Skip to main content

सह्याद्रीची हिरवळ (छायाचित्रे)

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 09/07/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात. 1 2 3 4 5 6
लेखनविषय:

वाचने 17663
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर

जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे?

पहिले ३ फोटो अप्रतिम.

बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते.