Skip to main content

माझ्यासारखे आयुष्य....

लेखक mohite jeevan यांनी बुधवार, 02/10/2013 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात आपल्याला खुप काही मिळते ,ते टीकवने सुद्धा तीतकच महत्त्वाचे आसते. कोणाला वाटणार नाही आयुष्य आपले चांग़ले पाहीजे,पण दुसर्याचे आयुष्य आपल्यासारखे चांग़ले व्हावे आशी दुवा करणारा किशन हा आईवडीलाचा एकुता एक मुलग़ा होता,त्याचे वडील सरकारी आँफीसर होते.भरमसाठ वडीलाच्या पग़ारामुळे त्याचे आयुष्य ऐश आरामात जात होते,तरुणपणि त्याला काय पाहीजे ते मिळत आसे,घरच्याचा सग़ळ्याचा लाडका होता तो. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्याला जग़ काय आसतं ते कळायला लाग़लं,त्याचे आनेक मित्र होते, काही ग़रिब तर काही सावकर होते, सर्वाशी तो चांग़ले वाग़त आसे,सर्वजण त्याला ही चांग़ले म्हणत होते. कोणतीही व्यक्तीच्या वाग़ण्यावरुन त्याच्यावर संस्कार कसले झालेत ते लोक लग़ेच ओळखतात, किशनच्या बाबतीत ही तसेच झाले होते, त्याला पाहताच तो लाढात वाढलेला आहे हे दिसुन येई . कीशन घराशेजार्याना न्याहळत तासन तास बसत आसे, बाहेर कोठे ग़ेला की लोकाचे निरक्षण करत आसे. मग़ तो आपले आयुष्य आणि इतराचे आयुष्य यामध्ये तुलना करे, हे कसे जग़तात,आणि आपले आयुष्य कीती सुदंर आहे,आसे आनेक विचार त्याच्या मनात येत. पुढे पुढे तो ग़रिब मनुष्य दिसला की त्याला वाटत आसे त्याच्या पेक्षा कितीतर चांग़ले आपले जीवन आहे, कधी त्याच्या पेक्षा सावकर दिसला की त्याला वाटत हे सावकर आसुन ही त्याच्यापेक्षा आपलं आयुष्य कीतीतर समाधीनी आहे, कधी त्याच्या बरोबरीचा दिसला की त्याला वाटायचं याना जग़नच माहीत नाही, मग़ तो मनातल्या मनात दुवा करायचा की यांना आयुष्य माझ्या सारखे दे, देवा मला जे आयुष्य दिले खुपच सुंदर आहे. पुढे पाच सहा वर्ष त्याने आसेच काढले, घरी सर्व काही आसल्याने काम ही करत नव्हता, मग़ एकदा त्याच्या घरातल्या लोकानी त्याचे लग़ीन ठरवले, लग़ीन झाल्यावर तर तो कामधंद्याला लाग़ेल आशी घरच्याची अपेक्षा होती, पुढे त्याचे लग़ीन झाल्यावर तो काही कामधंदा करत नव्हता,घरच्या आई वडीलाच्या जीवावर तो आता खर्च चालवत होता. बायकोने त्याला कामावर जायला सांग़ितले तरी तो ऐकत नसे पण आयुष्य कसे जग़ावे हे बायकोला सांग़त आसे. नंतर लग़ीन झाल्यानंतर आईवडील आजारी पडले त्याची सर्व कमाई दवाखान्यावर खर्च झाली,पुढे त्याच्या आई वडीलाचा मुत्यु झाला, शेवटी त्याचे रांन, घर विकावे लाग़ले, त्याला आता भांड्याच्या खोलीत राहवे लाग़ले, आता त्याचे विचार पुर्ण पणे बदलले होते, तो आता प्रत्येकाना पाहुन मनातल्या मनात म्हणत आसे की माझ्या सारखे आयुष्य कोणालाही मिळु नये. समाप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7497
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by नानबा

मी "पुढील लेखाच्या अपेक्षेत" असे म्हणालो... "लेखमालेच्या पुढल्या भागाच्या अपेक्षेत" असे नाही म्हणालो... च्यायला, ह्या मराठी भाषेची जाम कमाल आहे..वळवावी तशी वळते...

बाकी
भरमसाठ वडीलाच्या पग़ारामुळे
लाढात वाढलेला
इ. वाचून निर्वाण पावले आहे. पुढची कथा याहून मोठी आणि लवकर लिहावी ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

नुस्ते येवढे म्हणून कसे चालेल बॅट्या. 'हादडाया दाही डिशा' झाल्या, तसे 'माझे ते आयुश्य, दुसर्‍याची ती जंदगी' घे आता लिव्हायला. ;) एक छोटीशी सूचना होती. कथेचे नाव 'माझ्यासारखे जीवन...' ठेवा की जीवनराव. नंतर हायेतच पार्ट. जीटू जीथ्री............ ;)

>> त्याला आता भांड्याच्या खोलीत राहवे लाग़ले अशी खोली मला बघायची आहे लेखक महाशय प्लीज फोटो डकवा इथे प्लीज.. भयंकर आहे हे सगळं..म्हणजे मराठी भाषा कित्ती कित्ती लवचिक म्हणावी रे देवा *lol*

In reply to by प्यारे१

राँर्बटवाले का तुम्ही?
हे काये रे प्यारे? कोन म्हणायचं ह्ये सोयरे? वाघनखे तेवढी तपासून घे जरा ;) अभ्या बंडा (जोवर प्यारे अफजल हाये तोवर) ;)

हम्म्म्म्म.. काहि शन्का अहेत.. १) "किशन" शिवाय दुस्र नाव गावलं नाय क? उगी सम्पादकंशी वाक्दं काउन गेता ब्वॉ? २) "कधी त्याच्या बरोबरीचा दिसला की त्याला वाटायचं याना जग़नच माहीत नाही" अता हा जगन कोन च्यामारि? ३) "घरच्या आई वडीलाच्या जीवावर तो आता खर्च चालवत होता" घर्चे आई वडील अन् भाईरचे आइ वडील यात काय फर्क आहे? चुभुदेघे

शुद्धलेखनावर जरा लक्ष द्या राव. आधिच कथेतील आशय फार मरतुकडा आहे त्यात अशुद्धलेखन, फार अत्याचार होतो. असो. मिपावर स्वागत आहेच. अजून जरा शुद्ध आणि कसदार कथा येउ द्यात.

चांगल्या कथांचे इथे कौतुकही होते.


In reply to by प्रभाकर पेठकर

तसे कसे पेठकरकाका? अशा कथा आपल्या करमणुकीसाठी असतात. ;) ना लेखकाचे इतरांच्या लेखनाकडे लक्ष ना स्वतःच्या. नुसता रतीब टाकायचा अन पळायचे. स्व्तःचे लेखनावरील प्रतिसाद तरी वाचतात की नाही शंकाय.

मराठी भाषेच्या काही हजार वर्षांच्या इतिहासात कधी कुणी केली नसेल अशी एकमेवाद्वितीय कलाकॄती 'मोकलाया' शी ह्या कथेची तुलना केल्याबद्दल तिमांच्या जाहीर निषेध. तिमांना समर्थन दिल्याबद्दल बॅटॅ आणि अभ्या ह्यांचा दुप्पट निषेध. आपण जे लिहितो त्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार न करता केलेल्या ह्या टिप्पण्या आहेत. 'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना, हिमालयाची ढेकळाशी तुलना. अरे असाल तुम्ही मिपावरची जुनी खोडं, पण आमच्या भावना अशा दुखावण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?

In reply to by आदिजोशी

चला, नवमिपाकरांच्या धग्याच शंबरि नक्क्की जलि. आता मोक्याच खुर्ची, पोप्कोर्न, डिरिंक वेग्रे वेग्रे घुन बसयाल हारकत नाय, काय? ;)

In reply to by आदिजोशी

>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना, हिमालयाची ढेकळाशी तुलना. . . . ते गांडूळ आणि वासुकी ची उपमा राह्यली आदी;-) आम्हाला खोड म्हननार्याचा निषेध. त्याला वेगळ्या उपमा देण्यात येतील. :-D

In reply to by आदिजोशी

>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या कथेशी तुलना म्हणजे साक्षात सूर्याची काजव्याशी तुलना, हिमालयाची ढेकळाशी तुलना. . . . ते गांडूळ आणि वासुकी ची उपमा राह्यली आदी;-) आम्हाला खोड म्हननार्याचा निषेध. त्याला वेगळ्या उपमा देण्यात येतील. :-D

उदयोन्मुख लेखकाचे असे नामोहरम …. अरे कुछ तो रहम करो बेरहमो, आखिर उस किसन के दिल पे क्या बितेगी जब वो तुम्हारी ये प्रतिक्रिया देखेगा… म्हणेल मिपा सारखे वाचक कोणालाच मिळु नये, अक्षरश: "लाच" दिली नसली तरी "लाज"काढतात लेखकाची. त्या उपर म्हणतात दुसरा भाग लवकर येऊ दे… देवा बळ दे रे बाबा त्या लेखकाला परत लेख लिहिण्याचे. असो मिपावर तुमचे जंगी स्वागत आहे.

In reply to by भावना कल्लोळ

तुम्हाला माहिती नाहीये कल्लोळ ताई, लेखक अत्यंत होतकरु नि उमद्या मनाचा आहे. तो असल्या टीकांनी हडबडून जाणारातला नाहीये. आपल्याला फक्त किसन ला सांभाळावं लागेल. - राँर्बटचा चुलतमित्र प्यारे .

अतिशय उमदी, रसाळ शब्दालंकृत आणि आशयपूर्ण कथा. मिपा नवकथेच्या इतिहासातील मैलाचा 'दगड' ठरणार ह्यात तीळमात्र शंका नाही.

In reply to by चावटमेला

ऊप्स......मी अवतरणचिन्हे चुकून मैलाचा या शब्दाभोवती वाचली.

आत्त्च परसतूत लेख्काचि गोस्त "अपहरण की खुन?...... भाग़ 1" वाच्लि. बाबुरव अर्न्ळ्क्राच्चि जाग घेनार कुनि णवीण लेख्क जन्म घेत्ले आहे राव. लय भारि. जिव्न्राव, अशेच लिहिट र्हा हो तुमी. आमि वाचु आणम्दाने.