आयला नेमकं हेच म्हण्णार होतो, प्रतिसाद टायपू असा विच्यार करेपर्यंत हा प्रतिसाद पाहिला =)) =)) =))
(चहाला जाऊन) गाळणी का लपविता?
नकळत उतू गेला
चहा पातेल्यावरुन सांडला
तू चहा गाळायची गाळणी झालिस
हा कावा मलाच कसा नाही कळला???
गाळणीमध्ये घट्ट गाळ ,खरडा खरडीनेच निघत आहे..
चमच्याने कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
चहाचा पूर्वार्ध वाटेल,साईत पहा जमलम..
पावडर उत्तरार्धात बसेल, वरती साय तरंगम...
यदाकदाचित माझ्या चहाला ,प्रथम तु म्हणशील गाळ की, साय किती रे ही...
पण मी तुला चहा पाजून,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
नकळत चहा उतू गेला ग बयें
चहा पातेल्यावरूनी सांडितसे ग मायें
होवोनिया गाळणी तू भांडीयाची
कैसे मज उमगेल हा कावाची
खरडा खरडोनीची निघतसे गाळ गाळणीयातूनी
पळी वापरोनी सत्वरी निघतसे पहा कसे मौजेनी
पहिल्यासी जमतसे ही सायची परी
समापणी बसोनी पत्ती ही साय तरंगे वरी
ढोसूनिया हे पेय जरी गाळूनीया साय जरी ही
पाजूनिया तुज हे अमृततुल्य हसोनी मी ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
कॉपीराईट नाही हो काका. वॉटरमार्क म्हणतात त्याला. एखादी अभिजात कलाकृती असेल तर ती कलाकृती आंतरजालावर शेअर झाल्यावर त्या कलाकाराचे नाव कळण्यासाठी वॉटरमार्क टाकला जातो.
मग तो "गोलातला सी" म्हणजे कॉपी राईटच ना?
असो एकूण काय, तर हा असा एक्मेकाद्वितीय फोटोची कॉपी कुण्णी क्ण्णी करु नये म्हणून घेतलेली काळजी आहे ती असे वाटत आहे.
मुक्त विहारि यांस ,
माझा फोटो चा तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो हे वाचून चांगल वाटलं .
त्याचे तुम्हाला उलगडणारे पैलू मला पण वाचायला आवडतिल.
कायदेशीर रित्या कुठे अर्ज केला नाही साठी अजून , पण नाव देण्याची पद्धत म्हणून नाव दिले आहे. आणि आपल्या फोटो वर copyright घेण तस चुकीच नाही , नाही का?
१. गाळणीचा लाल रंग (हा कामगार वर्गा बाबत काही तरी सांगत आहे.)
२. खालील अॅल्युमिनियमचे भांडे (हा गरीबीबाबत काही तरी सांगत आहे.)
३. चहा थोडा दिसत आहे.कारण भांड्यात ओतलेला चहा गाळणीला चिकटलेला नाही.
४. चा पत्ती दिसत नाही.
मुक्त विहारी यास,
चहा ओतलेलाच नाही , फक्त दूधच गळून घेतले आहे. बाकी माझ्या फोटोचे असे हि पैलू निघतील याची कल्पना नव्हति. काचेच्या , मातीच्या भांड्याचे आमच्याकडे वावडे आहे त्यांच्या नाजूक पणा मुळे त्यामुळे स्टील जिंदाबाद.
खालील पाँटस नोटेड
१. चहा ओतलेला
२. दुधच गाळून घेतले आहे.
३. स्टीलचे भांडे वापरले आहे. असे तुम्ही म्हणता, पण भांडे स्टीलचे नसून अॅल्युमिनियमचे किंवा गेला बाजार हिंडालियमचे असावे, असे फोटो दाखवतो. (मातीचे नाही, हे फोटोत पण दिसते आहेच.)
मी ह्या द्रुष्टीने विचार नाही केला.
मी आपला चहाच गाळला असेल, असे समजत होतो.
दूध जर गाळून घेतले असेल तर....
मिल्क पावडर पासून दूध बनवले असेल का?
आणि मिल्क पावडर अस्लीच तर कुठली?
नेस्ले की एव्हरेडी की अमुल? का परदेशातील कुठली तरी?
मुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व "अभ्यासकांचे" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )
आजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .
ए काय थट्टा लावलीये रे या धाग्याची?
लिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता
"If you look upon an old wall covered with dirt, or the odd appearance of some streaked stones, you may discover several things like landscapes, battles, clouds, uncommon attitudes, humorous faces, draperies, etc. Out of this confused mass of objects, the mind will be furnished with an abundance of designs and subjects perfectly new."
प्रतिक्रिया
अरे व्वा!!!!
आणि
In reply to अरे व्वा!!!! by मुक्त विहारि
अतिशय सुरेख.
सहमत आहे.
In reply to अतिशय सुरेख. by प्रचेतस
+१
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्रतिम !!!
आणि त्या गाळणीचा रंगही लाल
In reply to अप्रतिम !!! by धन्या
@आणि त्या गाळणीचा रंगही लाल
In reply to आणि त्या गाळणीचा रंगही लाल by प्रचेतस
आत्मू'ज साक्षात्कार-
In reply to @आणि त्या गाळणीचा रंगही लाल by अत्रुप्त आत्मा
डेडिकेटेड टु ऑल कन्सर्न्ड मिपाकर्स
In reply to आत्मू'ज साक्षात्कार- by धन्या
नकळत चहा उतू गेला ग बयें
In reply to डेडिकेटेड टु ऑल कन्सर्न्ड मिपाकर्स by बॅटमॅन
(चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः?
In reply to नकळत चहा उतू गेला ग बयें by प्रचेतस
_/\_
In reply to (चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः? by बॅटमॅन
___/\___
In reply to (चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः? by बॅटमॅन
अरारारा.... मेलो.
In reply to (चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः? by बॅटमॅन
आय आय गो.... लोळतोय =))
In reply to (चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः? by बॅटमॅन
"च्या"आईला . . .
In reply to (चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः? by बॅटमॅन
अजून एक म्हणजे...
कॉपीराईट नाही हो काका.
In reply to अजून एक म्हणजे... by मुक्त विहारि
असे आहे होय?
In reply to कॉपीराईट नाही हो काका. by धन्या
सॉरी अंकल...
In reply to असे आहे होय? by मुक्त विहारि
अरे बाबा....
In reply to सॉरी अंकल... by धन्या
आत्ता आत्ता कुठे एक एक पैलू
In reply to अरे बाबा.... by मुक्त विहारि
हा हा हा
In reply to आत्ता आत्ता कुठे एक एक पैलू by धन्या
उलगडणारे पैलू , copyright
In reply to अरे बाबा.... by मुक्त विहारि
मूविंचं तेच म्हणणं आहे
In reply to कॉपीराईट नाही हो काका. by धन्या
कन्फुजन
In reply to मूविंचं तेच म्हणणं आहे by प्रचेतस
सगळंच.
In reply to कन्फुजन by प्रसाद गोडबोले
गिरीजा यास,
In reply to कन्फुजन by प्रसाद गोडबोले
फोटोला मिपाचे स्पेशल प्राईझ का देवू नये ?
मुक्त विहारी यास,
In reply to फोटोला मिपाचे स्पेशल प्राईझ का देवू नये ? by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to मुक्त विहारी यास, by sanjivanik१
भांडे नीट घासलेले नसेल
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
पण
तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं
In reply to पण by प्रसाद गोडबोले
बहूदा त्यांनी दूध पण गाळून घेतले असावे....
In reply to तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं by धन्या
मग
In reply to बहूदा त्यांनी दूध पण गाळून घेतले असावे.... by मुक्त विहारि
अहो चित्रच इतक्या अत्त्युच्च
In reply to तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं by धन्या
धन्या यास,
In reply to तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं by धन्या
चुकी
In reply to धन्या यास, by sanjivanik१
आयला....
In reply to पण by प्रसाद गोडबोले
साय आवडत नाही चहात
In reply to पण by प्रसाद गोडबोले
कायतर चहापूडीची भुकटी बघून
भिंतीवर फिरताना भिंतीवर(च)
भिंतीला गाळणीची काय सर.......
In reply to भिंतीवर फिरताना भिंतीवर(च) by अत्रुप्त आत्मा
रिकामा अतृप्त आत्मा भींतीवर
In reply to भिंतीला गाळणीची काय सर....... by प्रचेतस
साला एक मच्छर आदमी को अतृप्त
In reply to रिकामा अतृप्त आत्मा भींतीवर by धन्या
साली एक प्रतिक्रिया, इन्सान
In reply to साला एक मच्छर आदमी को अतृप्त by प्रसाद गोडबोले
हल कट धन्या प्रतिक्रियेला
In reply to रिकामा अतृप्त आत्मा भींतीवर by धन्या
काय ती डोळे मिचकवणी
In reply to भिंतीला गाळणीची काय सर....... by प्रचेतस
तुम्ही भींत रंगवली नाही का?
In reply to भिंतीवर फिरताना भिंतीवर(च) by अत्रुप्त आत्मा
नुकताच आम्रिकेत
In reply to भिंतीवर फिरताना भिंतीवर(च) by अत्रुप्त आत्मा
गाळणी खाली चहाच आहे कशावरुन ?
आम्ही अद्याप दारू गाळायला
In reply to गाळणी खाली चहाच आहे कशावरुन ? by लौंगी मिरची
तुम्हीच नाहीच वापरु शकणार.
In reply to आम्ही अद्याप दारू गाळायला by मुक्त विहारि
चहाच्या वरची तरी गाळणी च आहे
In reply to गाळणी खाली चहाच आहे कशावरुन ? by लौंगी मिरची
गाळणी नाही तर काय चाळणी आहे?
In reply to चहाच्या वरची तरी गाळणी च आहे by अत्रुप्त आत्मा
अहो तुंम्हास कळत नाही काय?
In reply to गाळणी नाही तर काय चाळणी आहे? by धन्या
म्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या
In reply to अहो तुंम्हास कळत नाही काय? by अत्रुप्त आत्मा
त्याचा मला काही अंदाज नाही
In reply to म्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या by धन्या
च्यायला
दंगा ... कुठला दंगा...कोण करत आहे?
In reply to च्यायला by मन१
औषध पाठवा
In reply to दंगा ... कुठला दंगा...कोण करत आहे? by मुक्त विहारि
घंटीचंद आणि उदारमतवादी
In reply to औषध पाठवा by चौकटराजा
ओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक
In reply to दंगा ... कुठला दंगा...कोण करत आहे? by मुक्त विहारि
आज
ए काय थट्टा लावलीये रे या
गाळीव प्रतिक्रिया
संजिवनी के हां तुमचा डु आयडी
In reply to गाळीव प्रतिक्रिया by पैसा
फिकर णॉट
In reply to संजिवनी के हां तुमचा डु आयडी by प्रचेतस