ढिश्क्लेमरः
जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु? खरंतर, त्याचा भावानुवाद माझ्या मुळ रचनेपेक्षा सुंदर झाला आहे.
तर यावेळेसची हि हिंदी रचना आणि तिचा चाणक्य यांनी केलेला गजलेच्या स्वरुपातला भावानुवादः
|
कतरा कतरा जलते बदन को एकबार छू जा तेरे हाथोंका एहसासही मुक्कमल है ये जलन तेरे तसव्वुरसे काबु मे रहती है ------- तुम जो राते छोड गयी हो अब तक उन्हे महफूज़ करके रख्खा है मैने वो राते तेरे आँखोंके उजले काजलसी चमकती है . किसी दिन उसमेसे कोई रात खोल के बैठ जाता हु . इमली के पेड के नीचे लेटकर उसिके पत्तोसे झा़ंकते उतरते हुए चांद को ताकते हुए दोनोंने बितायी हुई वो रात दूर किसी गिरजेके घंटे की आवाज़ और तेरे मेरे बीच महकता ठहराव साफ़ नजर आता है अब बस इस ठहराव के मायने बदल गये है . इन दिनो तो वो चांद भी इस इमली के पाससे नही गुजरता उपरीउपरही इमलीसे पूछ लेता है वो आयी थी क्या? . शायद वो भी तेरे तसव्वुरका कायल हो गया है . वो सवाल सुनके एक अजीबसी जलन मुझको कतरा कतरा जलाती है फिर वो रात मैं महफूज़ करके रख देता हू ---- बस्स... एकबार छू जा तेरे हाथोंका एहसासही मुक्कमल है ये जलन तेरे तसव्वुरसे काबु मे रहती है |- मिसळलेला काव्यप्रेमी -| तस्सवुर = अस्तित्व |
एकदा...फक्त एकदा ईथे येऊन जा तुझं ईथे 'नसणं' , तूच एकदा पाहून जा धुंद तुझ्या रात्री, जपल्या आहेत मी काही कधी बोलू पाहते, रात्र एखादी त्यातली अजून पांघरुणाला, सवय माझी होत नाही सवयीने येत आहे, तो चंद्र रोज अजूनही चंद्र येता नभी मग, ते चांदणेही कावीळते तिच्या-माझ्यातली निःशब्दता, असली जरी अजूनही तुझं ईथे 'नसणं' , तूच एकदा पाहून जा -- चाणक्य |
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहिही
काहिही....आपण किती नम्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न! (ह.घे.वे.सां.न.ल)
क्या बात है ! तुम्हा
क्या बात है ! तुम्हा दोघांनीही दोन्ही रचनात बहार आणली आहे...
क्लास! जाम आवडली.
दोन्ही रचना सुंदर झाल्या आहेत
दोन्ही रचना सुंदर झाल्या आहेत. :)
दोन्ही रचना ब्येष्ट
In reply to दोन्ही रचना सुंदर झाल्या आहेत by कवितानागेश
माऊशी शमत! :)
दोन्ही रचना उत्तम ...!!!!
दोन्ही रचना उत्तम ...!!!!
सुंदर
यावेळी हिंदी मधला शब्दसंग्रह अपुरा पडल्याने मराठी जास्त आवडली. शब्दार्थ दिले नसते तर पंचायत झाली असती.
मस्त!
पण यात हिंदीपेक्षा ऊर्दू शब्द जास्त आहेत वाटतं!
सुंदर..
मिका, हिंदी कविता सुंदर. चाणक्य ह्यांची गजलही सुंदरच..
माफ करा. मला कवितेतलं फार काही कळत नाही, पण ही गजल तुमच्या कवितेचा भावानुवाद म्हणण्यापेक्षा तीवरुन सुचलेली, स्फुरलेली आहे आहे असं मला वाटतं. दोन्हीमधले 'नुआंसेस' (मराठी?) खुप वेगवेगळे आहेत..
मस्त
दोन्ही रचना आवडल्या …
भावनासारखेच म्हणते. दोन्ही
In reply to मस्त by भावना कल्लोळ
भावनासारखेच म्हणते. दोन्ही रचना आवडल्या.