मुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व "अभ्यासकांचे" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )
आजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .
ए काय थट्टा लावलीये रे या धाग्याची?
लिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता
"If you look upon an old wall covered with dirt, or the odd appearance of some streaked stones, you may discover several things like landscapes, battles, clouds, uncommon attitudes, humorous faces, draperies, etc. Out of this confused mass of objects, the mind will be furnished with an abundance of designs and subjects perfectly new."
http://www.tate.org.uk/context-comment/articles/deliberate-accident-art
नवीन लेखिका आपणहून गाळण्याकडे पहातीय आणि तुम्ही राव थट्टा लावलीय...
ज्योतायचं कंपूचं स्वप्न साकारलं तर.... आता मी सुखानं डोळे मिटायला मोकळा! ;)
बाकी नवलेखकांच्या निमित्तानं संपादकांमधली ही लुटुपुटूची लढाई पाहून ड्वाळे पाणावले...
ड्वाळ्यावरुन आठवलं अरे तो स्पावड्या कुठंय ? :)
धाकाकर्त्याला कुठुन चहा गाळला आणि हृदय सदृश्य आकाराचा फोटो मिपावर शेअर केला असं झालं असेल! आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि :D
आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि
एवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा ! टीव्र णीषेढ !
(मनोगत: पुढचा धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" :) ;) )
किसन यास,
शतकी करायची हौस मला अजिबात नहि. लोकांनी प्रतिक्रियाच अशा दिल्या आहेत कि त्याला प्रतिक्रिया द्याविशीच वाटते . मी प्रत्येकाला नाही तर ठराविक प्रतिक्रियांनाच उतारे दिली आहेत आपण जर लक्ष पूर्वक बघितले तर.
मुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.
एका पेल्यात होते, गाळणे सुबक सुरेख ,
होती विरत थोडी , मलई तयात एक .
मलईस दुख: भारी , भोळी वीरे कपाशी ,
पिण्यास चहा जाता, तीच येते मिशाशी .
सारून दूर तिजला , म्हणती चिडून लोक
होती विरत थोडी , मलई तयात एक .
एके दिनी परंतु ,सायीस त्या कळाले,
भय दुख पार तिचे, गाळणीतुनी गळाले ,
भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक ,
तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक.
प्रतिक्रिया
तुम्ही भींत रंगवली नाही का?
नुकताच आम्रिकेत
गाळणी खाली चहाच आहे कशावरुन ?
आम्ही अद्याप दारू गाळायला
तुम्हीच नाहीच वापरु शकणार.
चहाच्या वरची तरी गाळणी च आहे
गाळणी नाही तर काय चाळणी आहे?
अहो तुंम्हास कळत नाही काय?
म्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या
त्याचा मला काही अंदाज नाही
च्यायला
दंगा ... कुठला दंगा...कोण करत आहे?
औषध पाठवा
घंटीचंद आणि उदारमतवादी
ओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक
आज
ए काय थट्टा लावलीये रे या
गाळीव प्रतिक्रिया
संजिवनी के हां तुमचा डु आयडी
फिकर णॉट
दु...दु... आय.डि. ,असं
ज्योतायचं कंपूचं स्वप्न
वरील प्रतिसाद्/उपप्रतिसाद वाचुन
आता ह्यापुढे काहिहि गाळताना
आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहिएवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा ! टीव्र णीषेढ ! (मनोगत: पुढचा धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" :) ;) )(मनोगत: पुढचा "लोकमान्य" धागा
पहिल्यांदा वाचताना चुकून हा
फोटो नक्की घेईन
sanjivanik१ यास,
मुख्य धागा बाजूलाच...
मुख्य धागा बाजूला ठेवून
मिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते
कसचं कसं. जसा धागा तशा
कधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे
तंतोतंत =)) तिकडे तर
एका पेल्यात होते, गाळणे सुबक
खिक्क....
@ शैलेन्द्र....
क्या बात!!!
भिंगातूनी पाहता , संजीवनी
लैच भारी ! टाळ्या !!
शिघ्र कवी संमेलन होऊ शकते
भिंगातूनी पाहता , संजीवनी
_/\_
कवी शैलेंद्र मान गये.
मुकेशच जावुद्या हो.. राज
रचनात्मक प्रतिसाद!
उपमांच्या धबधब्याखाली ओलेतं
बदाबद उपमा पडतोय (माझ्या
_/\_ _/\_ _/\_
:)