आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...
ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.
जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.
जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?
इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.
संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.
आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?
''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================
काव्यरस
वाचने
28186
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ लेखातील
In reply to @जर तुम्ही या ब्राह्मण् by अत्रुप्त आत्मा
@वैयक्तिकरित्या तुमची आणि
In reply to मूळ लेखातील by पिशी अबोली
+१ पिशी अबोली
@बुवानी फक्त विड्बन पाडावीत..
In reply to +१ पिशी अबोली by रानी १३
काय बोलणार ?
@काय बोलणार ?
In reply to काय बोलणार ? by चौकटराजा
तांत्रिक कारणामुळे तर्री ....
In reply to @काय बोलणार ? by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to तांत्रिक कारणामुळे तर्री .... by चौकटराजा
जय हो
(No subject)
In reply to जय हो by प्रचेतस
वामनाचा पाय गुढग्यात वाकत
In reply to जय हो by प्रचेतस
हा हा हा
In reply to वामनाचा पाय गुढग्यात वाकत by उद्दाम
रशियन सैनिकांची परेड पाहिली
In reply to वामनाचा पाय गुढग्यात वाकत by उद्दाम
बरोबर आहे, आर्य नाहीतरी
In reply to रशियन सैनिकांची परेड पाहिली by डॉ सुहास म्हात्रे
बुवा आज हात लय दुखत असल नाय
@टायपून टायपून>>> अच्रत..
In reply to बुवा आज हात लय दुखत असल नाय by मालोजीराव
ब्राह्मण असो वा अन्य कोनतीहि
मांसाहाराला व्यसन आणि
In reply to ब्राह्मण असो वा अन्य कोनतीहि by अशोक पतिल
+१
In reply to मांसाहाराला व्यसन आणि by बॅटमॅन
+२
In reply to +१ by मालोजीराव
.
In reply to मांसाहाराला व्यसन आणि by बॅटमॅन
मांसाहाराची जाहिरात नाही पण
In reply to . by आशु जोग
मांसाहाराची जाहिरात नाही
In reply to मांसाहाराची जाहिरात नाही पण by बॅटमॅन
ओक्के गविशेठ, तुमच्यासाठी
In reply to मांसाहाराची जाहिरात नाही by गवि
@गर्व से कहो हम मांसाहारी हैं
In reply to ओक्के गविशेठ, तुमच्यासाठी by बॅटमॅन
काडीच टाकायची होती तर जरा
In reply to ब्राह्मण असो वा अन्य कोनतीहि by अशोक पतिल
प्रतिसाद.
अजुन शंभरी भरली नाही का ?
कालः फार वर्षांपूर्वी जेव्हा
वाह !!
In reply to कालः फार वर्षांपूर्वी जेव्हा by काळा पहाड
+
In reply to वाह !! by प्रसाद गोडबोले
काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात....
In reply to + by बॅटमॅन
मराठ्याच्या पोराला शिवाजी
In reply to काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात.... by बाबा पाटील
तलवार नाही पन शिवरायांचा पुतळा ठेवलाय..
In reply to मराठ्याच्या पोराला शिवाजी by काळा पहाड
काळा पहाड कशाला वैयक्तीक
In reply to तलवार नाही पन शिवरायांचा पुतळा ठेवलाय.. by बाबा पाटील
वरचे कोन आहेत हे माहितीच आहे पण...
In reply to काळा पहाड कशाला वैयक्तीक by काळा पहाड
वाद वाढवायचा नाहीये.....
In reply to वरचे कोन आहेत हे माहितीच आहे पण... by बाबा पाटील
या गोष्टी घरादारातून दिल्या
In reply to काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात.... by बाबा पाटील
टंकनकष्ट वाचवल्या बद्दल
In reply to या गोष्टी घरादारातून दिल्या by बॅटमॅन
+१
In reply to टंकनकष्ट वाचवल्या बद्दल by अत्रुप्त आत्मा
@या धाग्यामुळे बुवांची अवस्था
In reply to +१ by मालोजीराव
अरेरेरेरे....आता तर उरलेली २
In reply to +१ by मालोजीराव
मराठा, ब्राह्मणच काय पण
In reply to काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात.... by बाबा पाटील
बामन लेखनी विसरु शकत नाही आणी
In reply to काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात.... by बाबा पाटील
पुस्तक - प्रश्न आणि प्रश्न
एक उत्तम लेख
ब्राह्मण्य आणि मराठ्य हि दोन
आणि ब्राह्मण्य आणि मराठ्य हे
spell check
आपली लाल; दुस-याचं काळं.
गुर्जींनीच काढला आहे ना धागा?
@सदियो रहा है दुश्मन दौर-ए
In reply to गुर्जींनीच काढला आहे ना धागा? by मृत्युन्जय