अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले
होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील,
त्यांच्या वाटेला मी जाणार नाही.
हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे
म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही
वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात
मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना;
कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे
नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील
दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी
देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते.
उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात
आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर
पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू
गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन
दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल,
"पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला
कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ
करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत
जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या
दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे.
जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग
बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे,
जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत,
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.
- सार्थबोध
वाचने
24101
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही लाईन ऑफ आर्ग्युमंट कशी ठेवता?
In reply to हो तर. by अर्धवटराव
धन्यवाद.
In reply to तुम्ही लाईन ऑफ आर्ग्युमंट कशी ठेवता? by संजय क्षीरसागर
हिंदू मान्यतेनुसार...
In reply to धन्यवाद. by अर्धवटराव
अरे बाप्रे!!!
In reply to धन्यवाद. by अर्धवटराव
घाबरू आणि घाबरवू नका.
In reply to अरे बाप्रे!!! by कवितानागेश
अरे बाप्रे!!!
In reply to घाबरू आणि घाबरवू नका. by प्रभाकर पेठकर
काका !
In reply to घाबरू आणि घाबरवू नका. by प्रभाकर पेठकर
माऊ
In reply to अरे बाप्रे!!! by कवितानागेश
वीटेकर काका बरोबर ना?
In reply to माऊ by अनिरुद्ध प
धन्यवाद
In reply to वीटेकर काका बरोबर ना? by विटेकर
ईश्वराचा संपर्क
तुमचा हा प्रतिसाद भारतीय
In reply to ईश्वराचा संपर्क by विटेकर
फार छान लिहलयं.
+१
In reply to फार छान लिहलयं. by अग्निकोल्हा
दुधात साखर.
In reply to +१ by कवितानागेश
कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे
In reply to +१ by कवितानागेश
जमिनी विकून एका रात्रीत गबर
In reply to कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे by बॅटमॅन
पाप नै म्हणूनच पुण्यवान
In reply to जमिनी विकून एका रात्रीत गबर by कवितानागेश
पण गबर असण्यात वाईट काय?
In reply to पाप नै म्हणूनच पुण्यवान by बॅटमॅन
मग तुमच्याकडे अरे ओ सांबा आहे
In reply to पण गबर असण्यात वाईट काय? by कवितानागेश
नाहीच वाईट! गब्बर होणार्
In reply to पण गबर असण्यात वाईट काय? by कवितानागेश
गब्बर होण्यासाठि आधि...
In reply to नाहीच वाईट! गब्बर होणार् by बॅटमॅन
हे बाकी खरं! रामगढ़
In reply to गब्बर होण्यासाठि आधि... by अग्निकोल्हा
जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे
In reply to कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे by बॅटमॅन
जो देतो तो देव, देव कोणी
लेख नाहि पटला.
???
हे घ्या.
In reply to ??? by रामपुरी
म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया
In reply to हे घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया
In reply to हे घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवा! पाहतोयस ना?
बाकी काही असो, कुर्ट गोडेल
या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही
In reply to बाकी काही असो, कुर्ट गोडेल by बॅटमॅन
या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही
कलियुगाची चिंता कशाला?
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.
त्या साठि
In reply to चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. by NiluMP
कठीण आहे बुवा! इश्वर या
याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही.
एका गणितीने देवाचे अस्तित्व
In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर
त्याच विकीपानावरचं हे
In reply to एका गणितीने देवाचे अस्तित्व by बॅटमॅन
अर्थात!!!
In reply to त्याच विकीपानावरचं हे by आदूबाळ
मग कोणत्याही कारणासाठी देवाला
In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर
सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील?
In reply to मग कोणत्याही कारणासाठी देवाला by प्रकाश घाटपांडे
मानसशास्त्र..
In reply to सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील? by संजय क्षीरसागर
मनच जिथे भ्रम आहे तिथे
In reply to मानसशास्त्र.. by धमाल मुलगा
@मृगजळात लावलेल्या
In reply to मनच जिथे भ्रम आहे तिथे by बॅटमॅन
व्वा व्वा!
In reply to सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील? by संजय क्षीरसागर
धर्म
In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर
याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो.....
In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर
अगागागा... काय डेंजर काथ्या
आता....
In reply to अगागागा... काय डेंजर काथ्या by अत्रुप्त आत्मा
आपण यांना पाहिलतं का ? ;)
@दिलिप बिरुते
जाऊ दया हो...
In reply to @दिलिप बिरुते by म्हैस
एक सुचवण
In reply to जाऊ दया हो... by धन्या
अनन्य म्हणजे ,,,,
देवाला सर्वस्व मानायचे मात्र
विटेकर अन चौरा यांचे काही
माझा तर
अंतर्मन हाच माझा देव
अंतर्मन हाच माझा देव
In reply to अंतर्मन हाच माझा देव by Gawade Jawahar…
There is no need for temples,