रेम भंग आणी कुत्र्या ची लव स्टोरी..... येउ देत पूढला भाग पन .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Mon, 09/22/2008 - 11:28

Permalink

षेवटी त्या

षेवटी त्या कुत्र्याला हवी ती कुत्री मिळते हे दाखवा हो. --- नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 09/22/2008 - 11:43

Permalink

छान

छान लिहलेय झंडु राव, लेखन प्रतिभावान आहे. पुढील भाग येउ द्या. *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 09/22/2008 - 11:45

Permalink

गटणे साहेब

गटणे साहेब !! तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 09/22/2008 - 11:45

Permalink

गटणे साहेब

गटणे साहेब !! तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com