Skip to main content

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!

लेखक रुमानी यांनी बुधवार, 10/07/2013 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपा पाहा आज कसं सजलंय. :) आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या. मंगलमय सुरात अतिशय सुंदर अशा नात्याच्या बंधनात बांधला जातोय त्या मिपा मालकाच्या लग्नाला व त्याच्या भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38534
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

अभिनंदन आणि शुभेच्छा :) अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

+१

In reply to by सुकामेवा

+१

In reply to by सुधीर

+१ ...... अभिनंदन आणि शुभेच्छा ......

In reply to by अमोल केळकर

+ १

आमच्याबि सुबेच्चा बर्का!

In reply to by मदनबाण

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल :)

In reply to by माझीही शॅम्पेन

नीलकांत आणि प्रियांका: हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा! मिसळ-पाव चा परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक शहरात स्वागत सभारंभ ठेवावा लागेल अगदी असेच म्हणतो!

नीलकांत ला शुभेच्छा दिल्या आहेतच अमरावतीला जाण्याचे 60/40 अशी शक्यता निर्माण आहे. उद्या आणखी एक मिपाकर पुण्यात विवाह बंधनात अडकतोय तेव्हा उद्या तिथेही जाणेच आहे. -दिलीप बिरुटे

अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.

अभिनंदन, मालक.. मालकीणबाईंना रामराम सांगा आमचा. आमच्या मामाच्या गावीच आहे की लगीन.. ;-)

शुभेच्छा. डॉनरावांनाही शुभेच्छा !!

आनंदी, आरोग्यपूर्ण आणि संपन्न दीर्घ वैवाहिक जीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा !

नीलकांत आणि प्रियंकाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा! सर्वांच्या घरचंच कार्य आहे. चांगलं यशस्वीपणे पार पडू दे आणि या काळात स्पॅमर्सना सुटी घेऊ दे, म्हणजे नीलकांताला ते जास्तीचं टेन्शन येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना! डॉनरावांनाही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

नीलकांतदादाला आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा. . .(च्यामारी म्हणजे मिपा उभारणारी, चालवणारी ही सगळी आमच्यासारखीच पोरे आहेत तर. वा वा वा)

अर्र लक्षातच आलं नाही. डाण्रावाण्णाही शुभेच्छा!! (डाण्रावाञ्चा सहकॉलेजी) बॅटमॅन.

अभिनद्न. निलकात आणि डोनराव दोघाना सौख्य भरे.groom

आमच्याकडुन पण नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा

मालक श्री नीलकांत आणि आधारस्तंभ श्री डॉनराव या दोघांनाही शुभेच्छा. (आपापल्या आयुष्यात) नांदा सौख्यभरे.

नीलकांत आणि डाण्रावांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली)हार्दिक शुभेच्छा!!!

छोटा डॉन ला ११ तारखेसाठी नि नीलकांतला १४ तारखेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आमच्या मामाच्या नि काकाच्या लग्नाला यायचं हं. किलबिल : वल्लुली, बुवेश, मोदकु, स्पावली, मीनाक्षी, सुडेश

In reply to by प्यारे१

नीलकांत आणि प्रियान्का'ला त्यांच्या शुभविवाहाच्या मन्गलमय शुभेच्छा!!!!!!!!! .नान्दा सौख्यभरे!!!! :)

डान्राव आणी निलकांत >>> सुमुहुर्त...सावधान!!! धत्ताड तत्ताड...धत्ताड तत्ताड... http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif ह्हे...ह्हे...ह्हे..!!! http://www.sherv.net/cm/emo/dancing/number-one-dance.gif

नीलकांत यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.

नीलकांत आणि डॉन्रावांच खुप खुप अभिनंदन त्याचबरोबर भावी वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर सार्‍या शुभेच्छा!! :)

छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! :)

अनेक हार्दिक शुभेच्छा, दोघानाही!

नीलकांत राव , लग्न म्हणजे थ्री इन वन आईसक्रीम ( सहकारी सचिव सखी/सखा ) ! तिन्ही रोल मधे दोघेही मन लावून कार्यरत रहा ..... !! बाकी मिपाकरानी आहेर म्हणून एक सर्व्ह्रर द्यावा काय ...ऑं ,,,,,,, ???

वेलकम टु क्लब मित्रा निलकांत. "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... थाटायचा आपला व्हर्च्युअल संसार त्या मिपासोबत"... अशा अनेक टोमण्यांसाठी शुभमंगल साआआआवधाआआन ;) बाय द वे, बॅचलर पार्टीचा काय प्लॅन?? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>>> "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... हाहाहा.... खरंय...! मी जर लग्नाला पोह्चलो तर प्रथम हेच बोलणार आहे की आमच्या मालकाचं पहिलं प्रेम मिपा आहे, बाकी, आपला अनुक्रम मालक तुम्हाला सांगतीलच....! ;) ( आता होतं भविष्यात माझं मिपावरील खातं ब्लॉक) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहुयात काय होतेय ते !!!

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! !!!!!!

ऑल द बेष्ट बर का ;) वेलकम टु द क्लब

अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत आणि चोत दोन यांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली) हार्दिक शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरो तुमच्या चौघांच्या जीवनात.