✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!

र
रुमानी यांनी
Wed, 07/10/2013 - 10:06  ·  लेख
लेख
नमस्कार. मिपा पाहा आज कसं सजलंय. :) आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या. मंगलमय सुरात अतिशय सुंदर अशा नात्याच्या बंधनात बांधला जातोय त्या मिपा मालकाच्या लग्नाला व त्याच्या भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
38448 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

विटेकर
Wed, 07/10/2013 - 15:03 नवीन
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि छोटा डॉन यांचे

झकासराव
Wed, 07/10/2013 - 15:08 नवीन
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि दोघानाही शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आतिवास
Wed, 07/10/2013 - 15:16 नवीन
नीलकांत यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा...

मी कस्तुरी
Wed, 07/10/2013 - 15:17 नवीन
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!! :)
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि डॉन्रावांच खुप

किसन शिंदे
Wed, 07/10/2013 - 15:58 नवीन
नीलकांत आणि डॉन्रावांच खुप खुप अभिनंदन त्याचबरोबर भावी वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर सार्‍या शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा.....!

रुमानी
Wed, 07/10/2013 - 16:02 नवीन
छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

अनन्न्या
Wed, 07/10/2013 - 16:09 नवीन
अनेक हार्दिक शुभेच्छा, दोघानाही!
  • Log in or register to post comments

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

michmadhura
Wed, 07/10/2013 - 16:24 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्यभरे.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा...!

Bhagwanta Wayal
Wed, 07/10/2013 - 16:27 नवीन
हार्दिक शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

शुभं भवतु

चौकटराजा
Wed, 07/10/2013 - 18:15 नवीन
नीलकांत राव , लग्न म्हणजे थ्री इन वन आईसक्रीम ( सहकारी सचिव सखी/सखा ) ! तिन्ही रोल मधे दोघेही मन लावून कार्यरत रहा ..... !! बाकी मिपाकरानी आहेर म्हणून एक सर्व्ह्रर द्यावा काय ...ऑं ,,,,,,, ???
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणी शुभेच्छा!!

अजो
Wed, 07/10/2013 - 18:25 नवीन
अभिनंदन आणी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा.

अर्धवटराव
Wed, 07/10/2013 - 18:48 नवीन
वेलकम टु क्लब मित्रा निलकांत. "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... थाटायचा आपला व्हर्च्युअल संसार त्या मिपासोबत"... अशा अनेक टोमण्यांसाठी शुभमंगल साआआआवधाआआन ;) बाय द वे, बॅचलर पार्टीचा काय प्लॅन?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/10/2013 - 18:59 नवीन
>>>> "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... हाहाहा.... खरंय...! मी जर लग्नाला पोह्चलो तर प्रथम हेच बोलणार आहे की आमच्या मालकाचं पहिलं प्रेम मिपा आहे, बाकी, आपला अनुक्रम मालक तुम्हाला सांगतीलच....! ;) ( आता होतं भविष्यात माझं मिपावरील खातं ब्लॉक) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा हा....

निवेदिता-ताई
Wed, 07/10/2013 - 19:13 नवीन
पाहुयात काय होतेय ते !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक

निवेदिता-ताई
Wed, 07/10/2013 - 19:08 नवीन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! !!!!!!
  • Log in or register to post comments

मालक

मी-सौरभ
Wed, 07/10/2013 - 19:55 नवीन
ऑल द बेष्ट बर का ;) वेलकम टु द क्लब
  • Log in or register to post comments

अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत

सखी
Wed, 07/10/2013 - 20:17 नवीन
अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत आणि चोत दोन यांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली) हार्दिक शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरो तुमच्या चौघांच्या जीवनात.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.....

दिपस्तंभ
Wed, 07/10/2013 - 20:27 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सर...
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन ...

पान्डू हवालदार
Wed, 07/10/2013 - 20:52 नवीन
हार्दिक अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा!!!

लॉरी टांगटूंगकर
Wed, 07/10/2013 - 21:50 नवीन
दोघांनाही हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि

किलमाऊस्की
Wed, 07/10/2013 - 22:04 नवीन
दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!
  • Log in or register to post comments

भरपूर शुभेच्छा.

अप्पा जोगळेकर
Wed, 07/10/2013 - 22:11 नवीन
भरपूर शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

मोदक
Wed, 07/10/2013 - 22:21 नवीन
शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments

नीलकांत ह्यांना लग्नाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!

अग्निकोल्हा
गुरुवार, 07/11/2013 - 01:01 नवीन
डॉन्रावांनाही लग्नाच्या अनेकोनेक मनःपुर्वक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

फारएन्ड
गुरुवार, 07/11/2013 - 01:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

उपास
गुरुवार, 07/11/2013 - 01:35 नवीन
नीलकांत आणि डानराव, अभिनंदन. नांदा सौख्य भरे! अवांतर - शिर्षक वाचून गंमत वाटली. लग्नाच्या शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) म्हणण्यापेक्षा अभिनंदन (कॉग्रेज्युलेशन्स) करणे सयुक्तिक नाही का. 'लग्न म्हणजे परिक्षा' असं म्हणायचं असेल तर मग शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) बरोब्बर! ;)
  • Log in or register to post comments

???

धमाल मुलगा
गुरुवार, 07/11/2013 - 19:48 नवीन
कोई शक? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

पाषाणभेद
गुरुवार, 07/11/2013 - 01:42 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मिपा का गंडत होते याचे कारण समजले तर.
  • Log in or register to post comments

डान्राव पन भोल्यावर हुबे र्‍हानार व्हय.

अर्धवटराव
गुरुवार, 07/11/2013 - 03:30 नवीन
हार्दीक शुबेच्चा बर्र का डान्राव. नांदा सौख्यभरे. तसंही आजकाल डान्राव मिपावर जास्त दिसत न्हाइत... आता तर आषाढी-कार्तीकेलाच उगवतील. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

लग्नानिमित्त

बांवरे
गुरुवार, 07/11/2013 - 03:35 नवीन
उभयतांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी

नरेंद्र गोळे
गुरुवार, 07/11/2013 - 07:06 नवीन
यावत्‌ वीचितरंगात्‌ वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया । यावत्‌ आकाशमार्गे तपति दिनकरौ भास्करो लोकपालः ॥ यावत्‌ वज्रेंद्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुश्रुंगे । तावत्‌ शंभोप्रसादात्‌ स्वजनपरिवृतौ जीविताम दंपति वै ॥ जोवर पुण्योदका सुरनदी गंगा, समुद्रलहरींप्रत प्रवाहित आहे, जोवर आकाशातून गतीमान असणारा दिवाकर, सूर्य तळपत आहे, जोवर इंद्रवज्रासमान असणारी नील स्फटिकाची शिळा, मेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान आहे, तोवर शंभूकृपेने स्वजनांसहवर्तमान दंपती संसार करो. आहे जोवर वाहती, सुरनदी, पुण्योदका जान्हवी । आहे जोवर चालता, तपत तो, चंडांशु तेजोनिधी ॥ आहे जोवर मेरुच्या शिखरिही, नीळी शिळा वज्रशी । राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी ॥
  • Log in or register to post comments

अभिनंदन

रविंद्र प्रधान
गुरुवार, 07/11/2013 - 08:03 नवीन
अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा आणि अभिनंदन

सुनील
गुरुवार, 07/11/2013 - 08:53 नवीन
शुभेच्छा आणि अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा.

चित्रगुप्त
गुरुवार, 07/11/2013 - 09:51 नवीन
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा… Image removed. Image removed. डावीकडील चित्रः कृष्ण-सत्यभामा विवाह (बीकानेर १५९०)
  • Log in or register to post comments

व्व्वा!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 07/11/2013 - 19:49 नवीन
एकदम 'नीलकांत'ला साजेसं चित्र :) -(पेन द्या) धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हार्दिक शुभेच्छा

नक्शत्त्रा
गुरुवार, 07/11/2013 - 11:16 नवीन
हार्दिक शुभेच्छा....नव वधु न वरा ला.... नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा, नांदा सौख्यभरे.
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन !!!

Gawade Jawahar…
गुरुवार, 07/11/2013 - 11:44 नवीन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!! छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा !!!!!!
  • Log in or register to post comments

नीलकांत,

स्मिता चौगुले
गुरुवार, 07/11/2013 - 12:45 नवीन
नीलकांत, हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!!
  • Log in or register to post comments

मिपाचे मालक निलकांत हे ज्या

गंगाधर मुटे
गुरुवार, 07/11/2013 - 15:37 नवीन
मिपाचे मालक निलकांत हे ज्या परिपक्वतेने संकेतस्थळ चालवितात त्यावरून निलकांत हे वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ असावे, असा माझा समज होता. :) असो, नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्या

balasaheb
गुरुवार, 07/11/2013 - 15:55 नवीन
हार्दिक शुभेच्या
  • Log in or register to post comments

नांदा सौख्यभरे !!!!!!

भावना कल्लोळ
गुरुवार, 07/11/2013 - 16:11 नवीन
निळूभाऊ आणि डॉन रावाना हार्दिक शुभेछ्या!!!!
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक

शिलेदार
गुरुवार, 07/11/2013 - 17:19 नवीन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन ...

विजय_आंग्रे
गुरुवार, 07/11/2013 - 17:20 नवीन
हार्दिक अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/11/2013 - 17:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.

शुचि
गुरुवार, 07/11/2013 - 18:55 नवीन
अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रियांका

jaypal
गुरुवार, 07/11/2013 - 19:50 नवीन
दोघांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्य भरे. Image removed.
  • Log in or register to post comments

हैऽऽऽ...धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड....

धमाल मुलगा
गुरुवार, 07/11/2013 - 19:59 नवीन
ऑपरेशन विजयच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन...अभिनंदन..अभिनंदन!!! :) साला एकाच आठवड्यात दोन दोन दोस्तांची लग्नं आणि नेमकं आम्ही तिच्यायला इतकं लांब! :( अरे...जाणार्‍यांपैकी कोणीतरी लाईव्ह फीड द्या रे इकडं. आणि वरातीत कांतालापण नाचवा बे. :) अवांतर-बरेच दिवस पश्या ऑनलाईन दिसला नाही, नीलकांतच्या लगिनघाईत मिपाचे CTO 'नारायण' झालेले दिसताहेत. ;)
  • Log in or register to post comments

व्ह्यं व्हयं..बराबर हाय

किसन शिंदे
Fri, 07/12/2013 - 12:23 नवीन
पण ह्यो 'नारायण' अजून लग्नघरी पोहचलाच नाही. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हम्म. जणूकाही किसना सगळं

अभ्या..
Fri, 07/12/2013 - 13:47 नवीन
हम्म. जणूकाही किसना सगळं लग्नघर एकट्याने सजवून सगळयांची वाट पाहात उभा आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वरातीत कांतालापण नाचवा बे

प्रशांत
Sun, 07/21/2013 - 19:31 नवीन
हुकुम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा