मिपास्तोत्र
नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे .
याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.
( श्री सपादक प्रसन्ना )
'जालि' प्रवेशला मन्गलनन्दन , तो देखिले 'मिपा' सन्स्थल ,
'पन्कजराजा' करि स्त्वन , सम्पादकाचे हे देवा //१//
जय जय 'मिपा' चालका, सन्स्थल पालका ,
प्रवेश द्या या बालका, 'तथास्तु' य नावे //२//
लेख, कविता, चर्चासत्र, होति इथे सर्वत्र,
नवे नवे लेखन ,रोज इथे मिले वचायला //३//
मेलवुनि लेखकाच खेल ,तुवा रचिले हे सन्स्थल,
इछा होता तत्काल ,निर्मल करितसे फला, //४//
तुझ्या क्रुपेकरुन , लेखन करि समस्तजन,
मि हि करावे कवन, ऐसा मनि भाव //५//
मि सभासद होइन, लेखन नवे करिन,
प्रतिसाद देइन ,आवदत्या लेखकास //६//
ऐकुन माझे स्तवन्,सम्पादक झाले प्रसन्न,
प्रवेश तुला देउन, लेखक बनविन, //७//
तुम्हि लिहावे तेथे , प्रतिसाद मिलतो जेथे,
स्फुर्ति मिले तुला, नव्या लेखानास //८//
तुवा जे केले हे स्तोत्र रचन, हे जो करिल पथन श्र्वन,
त्यासि सर्वदा स्फुरिन, नव्या लेखनास //९//
( इति श्री तथास्तु रचित मिपा स्तोत्र समाप्त_)
प्रतिक्रिया
तथास्तु बालका!
+१ सतिशभौंची आथवन मल पन अलि
मल पन अथ्वन अली..........!!!
अरे वा!
आहेर करतायत रोख तर व्ह़ा की
?
ही दुर्गा स्तोत्रावर आधारीत रचना आहे...
वरील दुर्गा स्तोत्र हे
हे अजून एक
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.......
हे भयानक आहे!
धन्यवाद
अहो
माहिती हवी असेल तर 'परिकथेतील