सिलोन म्हणजे काय ?
दोन पिढ्या किती दूर असतात ?
प्रसंग पडल्याखेरीज ते जाणवत नाही . आता हेच पहाना .
मी किशोरकुमारचे " वापस नाही जाना आज पहिली तारीख है ,खुश है जमाना आज पहिली तारीख है '' गुणगुणत होतो .
आजूबाजूचे प्रश्नात्मक चेहरे पाहून मी म्हणालो " सिलोनवर दर एक तारखेला सकाळी हे गाणे लागायचे "
"सिलोन म्हणजे काय ?" एक निरागस प्रश्न विचारण्यात आला .
उत्तर देण्यासाठी तुमची मदत मागत आहे . कारण
माझे एकट्याचे अनुभव सांगून दिलेल्या उत्तराने सिलोनला न्याय मिळणार नाही असे मला वाटते .
याद्या
14863
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
काय हो खरंच सिलोन म्हणजे?
सी व्हिटॅमिनची एखादी
अहो गवि, विटामीनच्या गोळीवर
In reply to सी व्हिटॅमिनची एखादी by गवि
विटामीनच्या गोळीवर गाणे कसे
In reply to अहो गवि, विटामीनच्या गोळीवर by अभ्या..
जुन्या रेडिओवर हे नाव असायचे,
In reply to सी व्हिटॅमिनची एखादी by गवि
लेखक इथे सिलोनला न्याय मिळावा म्हणुन झगडतो आहे.
काय बी नाय काळल! :[
म्हणजे श्रीलंका
बसली गविराजांची गोळी बराबर.
In reply to म्हणजे श्रीलंका by आबा
- तुमच्याकडे रेडीओ आहे का?
अलोन
और पहले पायदान पे है देशपांडे
+१
In reply to और पहले पायदान पे है देशपांडे by प्यारे१
(No subject)
In reply to और पहले पायदान पे है देशपांडे by प्यारे१
शेवटी कायतर …उत्तर कुणालाच माहीत नाही …
शेवटी काय तर उत्तर माहित नसणे
In reply to शेवटी कायतर …उत्तर कुणालाच माहीत नाही … by फिरंगी
Radio_Ceylon
In reply to शेवटी काय तर उत्तर माहित नसणे by देशपांडे विनायक
सिलोन हे श्रीलंकेचे जुने नाव
आणखीन एक मासा गळाला लागला.
In reply to सिलोन हे श्रीलंकेचे जुने नाव by संपत
रेडीओ सिलोन म्हटलं की
तिसरा मासा !
In reply to रेडीओ सिलोन म्हटलं की by विजय_आंग्रे
ठ्ठो:!!!
In reply to तिसरा मासा ! by सस्नेह
ए! देव्हार्यात कशाला?
In reply to ठ्ठो:!!! by धमाल मुलगा
अय्या !
In reply to ए! देव्हार्यात कशाला? by स्पंदना
रच्याकने, माश्यांना पाय नसतात
In reply to अय्या ! by सस्नेह
ज्याअर्थी,
सिलोन......
शिलाँग?
गप की रे..
In reply to शिलाँग? by धमाल मुलगा
शनि शिँगणापूरचे अगोदरचे नाव
कदाचित हे असावे
सिलो-न
हे घ्या
ठो ठो ठो हसलो...
काकांच्या घरच्या माशाच्या सुपाच्या पाकृच्या
च्यायला! लक्षातच नाही आलं!
In reply to काकांच्या घरच्या माशाच्या सुपाच्या पाकृच्या by भाते
बिनाका गीत माला नावाची कोणी
परत एकदा...
कुठे कुठे
In reply to परत एकदा... by ब़जरबट्टू
समुद्र विकत घेण्यासाठी लोन
हे बोल्ले फायनॅन्शियल
In reply to समुद्र विकत घेण्यासाठी लोन by मृत्युन्जय
समुद्र विकत घेण्यासाठी लोन
मी धम्याला घेवून "तेरी बाहो
In reply to समुद्र विकत घेण्यासाठी लोन by विजुभाऊ
दाखवायला बाटली अन प्यायला चहा
In reply to मी धम्याला घेवून "तेरी बाहो by गवि
ओऽऽ...आवरा!
In reply to मी धम्याला घेवून "तेरी बाहो by गवि
=))
In reply to ओऽऽ...आवरा! by धमाल मुलगा
जरा 'विषय'चा टेक्स्टबॉक्स
In reply to ओऽऽ...आवरा! by धमाल मुलगा
धम्मुडी गं धम्मुडी! मज्जा आहे
In reply to ओऽऽ...आवरा! by धमाल मुलगा
अरारा....बेक्कार फुटलो.
In reply to ओऽऽ...आवरा! by धमाल मुलगा
बघा बघा मराठी माणूसच मराठी
समुद्राचे स्पेलिंग एस ई ई असे आहे.
हा एक, हा एक, एकदम ताजा,
In reply to समुद्राचे स्पेलिंग एस ई ई असे आहे. by भाते
हा एक, हा एक, एकदम ताजा,
In reply to हा एक, हा एक, एकदम ताजा, by स्पंदना
हा एक, हा एक, एकदम ताजा,
In reply to हा एक, हा एक, एकदम ताजा, by स्पंदना
आमच्या दिक्शनरीत ही दोन्ही
हिट ईट ऑन फाटा. जंक्शन?
In reply to आमच्या दिक्शनरीत ही दोन्ही by विजुभाऊ
फाटा इज 'द वर्ड'! ऑथेन्टिक अ
In reply to हिट ईट ऑन फाटा. जंक्शन? by आदूबाळ
काल 'बुधवार' होता ना?
In reply to आमच्या दिक्शनरीत ही दोन्ही by विजुभाऊ
ऑ
देशपांडेसाहेब वाचताय ना ?का
घ्या!!
In reply to देशपांडेसाहेब वाचताय ना ?का by कंजूस
हे तर दोन पिढ्यांना जोडणारे दुवे
आजकाल
लुनावाले ब्रम्हे तसे हे
अय्या देशपांडे नव्हे बॅटमणा
In reply to लुनावाले ब्रम्हे तसे हे by बॅटमॅन
भलतेच कीसपाडॅ हो तुम्ही
In reply to अय्या देशपांडे नव्हे बॅटमणा by गणपा
लै भारी
In reply to भलतेच कीसपाडॅ हो तुम्ही by बॅटमॅन
देशपाडॅ साहेबांच्या नावावरून
In reply to भलतेच कीसपाडॅ हो तुम्ही by बॅटमॅन
आओ वेलांटी तरी वेगळी आहे ना
In reply to देशपाडॅ साहेबांच्या नावावरून by डॉ सुहास म्हात्रे
छ्या, छ्या ! ... आताच हाती
In reply to आओ वेलांटी तरी वेगळी आहे ना by बॅटमॅन
अग्ग्ग्ग्ग्ग्गं........
In reply to छ्या, छ्या ! ... आताच हाती by डॉ सुहास म्हात्रे
शुभांकर गांगलिन काय रे धम्या?
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्गं........ by धमाल मुलगा
शुभांकर गांगलिन काय रे धम्या?
In reply to शुभांकर गांगलिन काय रे धम्या? by प्यारे१
इजाभाव...
In reply to शुभांकर गांगलिन काय रे धम्या? by विजुभाऊ
काय हो हे चक्की किसिंग अँड
In reply to छ्या, छ्या ! ... आताच हाती by डॉ सुहास म्हात्रे
मी कुठे होते?
तू ताजे सिलोन मासे आणायला
In reply to मी कुठे होते? by पैसा
हो ना!
In reply to तू ताजे सिलोन मासे आणायला by कवितानागेश
तिच्या नाकाचं कस आहे आता?
In reply to हो ना! by पैसा
व्हय जी!
In reply to तिच्या नाकाचं कस आहे आता? by डॉ सुहास म्हात्रे
नको, नको. तिची फी द्यायची
In reply to व्हय जी! by पैसा
:)
In reply to तू ताजे सिलोन मासे आणायला by कवितानागेश
सीरीयल किसर इर्शाद हाश्मी ना
माश्याशी पाककृती
सिलोन म्हणजे श्रिलंकेच रेडिओचे स्टेशन होय . एफ एम न्हवे.
माशाची पाककृती:
देशपांडेआण्णा अजिबात वाईट
+१
In reply to देशपांडेआण्णा अजिबात वाईट by कंजूस