आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...
ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.
जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.
जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?
इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.
संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.
आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?
''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================
काव्यरस
वाचने
28186
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
हास्यास्पद लेख .
हास्यास्पद काय काय आहे? ते
In reply to हास्यास्पद लेख . by प्रसाद गोडबोले
सोनाराने कान टोचले... बरं झालं
मनातलं बोललात बुवा!!
घाग्यात लई म्हंजे लैच
परखड लेख !
खरे बोल
.
@याबाबत आपले काय मत आहे ?
In reply to . by आशु जोग
.
In reply to @याबाबत आपले काय मत आहे ? by अत्रुप्त आत्मा
हिन्दु हि जात
In reply to @याबाबत आपले काय मत आहे ? by अत्रुप्त आत्मा
ह्म्म... एकमेकांचा द्वेष करुन
असहमत
काय आहे तुमचा अनुभव?
In reply to असहमत by अँग्री बर्ड
@ गेले तीन वर्षे संभाजी
In reply to असहमत by अँग्री बर्ड
सविस्तर प्रतिसाद
गिरिजाभाव, तुमच्या
In reply to सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
वाह वाह
In reply to गिरिजाभाव, तुमच्या by आदूबाळ
??
In reply to गिरिजाभाव, तुमच्या by आदूबाळ
+१
In reply to ?? by पैसा
+३
In reply to +१ by सूड
अहो वाचायला वेळ आहे का ईथे
In reply to ?? by पैसा
पैसाताई - बालकांड आणि पोहरा
In reply to ?? by पैसा
@आपला लेख हास्यास्पद का वाटला
In reply to सविस्तर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
आभार
In reply to @आपला लेख हास्यास्पद का वाटला by अत्रुप्त आत्मा
@सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी
In reply to आभार by प्रसाद गोडबोले
ओके
In reply to @सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी by अत्रुप्त आत्मा
मी पुण्याचा आहे.
In reply to @आपला लेख हास्यास्पद का वाटला by अत्रुप्त आत्मा
स्तुत्य प्रयत्न आहे.
आत्ता पर्यंत तरी परशुरामाची
चिपळुण येथे
In reply to आत्ता पर्यंत तरी परशुरामाची by काळा पहाड
मस्त हो आत्माजी!
+१
In reply to मस्त हो आत्माजी! by स्पंदना
.
In reply to मस्त हो आत्माजी! by स्पंदना
ऑ ?
In reply to मस्त हो आत्माजी! by स्पंदना
असे नग
''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा."
साम्राज्याचे संस्थापक
_/\_
(छत्रपती शाहूबद्दल आदर असुनही
In reply to _/\_ by मालोजीराव
सौंदळा.आपल्या बुद्धीला कोपरापासुन साष्टांग दंडवत.....
In reply to (छत्रपती शाहूबद्दल आदर असुनही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>> मराठा स्वराज्य आणी
In reply to सौंदळा.आपल्या बुद्धीला कोपरापासुन साष्टांग दंडवत..... by बाबा पाटील
श्रीगुरुजी तुमच बरोबर आहे.
In reply to >>> मराठा स्वराज्य आणी by श्रीगुरुजी
या अर्थाने मराठा हा शब्द
In reply to श्रीगुरुजी तुमच बरोबर आहे. by बाबा पाटील
बाबा, स्वराज्य आणी साम्राज्य
In reply to सौंदळा.आपल्या बुद्धीला कोपरापासुन साष्टांग दंडवत..... by बाबा पाटील
सौंदळा-का इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडताय....
In reply to बाबा, स्वराज्य आणी साम्राज्य by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
विकीपिडिया चोप्य-पस्ते
In reply to सौंदळा-का इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडताय.... by बाबा पाटील
टंकायचा कंटाळा...
In reply to विकीपिडिया चोप्य-पस्ते by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सत्य किंवा जे घडुन गेलय ते
In reply to टंकायचा कंटाळा... by बाबा पाटील
मुळात सगळ्याच जाती ह्या जाती भेद पाळतात त्यामुळे....
>>> आणी आपल्या ऐतिहासिक चुका
@वर्तमानकालातले ब्राह्मण
In reply to >>> आणी आपल्या ऐतिहासिक चुका by श्रीगुरुजी
आपले मुद्दे किवा अभ्यास हा एकान्गि वाटत आहे.
In reply to @वर्तमानकालातले ब्राह्मण by अत्रुप्त आत्मा
वरील वाक्ये तुम्ही नक्की
In reply to @वर्तमानकालातले ब्राह्मण by अत्रुप्त आत्मा
अशी वाक्ये मीही कुठेही ऐकली
In reply to @वर्तमानकालातले ब्राह्मण by अत्रुप्त आत्मा
@ब्राह्मण घरांमध्ये एकंदरीतच
In reply to अशी वाक्ये मीही कुठेही ऐकली by पिलीयन रायडर
प्रमाण कमी होते आहे.
In reply to @वर्तमानकालातले ब्राह्मण by अत्रुप्त आत्मा
श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि
In reply to प्रमाण कमी होते आहे. by प्रभाकर पेठकर
श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि काकाश्री यांच्या प्रतिसादांशी सहमत
In reply to श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि by मदनबाण
मला आलेला अनुभव पूर्णतः वेगळा आहे.
In reply to श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि by मदनबाण
सहज म्हणून मी विचारलं की मी
In reply to मला आलेला अनुभव पूर्णतः वेगळा आहे. by सूड
कर्रेक्ट !!
In reply to सहज म्हणून मी विचारलं की मी by बॅटमॅन
गैरसमजाची शक्यता
In reply to मला आलेला अनुभव पूर्णतः वेगळा आहे. by सूड
नाही हो!!
In reply to गैरसमजाची शक्यता by जे.जे.
>>पण ज्याच्याकडे वास्तुशांत
In reply to नाही हो!! by सूड
एक मिनीट !!
In reply to >>पण ज्याच्याकडे वास्तुशांत by अमोल खरे
प्रिय सुड
In reply to एक मिनीट !! by सूड
+१
In reply to प्रिय सुड by अमोल खरे
मला एक कळत नाही, जर तुम्ही या
@जर तुम्ही या ब्राह्मण्
In reply to मला एक कळत नाही, जर तुम्ही या by पिशी अबोली