मिसळपावच्या दर्दी वाचकांना आवाहन.
वेगवेगळ्या ऋतूंमधली वेगवेगळी फुले, त्यांचे विविध रंग अन सुवास!
शिवाय त्या सुवासांबरोबर त्या सणांच्या अन सभारंभांच्या आठवणी...
आठवणींची कुपी उघडली की असे अनेक सुवास तरळत बाहेर येतात.
गुगल करून खूप शोधले, पण जशी हवी तशी, भारतातल्या फुलांची माहीती, अगदी महिन्यानुसार कुठेच मिळाली नाही. उगाच फुलवाल्यांच्या जाहिरातींनी भटकावले, किंवा अगम्य ईंग्लीश अथवा चायनीज नावे मिळाली.
मिसळपावचे माहितगार वाचक महिना- भारतात मिळणारी फुले/फळे अशी माहीती इथे जमा करू शकतील असे वाटले, म्हणून इथे आलो आहे.
चला तर, जमवू या...
पारिजातक... ऑगस्ट सप्टेंबर (गणपतीत मिळतात हे आठवते आहे.)
..............
वाचने
27662
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
दसर्याचा आणि दिवाळीतला झेंडू
जुई
उन्हाळ्यात मधुमालतीलापण खूप
पावसाळ्यात फुलणारा सोनटक्का.
पावसाळा आणि सोन्यासारखी
अजून कोणी व्हॅलेंटाईन डेच्या
आकाशमोगरा/ गगन जाई/ बुचाची फुले
फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ
In reply to आकाशमोगरा/ गगन जाई/ बुचाची फुले by बहुगुणी
पुणे युनिव्हर्सिटीत पण
In reply to फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ by पिशी अबोली
पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा
केवडा नाव वाचून एकदम केवडा अन
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां'
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
काय पण नाव तरी तेच्यायला
In reply to 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' by सूड
असावी..हे नाव ऐकल्यासारखं
In reply to 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' by सूड
हे फूल म्हणतोय मी!!
In reply to असावी..हे नाव ऐकल्यासारखं by पिशी अबोली
नागकांडी
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
च्या मारी..तुम्ही नक्की काय
In reply to नागकांडी by राही
+१११११११११११
In reply to च्या मारी..तुम्ही नक्की काय by बॅटमॅन
अहाहा!
मला
निशिगंध..
मोगरा
श्रावणात कितीतरी (२४?)
आघाड्याची पानं, दुर्वा पत्री
In reply to श्रावणात कितीतरी (२४?) by कवितानागेश
जास्वंद
आणखी काही
उन्हाळ्याच्या सुरुवातीस
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला
गुलमोहर?
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
गुलमोहराची फुलं तर खायची
In reply to गुलमोहर? by सुनील
त्यातही ती "राजा" पाकळी, काय
In reply to गुलमोहराची फुलं तर खायची by कवितानागेश
गुलमोहराची फुलं का त्याच्या
In reply to गुलमोहराची फुलं तर खायची by कवितानागेश
मी लाल पाकळ्या आणि 'कोंबडा'
In reply to गुलमोहराची फुलं का त्याच्या by मोदक
गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
+
In reply to गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष by पिशी अबोली
त्या फुलाना शिरीष असे नाव आहे
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
अहाहा..
हे घ्या
दवण्याचा गंध मला फार आवडतो...
पाचू?
In reply to दवण्याचा गंध मला फार आवडतो... by मदनबाण
हे फूलाचं नाव आहे? फोटु मिळंल
In reply to पाचू? by सूड
पाचू
In reply to पाचू? by सूड
पावसाळी रानफुले
फोटो अप्रतिमच..सगळे सुगंध
In reply to पावसाळी रानफुले by मेघवेडा
मस्त चाललाय धागा पुढे !
काल पानशेत परिसरात भटकंती करत
उत्तम धागा
वाहव्वा! फुले आनंदाच्या लगडी!
प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही?
+१
In reply to प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही? by किणकिनाट
-
दसरा जवळ आला. झेंडू/गोंडा आता