नमस्कार.
मिपा पाहा आज कसं सजलंय. :)
आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या. मंगलमय सुरात अतिशय सुंदर अशा नात्याच्या बंधनात बांधला जातोय त्या मिपा मालकाच्या लग्नाला व त्याच्या भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…!
वाचने
38534
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन आणि
भरपूर शुभेच्छा.
शुभेच्छा
नीलकांत ह्यांना लग्नाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन..
???
In reply to अभिनंदन.. by उपास
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
डान्राव पन भोल्यावर हुबे र्हानार व्हय.
लग्नानिमित्त
राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी
अभिनंदन
शुभेच्छा आणि अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा.
व्व्वा!!!
In reply to हार्दिक शुभेच्छा. by चित्रगुप्त
हार्दिक शुभेच्छा
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन !!!
नीलकांत,
मिपाचे मालक निलकांत हे ज्या
हार्दिक शुभेच्या
नांदा सौख्यभरे !!!!!!
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक
हार्दिक अभिनंदन ...
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.
नीलकांत आणि प्रियांका
हैऽऽऽ...धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड....
व्ह्यं व्हयं..बराबर हाय
In reply to हैऽऽऽ...धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड.... by धमाल मुलगा
हम्म. जणूकाही किसना सगळं
In reply to व्ह्यं व्हयं..बराबर हाय by किसन शिंदे
वरातीत कांतालापण नाचवा बे
In reply to हैऽऽऽ...धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड.... by धमाल मुलगा
अभिनंदन!
अगागागा
In reply to अभिनंदन! by सर्वसाक्षी
मालकांना व डॉन रावांना
नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
कुणी गेलं होतं का काल
वृत्तांत...
In reply to कुणी गेलं होतं का काल by पिलीयन रायडर
धन्यवाद!!!
In reply to वृत्तांत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निलकांत आणि प्रियांकाला
मराठी आंतरजालाला
नीलकांत मालक तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
नांदा सौख्यभरे
हार्दिक अभिनंदन
नीलकांत
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
झक्कास!! अभिनंदन!!!
हार्दिक अभिनन्दन
अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक
अभिनंदन
नीलकांत आणि डॉनरावांना
शुभेच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ..
हार्दीक अभिनंदन.
काय हे अजूनही नुसत्या
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे हार्दीक अभिनंदन.
तुमचा आनंद हाच आमचाही आनंद
शुभेच्छा!
नीलकांत आणि प्रियांका: