✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे

भ
भडकमकर मास्तर यांनी
Fri, 09/19/2008 - 16:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12194 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

स
सुनील Fri, 09/19/2008 - 16:50 नवीन

सुर्याची कोर

सुर्याची कोर दिसतेय छान. खरं म्हणजे फोटोतले काही कळत नाही. जाणकार यथायोग्य टीप्पणी करतीलच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
निशा Fri, 09/19/2008 - 16:52 नवीन

मस्त

सर्वच चित्रे छान आहेत. खुप आवडली.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/19/2008 - 16:53 नवीन

चोक्कस

चोक्कस मास्तर .... मस्त फोटो! पुढच्या वर्षी २२ जुलैला आपल्याकडून खग्रास दिसणार आहे, अगदी मुंबई-पुण्यातून नाही, पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!) वगैरे त्या बाजूनी, म.प्र., बिहार वगैरे तिकडून!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 09/19/2008 - 17:36 नवीन

बापरे

पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!) आग्गो बाई ..... पुन्हा प्रांतिय वाद सुरू करतेस काय ? नंदुरबार (चांदणी बार ) म्हाराष्ट्रातच हाय .... असो .. मास्तुरे फोटू क्लास आहेत ... २र्‍या चित्रातली ती मोडलेली बिल्डींग पाहिल्यासारखी वाटते पण आठवत नाही नक्की .. प्रकाश टाका जरा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 17:41 नवीन

२र्‍या

२र्‍या चित्रातली ती मोडलेली बिल्डींग पाहिल्यासारखी जगप्रसिद्ध मोरया शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे ते... एमएस एस हायस्कूल उर्फ माटेशाळा ,चिंचवड, पुणे ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/19/2008 - 16:58 नवीन

मस्त आहेत

मस्त आहेत प्रकाश चित्रे * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
  • Log in or register to post comments
म
मध्यमवर्गीय Fri, 09/19/2008 - 16:59 नवीन

सुन्दर

खूपच छान आली आहेत सगळि छायाचित्रे...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/19/2008 - 17:01 नवीन

मस्त..

मास्तर, चित्रं आवडली. सूर्याची केशरी,पिवळी कोर छान दिसते आहे! स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/19/2008 - 22:05 नवीन

सहमत

आहे, सुरेख फोटोज.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
आ
आंबोळी Fri, 09/19/2008 - 17:08 नवीन

वा मास्तर

वा मास्तर फोटो उत्तम आलेत. पुढच्या वर्षी २२ जुलैला आपल्याकडून खग्रास दिसणार आहे, अगदी मुंबई-पुण्यातून नाही, पण नंदूरबार (महाराष्ट्रात आहे ना!) वगैरे त्या बाजूनी, म.प्र., बिहार वगैरे तिकडून! पुढच्या वर्षी मास्तर बिहारला खास खग्रास सुर्यग्रहणाचे फोटो काढायला गेलेत. तिथले लोक 'हमार गांव से आया है' (मुंबई आणि पुणे हे त्यांच्यासाठी आता "गांव"च आहे) असे म्हणत मास्तरांची सरबराई करतायत. आणि मास्तर त्याना फोटो काढता काढता मनसे चे आंदोलन समजावून सांगतायत असे दृश्य डोळ्यासमोर आले. अहाहा... आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 09/19/2008 - 17:13 नवीन

खरच

http://vipravani.wordpress.com/ खरच अहाहाहाहाहा. हा माणुस काय काय करणार आहे देवास ठाउक. वि.प्र.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/19/2008 - 17:19 नवीन

छान.

ग्रहणाचे फोटो मस्त. आकाशातील रंगाच्या छ्टा ही प्रत्येक फोटोत खुप छान आहेत. :) मास्तर, मस्त पैकी ग्रहणाचे फोटो दाखविल्या बद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 17:30 नवीन

अवांतर

अवांतर : आणि त्याच वेळी मला मित्राचा मेसेज आला की बॉब वूल्मर सस्पिशसली डाईड इन वेस्ट इन्डीज ... वर्ल्ड कपला ही असेच ग्रहण लगले तेव्हा ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मानस Fri, 09/19/2008 - 19:00 नवीन

सुरेख

सगळी छायाचित्रे सुंदर आहेत, एक सुचना करावीशी वाटते, अशा चांगल्या छायाचित्रात दिनांक/तारीख शोभत नाही, शक्य असेल तर ती सुविधा "डिसेबल" करावी. अर्थात हे माझं मत झालं, पण एक व्यावसायिक छायाचित्रकार हे नक्कीच मान्य करतील. क्रमांक १ व ४ मस्त ..........
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/19/2008 - 19:03 नवीन

मास्तर, सुं

मास्तर, सुंदर फोटू...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 09/19/2008 - 20:02 नवीन

झकास

टिपले आहे ग्रहणाचे दृश्य!
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Fri, 09/19/2008 - 21:06 नवीन

मास्तर...

हे.. ग्रहणाचे फोटो ,सुर्याचे आहेत की आमच्या शाळेचे तेच कळत नाही.. कालाय तस्मै नमः |
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 09/19/2008 - 21:08 नवीन

मस्त

सूर्यकोर आकाशात झळाळते आहे. :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/19/2008 - 21:18 नवीन

सूर्यकोर

सुंदर दिसते आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 09/19/2008 - 21:30 नवीन

छान चित्रे.

मास्तर, चित्रे लै भारि आलित. अभिज्ञ. अवांतरः सिंहगड कुठे दिसत नाहि तो. :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 23:09 नवीन

अवांतरः

अवांतरः सिंहगड कुठे दिसत नाहि तो. सिंहगड आमच्या घराच्या आणि एकूणच पुण्याच्या दक्षिणेला असून सूर्य आमच्या घराच्या आणि एकूणच दुनियेच्या पूर्वेकडून उगवत असल्याने या फोटोत सिंहगड दिसत नाहीये ... :) स्वगत : पूर्व झाली, दक्षिण झाली आता फक्त दोनच दिशा उरल्या उत्तर आणि पश्चिम.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अभिज्ञ Sat, 09/20/2008 - 10:03 नवीन

फोटोशॉप..

सिंहगड आमच्या घराच्या आणि एकूणच पुण्याच्या दक्षिणेला असून सूर्य आमच्या घराच्या आणि एकूणच दुनियेच्या पूर्वेकडून उगवत असल्याने या फोटोत सिंहगड दिसत नाहीये ... /u> हम्म्..खरे आहे. पण आपणा फोटोशॉप वाल्यांना ते पण काय अवघड नसावे. ;) अभिज्ञ. अतिअवांतर : अतिशय ह्.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/20/2008 - 11:15 नवीन

अहो मग, आपण

अहो मग, आपण असं ग्रहणच लावूया की, सिंहगडच कशाला? अतिअत्यवांतरः तो अंडरलाईनचा टॅग विझवावासा वाटला, म्हणून हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अभिज्ञ Sat, 09/20/2008 - 11:44 नवीन

ग्रहण.

मास्तरांनी हे फोटो फोटोशॉपवरच तयार केले नसतील कशावरुन? मास्तर कुछ भी कर सकते है फोटोशॉप में. ;) (अनाधोरेखित) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/20/2008 - 11:48 नवीन

>>

>> मास्तरांनी हे फोटो फोटोशॉपवरच तयार केले नसतील कशावरुन? :SS अहो जरा जपून! ऐकलं आहे की ते दंतवैद्य आहेत, आणि हे वाचून त्यांना फार राग आला, त्यांनी तो तुमच्या दातांवर काढला तर मग काय कराल? नाहीतर तुमच्यावरच लिहितील एक फर्मास फार्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
घ
घाटावरचे भट Fri, 09/19/2008 - 22:12 नवीन

बेष्ट!!!

बेष्ट!!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 09/19/2008 - 23:29 नवीन

फारच

फारच सुंदर. सूर्यकोर कधी पाहिली नव्हती . सर्वच फोटो मस्त. त्यातल्यात्यात ३ आणि ४ सर्वात जास्त आवडले. ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
प्राजु Fri, 09/19/2008 - 22:58 नवीन

सुरेख...

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकी शिरपूरकर Fri, 09/19/2008 - 23:35 नवीन

http://www.misalpav.com/node/3558

http://www.misalpav.com/node/3558 हे पहा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/19/2008 - 23:43 नवीन

दुष्परिणाम?

हा ग्रहणाचा दुष्परीणाम का हो? (तसल्याच एका ग्रहणाच्या दुष्परीणाम होऊन तार्‍यांकडे बघणारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकी शिरपूरकर
च
चतुरंग Sat, 09/20/2008 - 01:40 नवीन

मस्तच आलेत फोटू!

पहिला एकदम छान! तिसर्‍यात कोर अगदी सुंदर झगझगीत दिसते आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 09/20/2008 - 10:39 नवीन

सुंदर

सुंदर चित्रे... मागील वर्षीचे जमले नाही पहायला. ह्या आधीचे बहुधा ९८/९९ मध्ये पाहिले होते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/20/2008 - 13:25 नवीन

झकास

झकास !! मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा