आपल्यासाठी तर बॉ सगळीच माहिती नवीन. त्यामुळे जास्तच अप्रुप त्याचे!!
पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ... वाहवा! खूप छान!
थोडे शुद्धलेखन सांभाळलेत तर आणखी मजा येईल वाचायला. शुभेच्छा! :)
(नामस्मरणप्रेमी)मुमुक्षु
बद्ध (ते ) मुक्त
धन्यवाद! खरे म्हणजे मला मराठितून लिहिण्यात काहीच गति नाही व तन्त्रही अवगत नाही. (म्हणजे कॉम्प्युटर वर).
मलाही अशुद्धलेखनाची अजिबात आवड नाही!
पण लिहीन व शिकेन म्हणतो!
बहीणाबाईंबद्दल इतकी उत्तम माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद.
अशीच आणखी येऊ देत.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
भागवत संप्रदायाचा इतिहास बहिणाबाईंनी अतिशय समर्पक उभा केला आहे.
बहिणाबाईंच्या माहितीबद्दल आभारी . वारकरी संताबद्दल अजून लेखन येऊ द्या !!!
बहिणी म्हणे फडकती ध्वजा ! निरुपण केले ओजा
असे पाहिजे होते असे वाटते. ( चुभुदेघे) इथेही तोच अभंग पाहता येईल.
-दिलीप बिरुटे
(वार-करी )
बद्ध (ते ) मुक्त
पाठभेद आहेतच. तरिही बारकाईने वाचल्याबद्दल आणि अश्या विषयी अधिक आस्था असल्याबद्दल धन्यवाद.
( या जगात ब्रह्माशिवाय काहिही निर्दोष असू शकत नाही यावर विश्वास असणारा) !!!
माझा प्रश्न आपल्याला नीट कळलेला दिसत नाही!
मी केवळ आपण प्रत्येक ठिकाणी 'बद्ध ते मुक्त' असे का लिहिले आहे हा साधा प्रश्न विचारला होता. वारंवार बद्ध हा शब्द वाचल्यामुळे बद्धकोष्ठ या शब्दाची आठवण होते असेही लिहिले आहे. आता यात खेचरी मुद्रेचा संबंध कसा आला ते समजले नाही...
असो...
तात्या.
साध्वी बहिणाबाईंची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
खानदेशी भाषेत सुंदर रचना करणार्या बहिणाबाई चौधरी आणि साध्वी बहिणाबाई ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात असे वाटते. कृपया खुलासा करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मुक्तसंगः अनहंवादि
होय. या दोघी वेगळ्या व्यक्ती आहेत.
खानदेशी भाषेत (खरे तर अहिराणी भाषेत) सुंदर रचना करणार्या बहिणाबाई चौधरी या सोपानदेव चौधरींच्या मातोश्री.
मुक्तसंगः अनहंवादि
सुनिल बुवा,
तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !) तीही केव्हातरी करु !
पण थोडक्यात -
मुक्तसंगः म्हणजे संग (अर्थात संग दोषांपासून - षड्विकारांपासून) मुक्त
अनहंवादि म्हणजे अहंकारापासून मुक्त
ही श्रीमद्भगवद्नीतेतील सात्विक कर्त्याची लक्षणे आहेत.
हा संतमहात्म्यांचा (मुक्त) सहजस्वभाव असतो,
आणि
ईतरेजनांचा (बद्ध, पामर, मुमू़क्षू ) - माझ्यासारख्याचा - आदर्श असावा अशी अपेक्षा आहे!
आता (जास्त न पकवता) थांबतो!
सुनिल बुवा,
तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !)
बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!!
तीही केव्हातरी करु !
ठीक ठीक.
आता (जास्त न पकवता) थांबतो!
धन्यवाद! (नाहीतरी डोक्यावरूनच चाललं होतं!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनील,
बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!!
तरी तुला दहा दहा वेळा बजावून सांगत होतो की आपला वकूब नसलेल्या चर्चा ओढवून घेऊ नयेत म्हणून!
'मुक्तसंगः अनहंवादि म्हणजे काय?' हा वाघापुढे नि:शस्त्र होऊन उभं राहण्यासारखा प्रश्न विचारायचा शाणपणा तुला कुणी सांगितला होता? :)
आता भोग आपल्या कर्माची फळं! :)
आपला,
(स्थितप्रज्ञ, ब्रह्म, तत्व, गहन, षडविकार, सात्विक कर्ता, स्थितप्रज्ञ, द्वैत, अद्वैत, कृष्णद्वैपायन,अयमात्मा, इह-अमुत्र-फलयोग विराग, शमदमादी संपद इत्यादी शब्दांना चळाचळा कापणारा!)
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.
प्रतिक्रिया
धन्यवाद रशियन वारकरी
बद्ध (ते )
माहितीपूर्ण
बद्ध (ते )
चांगली
बद्ध (ते )
छान सुरवात...
छान माहिती
बद्ध (ते )
बरीच जास्त
बहीणाबाईं
ज्ञात महात्म्यांबद्द्लची अज्ञात माहिती की
वारकरी संप्रदायाचा इतिहास
बद्ध (ते )
बद्ध (ते )
तुम्ही मुक्त असलात, तरी
माझा
तसं न्हाइ वं तात्या !
बहिणाबाई - ह्या आणि त्या
होय
धन्यवाद
मुक्तसंगः
हम्म ...
सुनील, बापर
बरीच