✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निकामी

प — पद्मश्री चित्रे, Tue, 09/16/2008 - 17:49

प्रतिक्रिया द्या
3109 वाचन

💬 प्रतिसाद (12)

फुलवाताई...

फटू
Wed, 09/17/2008 - 01:03 नवीन
खुपच छान !!! ओळ अन ओळ मनाला भिडली... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Wed, 09/17/2008 - 10:34 नवीन
हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे सुरेख !!
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
Wed, 09/17/2008 - 11:19 नवीन
लयबद्ध,सहज,गेय कविता. फार आवडली. आभाळ शोधताना हातात मेघ येई डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही हे सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/17/2008 - 11:22 नवीन
ह्याच ओळी खूप आवडल्या. - सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+१!

चतुरंग
गुरुवार, 09/18/2008 - 02:02 नवीन
सुंदर!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

खरच सुरेख!!

मनिष
Wed, 09/17/2008 - 11:22 नवीन
छान आहे कविता, नेहमीसारखीच!
  • Log in or register to post comments

छान !!

मनीषा
Wed, 09/17/2008 - 22:46 नवीन
कविता छानच आहे ...आवडली आभाळ शोधताना हातात मेघ येई डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही ------------ सुंदर
  • Log in or register to post comments

किती सुरेख

यशोधरा
Wed, 09/17/2008 - 22:53 नवीन
किती सुरेख लिहितेस बयो! :)
  • Log in or register to post comments

सुरेख..

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/18/2008 - 01:07 नवीन
आभाळ शोधताना हातात मेघ येई डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही हे फारच सुंदर.. स्वाती
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख..

प्राजु
गुरुवार, 09/18/2008 - 01:35 नवीन
एक न एक ओळ सुंदर आहे.. अतिशय गेय.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्वा..

मदनबाण
गुरुवार, 09/18/2008 - 10:09 नवीन
व्वा.. कविता आवडली.. हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे या ओळी फार आवडल्या.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

काही काही रचनाच असतात की

राघव
Fri, 10/29/2010 - 18:39 नवीन
काही काही रचनाच असतात की प्रतिसाद दिल्यावाचून राहवत नाही. अतिशय सुंदर लिहिलेस तै! प्रत्येक ओळ भिडली...केवळ क्लास!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा