Skip to main content

मिपास्तोत्र

लेखक जेपी यांनी मंगळवार, 16/07/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे .
याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.
( श्री सपादक प्रसन्ना )
'जालि' प्रवेशला मन्गलनन्दन , तो देखिले 'मिपा' सन्स्थल ,
'पन्कजराजा' करि स्त्वन , सम्पादकाचे हे देवा //१//

जय जय 'मिपा' चालका, सन्स्थल पालका ,
प्रवेश द्या या बालका, 'तथास्तु' य नावे //२//

लेख, कविता, चर्चासत्र, होति इथे सर्वत्र,
नवे नवे लेखन ,रोज इथे मिले वचायला //३//

मेलवुनि लेखकाच खेल ,तुवा रचिले हे सन्स्थल,
इछा होता तत्काल ,निर्मल करितसे फला, //४//

तुझ्या क्रुपेकरुन , लेखन करि समस्तजन,
मि हि करावे कवन, ऐसा मनि भाव //५//

मि सभासद होइन, लेखन नवे करिन,
प्रतिसाद देइन ,आवदत्या लेखकास //६//

ऐकुन माझे स्तवन्,सम्पादक झाले प्रसन्न,
प्रवेश तुला देउन, लेखक बनविन, //७//

तुम्हि लिहावे तेथे , प्रतिसाद मिलतो जेथे,
स्फुर्ति मिले तुला, नव्या लेखानास //८//

तुवा जे केले हे स्तोत्र रचन, हे जो करिल पथन श्र्वन,
त्यासि सर्वदा स्फुरिन, नव्या लेखनास //९//

( इति श्री तथास्तु रचित मिपा स्तोत्र समाप्त_)

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3729
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

मल पन अथ्वन अली..........!!! ;) सतिशभौंची.... =))
=============================================
आणी किच्चू तै'ची पण..................................! :-/

अत ती येथ नै इक्डे.... टैप कर्ता यैलं...अनी गय्ब झाली... =))


In reply to by पैसा

आहेर करतायत रोख तर व्ह़ा की पुढे. पंगतीला नावे ठेवू लागले की सरकायाचे मागे. ;-)


नगरात प्रवेशले पंडुनंदन । तो देखिले दुर्गास्थान ।
धर्मराज करी स्तवन | जगदंबेचे तेधवा ।। १ ।।


In reply to by मदनबाण

वरील दुर्गा स्तोत्र हे युधिष्ठिरांनी लिहले आहे.


चप्पल घेवोनिया उभा ठाकला
साबण चोळोनीया पोटोबा भरला
गाणे घेवोनीया रसिकांस कुटला
नडेल त्याला धरोनी तिथेच फोडला

नाव जुने परी किर्ती नवी असे
बाई बाटलीची दिक्षा वाटतही असे
स्वप्नात त्याच्या तो कॅसनोव्हा असे
प्रत्यक्षात मात्र एकटाच हसे

आले गेले किती काऊंट सोडला
आम्ही असेच म्हणोनी माज दाखवला
फाट्यावर बसवोनी आहेर केला
सांगे अशी स्वकिर्ती आज जगाला

- (वॉ. द. फ.)


In reply to by आदिजोशी

अ‍ॅड्याच्या ग्लासात आज बासुंदीऐवजी सिंगलमॉल्ट पडल्यानं गडी तरारून उठलेला दिसतोय. :D

आता थांबू नका जोशीबुवा...रुध्द प्रतिभा चतुरस्त्र वाहू द्या. :)

-व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट.


प्रतिसादा बद्दल धन्यवाद .तात्पुरते लेखन बंद करतो . पैजारबुंवानि अभ्यास वाढवण्याचा सल्ला
दिला आहेच . पुन्हा जमलतर लिहिन .
अडाणी बालक .
अंवातर :- एक ही प्रतीसाद कळाला नाही . क्रुपया नीट सांगावे .


In reply to by जेपी

या सगळ्याचा रोख तुमच्या टंकलेखनातील चुकांकडे आहे बरं त्या मुद्दामुन असतील तर उत्तम :)
पण खरच(अगदी आईशप्पत!!)माहिती हवी असेल तर 'परिकथेतील राजकुमार' या आय डी शी संपर्क करा.


In reply to by मी-सौरभ

माहिती हवी असेल तर 'परिकथेतील राजकुमार' या आय डी शी संपर्क करा.

हम्म आणि त्यांच्याकडून योग्य माहीती मिळेपर्यंत काही लिहू नका. हो ना सौरभ? ;)
.
.
आणतील हुडकून आता त्या विभूतींना ;)