मिपा वरील सुधारणांसाठी विनंती
In reply to एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक by खटपट्या
एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक/आवडले" बटन असावे. तसेच "असहमत" असे बटनही असावे.याविषयी एका अन्य मराठी संकेतस्थळावरील अनुभव बघता असे करू नये असे मला वाटते.एक तर अशा प्रकारची सोय असेल तर त्याचा दुरूपयोग जास्त प्रमाणावर व्हायची शक्यता आहे.लाईक्/डिसलाईक (किंवा मार्मिक्/भडकाऊ इत्यादी) श्रेणी एकदम ऑब्जेक्टिव्हली दिली तरच त्याचा उपयोग होईल.अन्यथा नाही.संकेतस्थळांचे सदस्य हे हाडामासांची माणसे असतात.त्यांना भाव-भावना,मूड इत्यादी प्रकार येणारच.त्यामुळे एकच प्रतिसाद दोन वेगळ्या आय.डींनी लिहिला तर तो प्रतिसाद लिहिणारा कोण आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.म्हणजे एखादा सदस्य एखाद्या कंपूचा सदस्य असेल तर त्याच कंपूच्या अन्य सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादाला तो प्रतिसाद पटला नाही तरी वाईट श्रेणी द्यायची शक्यता कमी आणि vice versa. श्रेणी देणारा गोपनीय राहत असला तरी यात फार फरक पडेल असे नाही.कारण" अरे तो माझा चांगला मित्र आहे त्याला वाईट श्रेणी कशी देऊ" या विचारातून बाहेर पडणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यातूनच कंपूबाजी अगदी चव्हाट्यावर येईल अशी भिती वाटते.त्याचप्रमाणे एखाद्या सदस्याला समजा एखाद्या विषयावर काही मते असतील तर त्या मतांना अनुकूल असलेल्या प्रतिसादांना (भले मुद्द्यांची मांडणी कितीही गचाळ असो, कितीही out of context असो) चांगली श्रेणी दिली जायची शक्यता जास्त आणि vice versa. नेमके हेच प्रकार इतर मराठी संकेतस्थळांवर बघायला मिळाल्यामुळे आणि ते न पटल्यामुळे इतर ठिकाणांहून मी कायमची रजा घेतली आहे. त्यामुळे इतरांना काही फरक पडत नसला तरी मला नक्कीच पडतो. असो.हे माझे वैयक्तिक मत आहे.ते कोणाला पटेल अथवा पटणार नाही.यावर आणखी चर्चा करायची माझी इच्छा नाही.
In reply to असहमत by क्लिंटन
In reply to असहमत by क्लिंटन
In reply to भंपक पणा by चौकटराजा
In reply to भंपक पणा by चौकटराजा
In reply to मूर्खांचा बाजार. by प्रभाकर पेठकर
In reply to ते एक असो..... by बॅटमॅन
In reply to +१ कोटी by कपिलमुनी
In reply to नुस्ता लोकसंख्येतला फरक नसावा by बॅटमॅन
In reply to स्टेटसः by गवि
In reply to स्टेटसः by गवि
In reply to सॅड by बॅटमॅन
In reply to व्हेरी सॅड... by पिलीयन रायडर
In reply to बाकी सोडा, by बॅटमॅन
In reply to लाइक्स देणारे पुरुष.. त्या by पिलीयन रायडर
In reply to +१ कोटी by कपिलमुनी
In reply to अवांतर by बॅटमॅन
In reply to एका मैलात १७६० यार्ड असतात by नितिन थत्ते
In reply to एका मैलात १७६० यार्ड असतात by नितिन थत्ते
In reply to छप्पन by रमेश आठवले
In reply to असहमत by क्लिंटन
In reply to असहमत by क्लिंटन
यातूनच कंपूबाजी अगदी चव्हाट्यावर येईल अशी भिती वाटते.कंपूबाजी आहे तर आपल्याकडे
In reply to काही उत्तरे by निशदे
In reply to काही उत्तरे by निशदे
In reply to हे करा by भुमन्यु
In reply to ऑर्कुटवर अॅक्टीव्ह असताना by सांजसंध्या
In reply to माझी काही उत्तरे by पैसा
मात्र काही गोष्टींबदल मला असे वाटते, की मिपा हे मुख्यतः चांगले लिखाण आणि वाचन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे. सोशल इंटरअॅक्शन ही दुय्यम आहे.
ह्या पेक्षा जास्त समर्पक उत्तर नसावे! - (मिपाकर) सोकाजीIn reply to ज्योती ताई. by विजुभाऊ
In reply to प्रतिसादांची अनुक्रमणिका by रमेश आठवले
In reply to आठवले साहेब, by भाते
एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक