✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माफीनामा!

आ
आपला अभिजित यांनी
Fri, 09/12/2008 - 01:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3304 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 09/12/2008 - 01:19 नवीन

हाहाहा..

प्रेम उतू चाललं आहे... तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Fri, 09/12/2008 - 07:18 नवीन

हान तिच्या मायला....

हा हा हा... लय झाक हानला राव.... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 08:32 नवीन

लै भारी रे

लै भारी रे अभिजिता! :) आपला, तात्या भादुरी.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/12/2008 - 08:39 नवीन

बास मानले

बास मानले तुला, काल रात्री नुसते भाग -२ पण टाक म्हणले आणि सकाळी हजर. पुतना मावशीचे प्रेम आहे हे. काही दिवसांनी परत हे होणार. कायमचे आपरेशन केले पाहीजे.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/12/2008 - 08:41 नवीन

तुला

तुला क्रमशः लेखन आवडत नाही का?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 09/12/2008 - 11:23 नवीन

माफि

जर माफि मागण्याचा शुध्द हेतु होता तर "चुक झालि माफ करा" असे सरळ म्हणुन संपवले का नाहि. बकिचा फापट पसारा कशाला. ह्या सगळ्यामधे कुठेहि "चुक झालि " हि कबुलि दिसत नाहि. कोणाकोणाला काय काय मदत केलि हे सांगुन दुसरि कडे लक्ष वेधुन सहानुभुति मिळवण्याचा प्रयत्न दिसतो.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 09/12/2008 - 18:07 नवीन

हा शेक

माझ्यावर होता की अमिताभवर? लिहून काही चूक तर नाही केली ना मी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Sat, 09/13/2008 - 15:05 नवीन

नाहि

आपल्यावर अजिबात नाहि. आपला लेख खुप आवडला. हा राग अर्थातच अमिताभ वर होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
स
स्वाती दिनेश Fri, 09/12/2008 - 12:11 नवीन

जबरा..

जबरा हाणलाय रे अभिजित,मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 09/12/2008 - 17:07 नवीन

मस्त

दोन्ही लेख वाचले.. मस्त आहेत.. मजा आली :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/16/2008 - 06:05 नवीन

असेच

असेच म्हणतो. आवडले. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा