"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================

सर्व छायाचित्र-वल्लींकडून साभार.
आवडले..
मस्त..............बुवा आता
धन्यवाद हो जयंत काका. फोटोंचि
सुंदर! गेलो नाहीये इथे कधी.
मस्त हो आत्मुस!
आवडले.
सुंदर कविता.
कृपया असा बदल करा.
सुंदर कविता आणि लेण्यांची
येकदम पर्फेक्ट.
कुण्या देशीचे कोण प्रवासी
केलाय..केलाय.
प्लस एकशे अकरा
सुंदर
+१
वा बुवा!!
(अत्रुप्त आत्मा - एक गूढानुभव
खुपच छान.
??????????????????
??????????????????फक्त
मस्त धागा.
+१
सुरेख
जे आहे ते बेशर्त स्विकारून
हॅपि थोट्स चे लोक
लय भारी रे आत्मुस.
वाह बुवा
पहिला फोटो जरा सुधारुन टाकला
सुघड
जुन्या पुणे मुंबई
पुण्यास आलात तर जाउ आपण..
वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास
वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतातपॉईंट नोटेड!वा बुवा
काँलिंग वल्ली... तुमच्या
हे घ्या.
कविता आवडली. फटूंमुळे अजून
गुर्जी गुर्जी ब्येस्ट ब्येस्ट
व्वा बुवा!!
लेणी आवडली !
तुमचा आणि वल्लीदा दोघांचा
आवडले
सु रे ख!
आवडले!
फोटू आणि काव्य
आणी सर्व वाचक आणी