आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.
या निमित्ताने कोणाला ताप/इतर उष्णतेचे विकार यावर घरगुती उपचार माहित असतील तर इथे येऊ द्यात.धन्यवाद!!
-- (वैद्य) सचिनबुवा कुलकर्णी. ;)
वाचने
8778
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
घरगुती उपाय करावेच पण पण १/२
धन्यवाद !!
In reply to घरगुती उपाय करावेच पण पण १/२ by प्रचेतस
मस्त माहिती
+१ एकदम सहमत
In reply to मस्त माहिती by स्पा
+१
In reply to मस्त माहिती by स्पा
वल्ली काकांचा प्रतिसाद उडला
बघा की राव. आहे की वर.
In reply to वल्ली काकांचा प्रतिसाद उडला by स्पा
छान माहिती दिलीत
कांदे चिनी चालतिल का?
हो.
In reply to कांदे चिनी चालतिल का? by अविनाशकुलकर्णी
छान माहिती...
जुन्या काळी
स्वसंपादन
धन्यवाद !!
भारतातील अनेक तज्ञजगभर विविध
ताप..
In reply to भारतातील अनेक तज्ञजगभर विविध by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल फेबुवर लगेच अपडेट मिळाला
वैधानिक ईशारा
स्वसंपादन
In reply to वैधानिक ईशारा by सचिन कुलकर्णी
असा काही फरक नसतो
In reply to वैधानिक ईशारा by सचिन कुलकर्णी
Fact
In reply to असा काही फरक नसतो by प्रसाद१९७१
इंटरेस्टिंग आहे ! लक्षात
कुठल्याही रसानी असेच होइल
उपाय
In reply to कुठल्याही रसानी असेच होइल by प्रसाद१९७१
ताप म्हणजे काय
जेंव्हा Bacterial किंवा
In reply to ताप म्हणजे काय by चित्रगुप्त
पुन्हा अर्धवट माहिती
In reply to जेंव्हा Bacterial किंवा by प्रसाद१९७१