जुने ते सोने..
आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.
या निमित्ताने कोणाला ताप/इतर उष्णतेचे विकार यावर घरगुती उपचार माहित असतील तर इथे येऊ द्यात.धन्यवाद!!
-- (वैद्य) सचिनबुवा कुलकर्णी. ;)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
घरगुती उपाय करावेच पण पण १/२
धन्यवाद !!
मस्त माहिती
+१ एकदम सहमत
+१
वल्ली काकांचा प्रतिसाद उडला
बघा की राव. आहे की वर.
छान माहिती दिलीत
कांदे चिनी चालतिल का?
हो.
छान माहिती...
जुन्या काळी
स्वसंपादन
धन्यवाद !!
भारतातील अनेक तज्ञजगभर विविध
ताप..
काल फेबुवर लगेच अपडेट मिळाला
वैधानिक ईशारा
स्वसंपादन
असा काही फरक नसतो
Fact
इंटरेस्टिंग आहे ! लक्षात
कुठल्याही रसानी असेच होइल
उपाय
ताप म्हणजे काय
जेंव्हा Bacterial किंवा
पुन्हा अर्धवट माहिती