सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
9 Jul 2013 - 7:39 pm | पैसा
दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल!
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर
9 Jul 2013 - 10:43 pm | वेल्लाभट
आभार!
12 Jul 2013 - 6:54 pm | garava
फोटो क्लास आले आहेत..
12 Jul 2013 - 8:15 pm | वेल्लाभट
थँक्स !!
13 Jul 2013 - 11:57 am | फारएन्ड
जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे?
13 Jul 2013 - 4:06 pm | वेल्लाभट
लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :)
13 Jul 2013 - 4:10 pm | भावना कल्लोळ
डोळे सुखावले.
12 Aug 2013 - 2:38 pm | पियुशा
मस्त !
6 Jun 2014 - 10:26 pm | हुकुमीएक्का
पहिले ३ फोटो अप्रतिम.
6 Jun 2014 - 10:36 pm | कवितानागेश
तिसरा फोटो फार सुंदर आलाय.
12 Jun 2014 - 6:59 pm | सखी
सगळे फोटो आवडले.
12 Jun 2014 - 7:18 pm | एस
बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-)
दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते.
13 Jun 2014 - 9:45 am | मदनबाण
मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}