आयुष्यात आपल्याला खुप काही मिळते ,ते टीकवने सुद्धा तीतकच महत्त्वाचे आसते. कोणाला वाटणार नाही आयुष्य आपले चांग़ले पाहीजे,पण दुसर्याचे आयुष्य आपल्यासारखे चांग़ले व्हावे आशी दुवा करणारा किशन हा आईवडीलाचा एकुता एक मुलग़ा होता,त्याचे वडील सरकारी आँफीसर होते.भरमसाठ वडीलाच्या पग़ारामुळे त्याचे आयुष्य ऐश आरामात जात होते,तरुणपणि त्याला काय पाहीजे ते मिळत आसे,घरच्याचा सग़ळ्याचा लाडका होता तो. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्याला जग़ काय आसतं ते कळायला लाग़लं,त्याचे आनेक मित्र होते, काही ग़रिब तर काही सावकर होते, सर्वाशी तो चांग़ले वाग़त आसे,सर्वजण त्याला ही चांग़ले म्हणत होते.
कोणतीही व्यक्तीच्या वाग़ण्यावरुन त्याच्यावर संस्कार कसले झालेत ते लोक लग़ेच ओळखतात, किशनच्या बाबतीत ही तसेच झाले होते, त्याला पाहताच तो लाढात वाढलेला आहे हे दिसुन येई .
कीशन घराशेजार्याना न्याहळत तासन तास बसत आसे, बाहेर कोठे ग़ेला की लोकाचे निरक्षण करत आसे.
मग़ तो आपले आयुष्य आणि इतराचे आयुष्य यामध्ये तुलना करे, हे कसे जग़तात,आणि आपले आयुष्य कीती सुदंर आहे,आसे आनेक विचार त्याच्या मनात येत.
पुढे पुढे तो ग़रिब मनुष्य दिसला की त्याला वाटत आसे त्याच्या पेक्षा कितीतर चांग़ले आपले जीवन आहे,
कधी त्याच्या पेक्षा सावकर दिसला की त्याला वाटत हे सावकर आसुन ही त्याच्यापेक्षा आपलं आयुष्य कीतीतर समाधीनी आहे,
कधी त्याच्या बरोबरीचा दिसला की त्याला वाटायचं याना जग़नच माहीत नाही,
मग़ तो मनातल्या मनात दुवा करायचा की यांना आयुष्य माझ्या सारखे दे, देवा मला जे आयुष्य दिले खुपच सुंदर आहे.
पुढे पाच सहा वर्ष त्याने आसेच काढले, घरी सर्व काही आसल्याने काम ही करत नव्हता, मग़ एकदा त्याच्या घरातल्या लोकानी त्याचे लग़ीन ठरवले, लग़ीन झाल्यावर तर तो कामधंद्याला लाग़ेल आशी घरच्याची अपेक्षा होती, पुढे त्याचे लग़ीन झाल्यावर तो काही कामधंदा करत नव्हता,घरच्या आई वडीलाच्या जीवावर तो आता खर्च चालवत होता. बायकोने त्याला कामावर जायला सांग़ितले तरी तो ऐकत नसे पण आयुष्य कसे जग़ावे हे बायकोला सांग़त आसे.
नंतर लग़ीन झाल्यानंतर आईवडील आजारी पडले त्याची सर्व कमाई दवाखान्यावर खर्च झाली,पुढे त्याच्या आई वडीलाचा मुत्यु झाला, शेवटी त्याचे रांन, घर विकावे लाग़ले, त्याला आता भांड्याच्या खोलीत राहवे लाग़ले, आता त्याचे विचार पुर्ण पणे बदलले होते, तो आता प्रत्येकाना पाहुन मनातल्या मनात म्हणत आसे की माझ्या सारखे आयुष्य कोणालाही मिळु नये.
समाप्त
वाचन संख्या
7462
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आळशी माणसा संदर्भात
त्यांनी समाप्त म्हटलंय की हो
In reply to आळशी माणसा संदर्भात by मुक्त विहारि
अरे बाबा....
In reply to त्यांनी समाप्त म्हटलंय की हो by नानबा
लवकर संपवलीत
पैसाताई यू टू?
In reply to लवकर संपवलीत by पैसा
ऐला!
In reply to पैसाताई यू टू? by आदूबाळ
त्याला आता भांड्याच्या खोलीत
In reply to लवकर संपवलीत by पैसा
हा
तंतोतंत हेच म्हणायचे होते
In reply to हा by तिमा
जीवनराव धन्यवाद
In reply to तंतोतंत हेच म्हणायचे होते by बॅटमॅन
कशाला?
In reply to जीवनराव धन्यवाद by अभ्या..
म्हणजे ????
In reply to कशाला? by पैसा
हा हा हा, अगदी अगदी
In reply to जीवनराव धन्यवाद by अभ्या..
मिपावर स्वागत!
चालु दे.................................
>> त्याला आता भांड्याच्या
राँर्बटवाले का तुम्ही?
कोन म्हने ह्ये?
In reply to राँर्बटवाले का तुम्ही? by प्यारे१
http://mimarathi.net/node
In reply to कोन म्हने ह्ये? by अभ्या..
धमाल लेखन !!!
In reply to http://mimarathi.net/node by प्यारे१
राँर्बट जबरदस्त आवडला आहे!
In reply to http://mimarathi.net/node by प्यारे१
चांगली आहे धोबकथा. लिहीत रहा.
हम्म्म्म्म..
हे हे हे ...मला पण असेच
In reply to हम्म्म्म्म.. by कोमल
शुद्धलेखनावर जरा लक्ष द्या
चांगल्या कथांचे इथे कौतुकही होते.
तसे कसे पेठकरकाका?
In reply to शुद्धलेखनावर जरा लक्ष द्या by प्रभाकर पेठकर
तिमांचा निषेध
चला, नवमिपाकरांच्या धग्याच
In reply to तिमांचा निषेध by आदिजोशी
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या
In reply to तिमांचा निषेध by आदिजोशी
>>>>>>>>'मोकलाया'ची ह्या
In reply to तिमांचा निषेध by आदिजोशी
भावना राहिली का?
In reply to >>>>>>>>'मोकलाया'ची ह्या by अभ्या..
बरं बरं
In reply to तिमांचा निषेध by आदिजोशी
उदयोन्मुख लेखकाचे असे नामोहरम
तुम्हाला माहिती नाहीये कल्लोळ
In reply to उदयोन्मुख लेखकाचे असे नामोहरम by भावना कल्लोळ
अतिशय उमदी, रसाळ शब्दालंकृत
ऊप्स......मी अवतरणचिन्हे
In reply to अतिशय उमदी, रसाळ शब्दालंकृत by चावटमेला
जोडाक्षराऐवजी पूर्ण अक्षर
जिव्न्राव, अशेच लिहिट र्हा तुमी.