स्टराइल किड्स
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली.
लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :-
चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या....
काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून ..
श....श.... करत होत्या.
मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय !
असो. तर शुवा-खाणी झाल्यावर सगळे गाडीत बसू लागले, तर तेवढ्यात सोहमला नेमकी नं.२ ला लागली [नतद्रष्ट मेलं]
"आई.., शी लागली"
"अरे बावळटा जा की मग" - यश
सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच.
"मूर्खा...सॅनिटायझर घेवून जा"
सोहमही इतका आद्न्याधारक की जीव [?] मुठीत धरून त्यानी ती सॅनिटायझर नामक पवित्र जलाची पुचुक-पुचुक करणारी बाटली आधी घेतली आणी मगच गडी शी करायला गेला.
################
नंतर पुन्हा बसमध्ये बसल्यावर कळलं , की पोरांना उलट्या होवू नयेत म्हणून प्रत्येक मुलाला कुठली तरी गोळी (प्रत्येकीएक ह्या प्रमाणात) आगाऊच देवू केली होती म्हणे.
प्रतिक्रिया
बस्स! झालं??
बघा बुवा आता...
बरं मग?
मग असं की... हाxxचं राहिलं
क्रमशः टंकायचं राहीलं की काय
तुमच्या आजूबाजूला आहेत का अशी
:)
काय लिहायचं ज्योती[ताई]
मस्तय
ने मजसी ने , परत सातार्याला
(No subject)
(No subject)
ऑ ?
सहल शाळेची होती, का सोसायटीची ?
हे ज्याम म्हन्जी ज्याम
शी!!!
तसं नाही राजकुमारा, अरे, ह्या
वि आर गोइंग टु क्लिन
शाळेच्या सहलीसोबत पालक
माझ्या लहानपणी गल्ली
माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेटात गटारात मारलेले ओले बॉल हाताने बाहेर काढून मातीत घासून "स्वच्छ" करण्याचे आणि पुन्हा बॉलिंग टाकण्याचे दिवस आठवत असतानाही..अगदी अगदी.. त्या गोट्या तर मेल्या माती अन घाणीतच खेळल्या जायच्या.. अन मग तेच हात घेऊन घरी यायचे, हातपाय धुवायचो की नाही आता आठवत नाही, धुतलेच तरी साबण लावायचो की नाही हे तर मुळीच आठवत नाही, आणि लावलाच तरी किती चोळायचो देवासच ठाऊक, नाहीतर आजची पोरे, "ए बंण्टी तेरा साबून स्लो है क्या' करत चोळून चोळून स्वच्छ होतात..अंड्या, एक गंमत सांगू का ,
माझ्या मनातलं अगदी चपखलपणे
माताय हा गवि दरवेळी नेमकं
+१
त्यामुळं सारं कसं चान चान
ह्यावेळी तो शिरा बिरा नाही
हो हो.. राहिलंच..
एक दुरुस्ती: वशाडमेलो राहिलं
हॅ हॅ हॅ
प्यारे१ मात्र भाग्यवान हॉ !
आता धागाच असा आहे की काहीही
(No subject)
सुशीला पण असु शकते
आम्चं हे
अशाच एका नवमहापालिकेचे किस्से
हाईट झाली....
चुकीचं वाटत नाही.
लहान बाळाला जपावं हे ठीकच.
हे सगळं खरंच आहे, पण XXX
आमचीही भर
हामेरिकेत मिळते?
भारतभेटीला गेल्यावर ते पाणी
"आमच्याकडे बिसलरीची पाणीपुरी
दिल्लीत आणि नोईडात सगळ्या
बिसलेरीचे पाणी
डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त
सॅनिटायझर'
लिंक
खूपच thanks तुला, सुबोध !
खूपच thanks तुला, सुबोध !
Pagination