आतापर्यंत आपण सौदी अरेबियातील निसर्ग चमत्कार पाहिले...
सौदी अरेबियातली बर्फवृष्टी...
सौदी अरेबियातले वाळूचे वादळ…
सौदी अरेबियातला पाऊस…
सौदी अरेबियातली “गारा” वर्षा...
आता थोडे दुबईकडे वळूया..
दुबईच्या सुरस कहाण्या तुम्ही ऐकल्या असतीलच. आता पहा हा दुबईतला खास एक निसर्गचमत्कार, जो जगात इतर कोठेही होऊ शकत नाही... निदान बुर्ज दुबई (आताचे नामकरण बुर्ज खलिफा) जगातील सर्वात ऊंच इमारत असेपर्यंत तरी नक्कीच नाही.
हा विजेचा नाच नक्कीच चित्तथरारक असतो... त्याची काही चित्रे...
.
.
.
.
.
ही सर्व चित्रे जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली आहेत.
जगातल्या इतर उंच इमारतींवर झालेले विद्युल्लतेचे हल्ले तुम्ही www.environmentalgraffiti.com/nature/news-7-most-iconic-skyscrapers-ear… येथे पाहू शकाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
26976
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम छायाचित्रे
धन्यवाद !
In reply to उत्तम छायाचित्रे by अनिरुद्ध प
छान
इक्का, लै खास!
इतक्या प्रचंड शक्तीला
ती वीज सरळ अर्थ मध्ये जाते
In reply to इतक्या प्रचंड शक्तीला by विजुभाऊ
त्याच्यापुढे काही प्रगती आहे
In reply to ती वीज सरळ अर्थ मध्ये जाते by संजय क्षीरसागर
निकोला टेस्ला यावर काम करता
In reply to त्याच्यापुढे काही प्रगती आहे by मालोजीराव
मानलं इस्पीक एक्का साहेब!
वीज पडणे हा केवळ एक मराठी
In reply to मानलं इस्पीक एक्का साहेब! by स्पंदना
हुश्श!! माहिती बद्दल धन्यवाद.
In reply to वीज पडणे हा केवळ एक मराठी by डॉ सुहास म्हात्रे
छान फोटो !!
अहो
In reply to छान फोटो !! by ब़जरबट्टू
भारी आलेत सगळे फोटो.
मस्तं.
खत्तरनाक !!!!!!
जबरी!!!!!!
धन्यवाद !
मस्त संकलन!
फोटू आणी माहितीसाठी>>>
कसले भारी फोटो आहेत, आता एक
अप्रतिम...