लेखनविषय (Tags) कला छायाचित्रण लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात. Log in or register to post comments17627 views प्रतिक्रिया छान! दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर Log in or register to post comments आभार! आभार! Log in or register to post comments फोटो क्लास आले आहेत.. फोटो क्लास आले आहेत.. Log in or register to post comments थँक्स !! थँक्स !! Log in or register to post comments मस्त फोटो जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे? Log in or register to post comments लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :) Log in or register to post comments डोळे सुखावले. डोळे सुखावले. Log in or register to post comments मस्त ! मस्त ! Log in or register to post comments सुंदर पहिले ३ फोटो अप्रतिम. Log in or register to post comments तिसरा फोटो फार सुंदर आलाय. तिसरा फोटो फार सुंदर आलाय. Log in or register to post comments सगळे फोटो आवडले. सगळे फोटो आवडले. Log in or register to post comments हिरवळ हा शब्द वाचून इकडे आलो. बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते. Log in or register to post comments मस्त ! { पण हे फोटो आधी मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री} Log in or register to post comments
छान! दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर Log in or register to post comments
लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :) Log in or register to post comments
हिरवळ हा शब्द वाचून इकडे आलो. बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते. Log in or register to post comments
मस्त ! { पण हे फोटो आधी मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री} Log in or register to post comments
प्रतिक्रिया
छान!
आभार!
फोटो क्लास आले आहेत..
थँक्स !!
मस्त फोटो
लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे
डोळे सुखावले.
मस्त !
सुंदर
तिसरा फोटो फार सुंदर आलाय.
सगळे फोटो आवडले.
हिरवळ हा शब्द वाचून इकडे आलो.
मस्त ! { पण हे फोटो आधी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}