राजा गेला . म्हणजे आमच्या वर्गातले गेल्या वर्षात सहाजण गेले . त्या आधीच्या वर्षी चार जण .
आम्ही आता सुप्यातून जात्यात जायचेच बाकी राहिले !
आपल्यापाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून काय काय करावयाचे याची चर्चा मित्रामध्ये सतत होऊ लागल्या .
आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे बायको मनावर घेत नव्हती
मी तिच्याआधी जाऊ शकतो असल्या शक्यातावर विचारच करत नव्हती
तिचे कसे होणार हा विचार जात नव्हता आणि एक दिवस SMS आला ''
वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' !
तिच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या .
मंजीरीचे उदाहरण बायकोला मार्गदर्शक ठरू शकते या विचाराने RELIEF मिळाला .
आणि आता मी फोनवर ऐकतोय मंजिरी ICU बाहेर उभी आहे .
तिचा नवरा पक्षाघाताने ICU त आहे
वाचने
5251
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
आपली सर्व व्यक्तिगत माहीती जी
मिपापण
In reply to आपली सर्व व्यक्तिगत माहीती जी by प्रभाकर पेठकर
+१
In reply to आपली सर्व व्यक्तिगत माहीती जी by प्रभाकर पेठकर
वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' !
सूक्ष्मतम...
In reply to वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' ! by संजय क्षीरसागर
आणखी विस्तार
त्यांना कशाला इचारताय?
In reply to आणखी विस्तार by चित्रगुप्त
बापरे!
शतशब्द कथा
नाही हो,
In reply to शतशब्द कथा by खेडूत
मंजिरीला म्हणावेसे वाटतेय आता पुन्हा लग्न नको,
तो बिचारा बुद्ध कानी कपाळी
नाही. बुद्ध म्हणतो जग स्वप्नवत आहे.
In reply to तो बिचारा बुद्ध कानी कपाळी by काळा पहाड
नवीन
''मृत्यू ही जीवनाच्या सर्व
जगण्यात गंमत आहेच पण मृत्यूतही मजा आहे
In reply to ''मृत्यू ही जीवनाच्या सर्व by देशपांडे विनायक
प्रतिसाद आवडला.
In reply to जगण्यात गंमत आहेच पण मृत्यूतही मजा आहे by संजय क्षीरसागर
मलापण
In reply to प्रतिसाद आवडला. by प्रचेतस
मला पण.
In reply to मलापण by अभ्या..
पण मनसोक्त जगले असाल तर
In reply to जगण्यात गंमत आहेच पण मृत्यूतही मजा आहे by संजय क्षीरसागर
मृत्यू निश्चित आहे
In reply to पण मनसोक्त जगले असाल तर by बाळ सप्रे
मी माझ्यासाठी एक फुलफ्रुप
फुलफ्रुप व्यवस्था कोणती ?
In reply to मी माझ्यासाठी एक फुलफ्रुप by दशानन
''जगण्यात गंमत आहेच पण
मृत्यू ही भविष्यकालीन घटना आहे..... अर्थात!
In reply to ''जगण्यात गंमत आहेच पण by देशपांडे विनायक
मृत्यूचा स्वानुभव आहे का?
मृत्यूचा स्वानुभव आहे का?
In reply to मृत्यूचा स्वानुभव आहे का? by चित्रगुप्त
अमूक ग्रंथात लिहिलेले आहे, त्या अर्थी खरेच असणार, असे मानणे
In reply to मृत्यूचा स्वानुभव आहे का? by चित्रगुप्त
वाह! क्या बात है.
In reply to अमूक ग्रंथात लिहिलेले आहे, त्या अर्थी खरेच असणार, असे मानणे by संजय क्षीरसागर
आणि होय, सर्वात महत्वाचे म्हणजे
In reply to वाह! क्या बात है. by अग्निकोल्हा
उगाच
In reply to मृत्यूचा स्वानुभव आहे का? by चित्रगुप्त
फार वर्षापूर्वी १ ते १ ० ०
असंय होय
In reply to फार वर्षापूर्वी १ ते १ ० ० by देशपांडे विनायक