माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे
मी काय सकाळी लवकर उठणार्या मंडळींपैकी नाही... पण त्या १९ मार्चला ग्रहण दिसणार आणि सूर्य उगवतानाच ग्रहण लागलेले असणार असे काहीसे आदल्या दिवशी वाचलेले होते... लवकर जाग आली आणि खिडकीपुढे जाऊन उभा होतो, सूर्य उगवायचा होता अजून ... आता परत झोपावे की काय अशा विचारात थोडा वेळ आकाशाकडे दुर्लक्ष झालं आणि वर बघतो तो असा तुकडा चावलेला सूर्य दिसला... मला अंदाजच नव्हता की इतका छान आणि ( शीतल..थोडा वेळ का होईना) दिसणार आहे सूर्य ... काही सेकंद डोळे भरून ते दृष्य पाहिलं आणि कॅमेरा आणायला धावलो...
हा पहिला फोटो... ( थोडा काय , एक्साईटमेंटमध्ये भरपूर हललाय, पण टायमिंग बेष्ट आहे, पुन्हा किती कष्ट केले तरी असा फोटो मिळेल की नाही शंकाच आहे) कॅमेरा साधा निकॉन कूलपिक्स पी २ ...
हा जरा बरा आहे...
हे एक मजेदार समीपचित्र
सूर्य जसा जसा भराभर वर यायला लागला तसा फोटो काढणं अवघड व्हायला लागलं..
मग खिडकीच्या काळ्या काचा सरकवून त्यातून एक शेवटचा फोटो काढला...

हा जरा बरा आहे...
हे एक मजेदार समीपचित्र
सूर्य जसा जसा भराभर वर यायला लागला तसा फोटो काढणं अवघड व्हायला लागलं..
मग खिडकीच्या काळ्या काचा सरकवून त्यातून एक शेवटचा फोटो काढला...

लेखनविषय:
वाचने
12249
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
सुर्याची कोर
मस्त
चोक्कस
In reply to चोक्कस by ३_१४ विक्षिप्त अदिती
बापरे
In reply to बापरे by टारझन
२र्या
मस्त आहेत
सुन्दर
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा मास्तर
खरच
छान.
अवांतर
सुरेख
मास्तर, सुं
झकास
मास्तर...
मस्त
सूर्यकोर
छान चित्रे.
In reply to छान चित्रे. by अभिज्ञ
अवांतरः
In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर
फोटोशॉप..
In reply to फोटोशॉप.. by अभिज्ञ
अहो मग, आपण
In reply to अहो मग, आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्रहण.
In reply to ग्रहण. by अभिज्ञ
>>
बेष्ट!!!
In reply to बेष्ट!!! by घाटावरचे भट
फारच
सुरेख...
http://www.misalpav.com/node/3558
In reply to http://www.misalpav.com/node/3558 by विकी शिरपूरकर
दुष्परिणाम?
मस्तच आलेत फोटू!
सुंदर
झकास