✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेगा`ब्लॉग'

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 21:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2123 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 09/11/2008 - 21:25 नवीन

चांगले

चांगले लिहीले आहेस. अजुन थोडीसी हाणायला हवी होती, त्या घराण्याची
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/11/2008 - 21:41 नवीन

हा हा

अभिजितराव, सुरुवात चांगली जमली होती पण... थोडे जास्त लिहायला हवे होते असे वाटते. बिगबीने या प्रकरणात केलेला अभिनय फारच उच्च पातळीचा होता असे आमचे मत आहे. आपला, (समीक्षक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2008 - 21:45 नवीन

सहमत

सुरूवात झकास केलीत, पण अजून जरा माल-मसाला वाचायला आणखी मजा आली असती. तुम्ही केलेलं वर्णनतर मस्तच जमलंय!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 09/11/2008 - 21:48 नवीन

अजुन

अजुन लिहायला पाहीजे होतं.. काय त्या अमिताभच्या ब्लॉगवर कमेंट्सचा पाऊस! आणि बर्‍याच लोकांचं म्हणणं , राज ठाकरे हा महाराष्ट्रातला गुंड आहे! त्याला जेलमधे टाकले पाहीजे अन काय काय ! :( वाचवल्याच गेल्या नाहीत कमेंट्स! मला तर इतकी चीड येते न त्या बच्चन घराण्याची !! X(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा