स्टराइल किड्स
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली.
लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :-
चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या....
काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून ..
श....श.... करत होत्या.
मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय !
असो. तर शुवा-खाणी झाल्यावर सगळे गाडीत बसू लागले, तर तेवढ्यात सोहमला नेमकी नं.२ ला लागली [नतद्रष्ट मेलं]
"आई.., शी लागली"
"अरे बावळटा जा की मग" - यश
सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच.
"मूर्खा...सॅनिटायझर घेवून जा"
सोहमही इतका आद्न्याधारक की जीव [?] मुठीत धरून त्यानी ती सॅनिटायझर नामक पवित्र जलाची पुचुक-पुचुक करणारी बाटली आधी घेतली आणी मगच गडी शी करायला गेला.
################
नंतर पुन्हा बसमध्ये बसल्यावर कळलं , की पोरांना उलट्या होवू नयेत म्हणून प्रत्येक मुलाला कुठली तरी गोळी (प्रत्येकीएक ह्या प्रमाणात) आगाऊच देवू केली होती म्हणे.
प्रतिक्रिया
मनापासून आभार मानता आहात हे चांगलंच आहे...
फक्त..
डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी
गैरसमज नसावा
उगा
चला, जुना मित्र सापडल्याचा
रेवती, तुमची पोस्ट वाचायच्या
अगदी खरंय, बहुगुणी. चूक झालीच
जे ब्बात.
सुदैवानं माझ्या पाहण्यात असे
आठवड्यातून एकदाच।
छान.
छान.
आय्ला मिपाने दो बिछडे दोस्तो
लष्कराच्या भाकर्या
उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या
उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या
Pagination