नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे .
याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.
( श्री सपादक प्रसन्ना )
'जालि' प्रवेशला मन्गलनन्दन , तो देखिले 'मिपा' सन्स्थल ,
'पन्कजराजा' करि स्त्वन , सम्पादकाचे हे देवा //१//
जय जय 'मिपा' चालका, सन्स्थल पालका ,
प्रवेश द्या या बालका, 'तथास्तु' य नावे //२//
लेख, कविता, चर्चासत्र, होति इथे सर्वत्र,
नवे नवे लेखन ,रोज इथे मिले वचायला //३//
मेलवुनि लेखकाच खेल ,तुवा रचिले हे सन्स्थल,
इछा होता तत्काल ,निर्मल करितसे फला, //४//
तुझ्या क्रुपेकरुन , लेखन करि समस्तजन,
मि हि करावे कवन, ऐसा मनि भाव //५//
मि सभासद होइन, लेखन नवे करिन,
प्रतिसाद देइन ,आवदत्या लेखकास //६//
ऐकुन माझे स्तवन्,सम्पादक झाले प्रसन्न,
प्रवेश तुला देउन, लेखक बनविन, //७//
तुम्हि लिहावे तेथे , प्रतिसाद मिलतो जेथे,
स्फुर्ति मिले तुला, नव्या लेखानास //८//
तुवा जे केले हे स्तोत्र रचन, हे जो करिल पथन श्र्वन,
त्यासि सर्वदा स्फुरिन, नव्या लेखनास //९//
( इति श्री तथास्तु रचित मिपा स्तोत्र समाप्त_)
वाचने
3691
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
तथास्तु बालका!
+१ सतिशभौंची आथवन मल पन अलि
In reply to तथास्तु बालका! by स्पंदना
मल पन अथ्वन अली..........!!!
In reply to +१ सतिशभौंची आथवन मल पन अलि by आदूबाळ
अरे वा!
आहेर करतायत रोख तर व्ह़ा की
In reply to अरे वा! by पैसा
?
In reply to आहेर करतायत रोख तर व्ह़ा की by अभ्या..
ही दुर्गा स्तोत्रावर आधारीत रचना आहे...
वरील दुर्गा स्तोत्र हे
In reply to ही दुर्गा स्तोत्रावर आधारीत रचना आहे... by मदनबाण
हे अजून एक
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.......
In reply to हे अजून एक by आदिजोशी
हे भयानक आहे!
In reply to हे अजून एक by आदिजोशी
धन्यवाद
अहो
In reply to धन्यवाद by जेपी
माहिती हवी असेल तर 'परिकथेतील
In reply to अहो by मी-सौरभ