✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माटुंग्याचे वामनकाका

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 09/17/2008 - 21:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1989 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 01:32 नवीन

छान आहेत ..

या आठवणी आवडल्या. माटुंग्याचे आजोबाही डोळ्यासमोर उभे राहिले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 09/18/2008 - 03:48 नवीन

आभार

प्राजुजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धनंजय गुरुवार, 09/18/2008 - 08:21 नवीन

सुंदर

पिशवीच्या रंगाचा तपशील खासच! दोन किलो भाजीत इतके सगळे लोक जेवायचे, म्हणजे भाजीत रस भरपूर अशी आमच्या कोकणाकडची पाककृती असणार. (शतके ठोकणार्‍या फलंदाजाच्या एकेका सुरेख खेळीकडे दुर्लक्ष होते खरे. पण दुर्लक्ष झाले, तरी ही खेळी सफाईदार आहे, हे निश्चित.)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 09/18/2008 - 22:05 नवीन

हाउज द्दाट??

धनंजयजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या,"असं मी म्हटलंय. "दोनच किलोची भाजी " असं म्हटलं नाही. दोन चार भाज्या प्रत्येकी किलो दोन किलोच्या असं मल म्हणायचं होतं. किलो दोन किलोच्या कुणी दोन चार भाज्या घेत नाहीत.असं मला वाटतं. कोकणच्या पाककृतीत "स्टॅंन्डींग भाजी आणि रनिंग आमटी" नसते. बर्‍याचश्या भाज्या पातळ असतातच आणि आमटी जरूर जाड नारळाच्या रसाची असते. माटुंग्याचे आजोबा कोकणातले असल्याने त्यांना हे जेवण माहित होतं. आता शतक काढताना कुणीतरी एल.बी.डब्ल्युचे अपील करणारच.ते अपेक्षीत असतं. त्यामुळे पुढची खेळी काळजी घेऊन केली जाते.अपील करणार्‍याचे आभार मानले पाहिजेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा