मंगेश पाडगावकरांची माफी मागून
झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे
ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे
भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा
लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा
तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा
तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा
फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा
झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा
घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा
अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा
अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2343
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाजुन हासणे चे हे विडंबन असेल
आहे तर खर
फिरसे ट्राय करो
In reply to आहे तर खर by पल्लवी मिंड
मी ट र मी ट र मी ट र
?
In reply to मी ट र मी ट र मी ट र by भडकमकर मास्तर
जमले आहे...
:)
In reply to जमले आहे... by मुक्त विहारि
लिहीत रहा...
In reply to :) by पल्लवी मिंड
कोणत्या गाण्याचं विडंबन म्हणे
हे घ्या...
In reply to कोणत्या गाण्याचं विडंबन म्हणे by सूड
ओह्ह ओक्के!!
In reply to हे घ्या... by मुक्त विहारि
मस्त...