मंडळी, दिवाळी येऊ घातलीये. सुट्ट्या, फ़राळ, भटकंती किंवा आरामाचे आपापले कार्यक्रम ठरले असतील किंवा ठरू लागले असतील. सोबत एखादा दिवाळी गप्पा कट्टा झाला तर? गेल्या अचानक डोंबिवली कट्ट्याप्रमाणेच भेट, गप्पा, खाबूगिरी, अजून गप्पा, अजून खाबूगिरी असा विचार आहे. ठिकाण, तारीख, वेळ प्रतिक्रियांमध्ये चर्चा करून ठरवूया.
कोणाकोणाला जमेल यायला??
समस्त मुंबई, पुणे आणि येऊ इच्छिणा-या मिपाकर मंडळींचे दिल से स्वागत आहे.
वाचने
18511
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
कट्टा मला जमेल..
मी नक्की येणार..
कट्ट्यास शुभेच्छा.
नक्की जमेल..
मला...
दिवस / वेळ पाहून सांगेन!
असा एक तरी कट्टा चुकवु नये!
शुभेच्छा!
मी येणार
मेहुणे मेहुणे
In reply to मी येणार by चौकटराजा
दिवस / वेळ पाहून सांगेन!
तारीख...
हे काय ...
In reply to तारीख... by नानबा
"दुपारचं जेवण
In reply to हे काय ... by चौकटराजा
दिवाळी स्पेशल कट्टा आणि तारीख
अहो किसनद्येवा.
In reply to दिवाळी स्पेशल कट्टा आणि तारीख by किसन शिंदे
दिवाळीत काहीजण बाहेरगावी
In reply to अहो किसनद्येवा. by नानबा
तरी पण...
In reply to दिवाळीत काहीजण बाहेरगावी by किसन शिंदे
(No subject)
In reply to तरी पण... by नानबा
१० तारखेला असेल तर मग
In reply to तरी पण... by नानबा
कट्ट्याची नोंद करून ठेवली आहे
In reply to १० तारखेला असेल तर मग by किसन शिंदे
हेच म्हणणार होतो.
In reply to दिवाळीत काहीजण बाहेरगावी by किसन शिंदे
कट्ट्यास शुभेच्छा.
माझ्याहि कट्ट्यास शुभेच्छा.
कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
ठिकाण...
शुभेच्छा!
कट्ट्यास शुभेच्छा!!!
नान्यास शुभेच्छा !!!!
In reply to कट्ट्यास शुभेच्छा!!! by बॅटमॅन
ओक्के....
स्पा वगळता ?
In reply to ओक्के.... by नानबा
होय...
In reply to स्पा वगळता ? by मुक्त विहारि
होय...
In reply to स्पा वगळता ? by मुक्त विहारि
९९% येणार
In reply to ओक्के.... by नानबा
डोंबिवली मुंबईत?
उप्स, ठाण्याचे पुणे झाले..
In reply to डोंबिवली मुंबईत? by उपास
शुभेच्छा
१७ तारीख जमेल का?
In reply to शुभेच्छा by तिमा
१७ ला हरकत नाही...
In reply to १७ तारीख जमेल का? by मुक्त विहारि
अनिवासी असल्याने अनेकदा
सतरा चालेल
शुभेच्छा
हायला डोंबिवली चा जिल्हा ठाणे
पॉपटेट्स
पॉपटेट्स
In reply to पॉपटेट्स by नानबा
त्यापेक्षा साल्स उत्तम.
In reply to पॉपटेट्स by सुबोध खरे
Pop Tate's विषयी एका दर्शनात
In reply to पॉपटेट्स by सुबोध खरे
टेस्टबद्दल +१
In reply to Pop Tate's विषयी एका दर्शनात by गवि
आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही
In reply to Pop Tate's विषयी एका दर्शनात by गवि
__/\__ मानगये उस्ताद..
In reply to आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही by सुबोध खरे
+१ :)
In reply to आपले म्हणणे मान्य आहे. आम्ही by सुबोध खरे
आम्हाला पण कळवा आम्ही नवीन
नाईक साहेब,
In reply to आम्हाला पण कळवा आम्ही नवीन by जयदिप नाईक
नवी मुम्बईत कधी कट्टा होतो का?
आपण जमवा आम्ही येतोच
In reply to नवी मुम्बईत कधी कट्टा होतो का? by रुस्तम
+१
In reply to आपण जमवा आम्ही येतोच by सुबोध खरे
शुभेच्छा..!
जवळदेशी.
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
कट्टाप्रेमी.
In reply to जवळदेशी. by llपुण्याचे पेशवेll
पुण्यात पण होईल का कट्टा? मला
तुम्हीच ठरवा की...
In reply to पुण्यात पण होईल का कट्टा? मला by त्रिवेणी
पुणे कट्टा...धागा???
In reply to तुम्हीच ठरवा की... by नानबा
पुणे कट्टा रादर कट्टे धागा
In reply to पुणे कट्टा...धागा??? by अन्या दातार
पुणे कट्टा रादर कट्टे धागा
In reply to पुणे कट्टा रादर कट्टे धागा by प्यारे१
एक आयडियाची कल्पना आली -
आयडिया स्वीकृत..
In reply to एक आयडियाची कल्पना आली - by क्रेझी
शक्य असेल तर
@ वरुन मोहिते...
In reply to शक्य असेल तर by वरुण मोहिते
म्हणजे पुणेकरही येउ शकतिल
In reply to शक्य असेल तर by वरुण मोहिते
फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन
In reply to म्हणजे पुणेकरही येउ शकतिल by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त कल्पना
१७ तारीख?
क्लिंट्या.लेका स्वत: होऊन
In reply to १७ तारीख? by क्लिंटन
१० तारीख?
In reply to क्लिंट्या.लेका स्वत: होऊन by विजुभाऊ
गारंबीचा बापू नामक श्री.ना
In reply to १० तारीख? by क्लिंटन
गारंबी काल्पनिक गाव आहे.
In reply to गारंबीचा बापू नामक श्री.ना by बॅटमॅन
ओह अच्छा, माहितीकर्ता
In reply to गारंबी काल्पनिक गाव आहे. by प्रचेतस
१० तारखेला सध्या तरी
कोन्ति तारीख थरली आहे.
तेच तर नक्की ठरत नाही आहे ना....
In reply to कोन्ति तारीख थरली आहे. by वासु
लोणावऴयात चहा वडा पण चांगला
ठरवा
कट्ट्याची तारीख वेळ आणि जागा
१७ ला ठाण्यात ठरतोय.
भले शाब्बास !!
In reply to १७ ला ठाण्यात ठरतोय. by कवितानागेश
हायला
अप्रतिम अनुभव!