✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस!

व
वारकरि रशियात यांनी
Tue, 09/16/2008 - 11:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45451 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/16/2008 - 14:27 नवीन

धन्यवाद रशियन वारकरी

बहीणाबाईंबद्दल इतकी उत्तम माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 14:45 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त आभार आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विसुनाना Tue, 09/16/2008 - 14:34 नवीन

माहितीपूर्ण

लेख आवडला. असेच लेख अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 14:57 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त आभार आणि धन्यवाद! मी या ठिकाणी नवीन. त्यामुळे माहीत नव्हते की कश्या प्रतिक्रिया येतील. जरूर लिहीन - वेळ होईल तसतसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 14:39 नवीन

चांगली

चांगली माहिती.... वारकरीबुवा, येऊ द्या अजूनही... आपला, (हभप) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 14:59 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त आभार आणि धन्यवाद! मी या ठिकाणी (म्हणजे मि.पा. वर) नवीन. जरूर लिहीन - वेळ होईल तसतसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती राजेश Tue, 09/16/2008 - 14:58 नवीन

छान सुरवात...

मस्त माहिती आहे बहिणाबाईंची.....धन्यवाद!!!!!!!! अशीच आणखी येऊ देत.....हा धागा सुंदर सुरु केला आहे....:)
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/16/2008 - 16:02 नवीन

छान माहिती

आपल्यासाठी तर बॉ सगळीच माहिती नवीन. त्यामुळे जास्तच अप्रुप त्याचे!! पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ... वाहवा! खूप छान! थोडे शुद्धलेखन सांभाळलेत तर आणखी मजा येईल वाचायला. शुभेच्छा! :) (नामस्मरणप्रेमी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 16:34 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त धन्यवाद! खरे म्हणजे मला मराठितून लिहिण्यात काहीच गति नाही व तन्त्रही अवगत नाही. (म्हणजे कॉम्प्युटर वर). मलाही अशुद्धलेखनाची अजिबात आवड नाही! पण लिहीन व शिकेन म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/16/2008 - 17:03 नवीन

बरीच जास्त

बरीच जास्त माहिती कळली बहिणाबाईंबद्दल! धन्यवाद. >> मलाही अशुद्धलेखनाची अजिबात आवड नाही! :-) http://www.misalpav.com/node/1312 याचा उपयोग होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
अ
अनिल हटेला Tue, 09/16/2008 - 16:42 नवीन

बहीणाबाईं

बहीणाबाईंबद्दल इतकी उत्तम माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद. अशीच आणखी येऊ देत..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 17:14 नवीन

ज्ञात महात्म्यांबद्द्लची अज्ञात माहिती की

बद्ध (ते ) मुक्त ज्ञात महात्म्यांबद्द्लची अधिक माहिती की अल्पज्ञात महात्म्यांबद्द्लची अज्ञात माहिती वाचायला आवडेल?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/16/2008 - 17:15 नवीन

वारकरी संप्रदायाचा इतिहास

भागवत संप्रदायाचा इतिहास बहिणाबाईंनी अतिशय समर्पक उभा केला आहे. बहिणाबाईंच्या माहितीबद्दल आभारी . वारकरी संताबद्दल अजून लेखन येऊ द्या !!! बहिणी म्हणे फडकती ध्वजा ! निरुपण केले ओजा असे पाहिजे होते असे वाटते. ( चुभुदेघे) इथेही तोच अभंग पाहता येईल. -दिलीप बिरुटे (वार-करी )
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 17:45 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त पाठभेद आहेतच. तरिही बारकाईने वाचल्याबद्दल आणि अश्या विषयी अधिक आस्था असल्याबद्दल धन्यवाद. ( या जगात ब्रह्माशिवाय काहिही निर्दोष असू शकत नाही यावर विश्वास असणारा) !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 17:53 नवीन

बद्ध (ते )

बद्ध (ते ) मुक्त हा काय प्रकार आहे? प्रत्येक वेळेला 'बद्धकोष्ठ' हा शब्द उगाचंच आठवतो...! :) असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
वारकरि रशियात Tue, 09/16/2008 - 18:23 नवीन

तुम्ही मुक्त असलात, तरी

बद्ध (ते ) मुक्त तात्या, मला सांगा, तुम्ही मुक्त असलात, तरी आमच्यासारख्या बद्धांकडून खेचरी मुद्रेची का अपे़क्षा करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 18:28 नवीन

माझा

माझा प्रश्न आपल्याला नीट कळलेला दिसत नाही! मी केवळ आपण प्रत्येक ठिकाणी 'बद्ध ते मुक्त' असे का लिहिले आहे हा साधा प्रश्न विचारला होता. वारंवार बद्ध हा शब्द वाचल्यामुळे बद्धकोष्ठ या शब्दाची आठवण होते असेही लिहिले आहे. आता यात खेचरी मुद्रेचा संबंध कसा आला ते समजले नाही... असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
वारकरि रशियात Wed, 09/17/2008 - 11:18 नवीन

तसं न्हाइ वं तात्या !

बद्ध (ते ) मुक्त तसं न्हाइ व तात्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुनील Wed, 09/17/2008 - 12:18 नवीन

बहिणाबाई - ह्या आणि त्या

साध्वी बहिणाबाईंची ओळख करून दिल्याबद्दल आभार. खानदेशी भाषेत सुंदर रचना करणार्‍या बहिणाबाई चौधरी आणि साध्वी बहिणाबाई ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात असे वाटते. कृपया खुलासा करावा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Wed, 09/17/2008 - 12:29 नवीन

होय

मुक्तसंगः अनहंवादि होय. या दोघी वेगळ्या व्यक्ती आहेत. खानदेशी भाषेत (खरे तर अहिराणी भाषेत) सुंदर रचना करणार्‍या बहिणाबाई चौधरी या सोपानदेव चौधरींच्या मातोश्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 09/17/2008 - 13:33 नवीन

धन्यवाद

खुलाशाबद्दल धन्यवाद. परंतु मुक्तसंगः अनहंवादि म्हणजे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
वारकरि रशियात Wed, 09/17/2008 - 15:04 नवीन

मुक्तसंगः

मुक्तसंगः अनहंवादि सुनिल बुवा, तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !) तीही केव्हातरी करु ! पण थोडक्यात - मुक्तसंगः म्हणजे संग (अर्थात संग दोषांपासून - षड्विकारांपासून) मुक्त अनहंवादि म्हणजे अहंकारापासून मुक्त ही श्रीमद्भगवद्नीतेतील सात्विक कर्त्याची लक्षणे आहेत. हा संतमहात्म्यांचा (मुक्त) सहजस्वभाव असतो, आणि ईतरेजनांचा (बद्ध, पामर, मुमू़क्षू ) - माझ्यासारख्याचा - आदर्श असावा अशी अपेक्षा आहे! आता (जास्त न पकवता) थांबतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 09/17/2008 - 16:13 नवीन

हम्म ...

सुनिल बुवा, तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !) बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!! तीही केव्हातरी करु ! ठीक ठीक. आता (जास्त न पकवता) थांबतो! धन्यवाद! (नाहीतरी डोक्यावरूनच चाललं होतं!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 16:34 नवीन

सुनील, बापर

सुनील, बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!! तरी तुला दहा दहा वेळा बजावून सांगत होतो की आपला वकूब नसलेल्या चर्चा ओढवून घेऊ नयेत म्हणून! 'मुक्तसंगः अनहंवादि म्हणजे काय?' हा वाघापुढे नि:शस्त्र होऊन उभं राहण्यासारखा प्रश्न विचारायचा शाणपणा तुला कुणी सांगितला होता? :) आता भोग आपल्या कर्माची फळं! :) आपला, (स्थितप्रज्ञ, ब्रह्म, तत्व, गहन, षडविकार, सात्विक कर्ता, स्थितप्रज्ञ, द्वैत, अद्वैत, कृष्णद्वैपायन,अयमात्मा, इह-अमुत्र-फलयोग विराग, शमदमादी संपद इत्यादी शब्दांना चळाचळा कापणारा!) तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पद्मश्री चित्रे Wed, 09/17/2008 - 16:33 नवीन

बरीच

नवीन माहिती मिळाली. धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा