कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच.
मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद...
“ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो.
दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत...
मध्यंतर
त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं...
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं...
मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.
मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो.
मग नावं येताना ----
श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.
वाचने
64816
वाचनखूण
प्रतिक्रिया
154
आइग्गं..
In reply to आइग्गं.. by अर्धवट
+७८६
In reply to +७८६ by तुमचा अभिषेक
+३१३
In reply to +३१३ by इनिगोय
+९१२
In reply to +९१२ by प्यारे१
- ७८६
In reply to आइग्गं.. by अर्धवट
डिस्क्लेमर : हे सिनेमाचं
In reply to डिस्क्लेमर : हे सिनेमाचं by भडकमकर मास्तर
लिहिलेली अंदाजे गोष्ट आहे...
In reply to डिस्क्लेमर : हे सिनेमाचं by भडकमकर मास्तर
.
In reply to डिस्क्लेमर : हे सिनेमाचं by भडकमकर मास्तर
मास्तर
आजच टीव्हीवर ह्या सिनेमाची
काहीच समजलं नाही
भडमकरमास्तरांचं नेहमीप्रमाणेच
काहीही!!!
बराच वेळ लागला समजायला. मग
संघ आणि कोकणस्थ.
परिक्षण कमी आणि चेष्टाच वाटतेय
In reply to परिक्षण कमी आणि चेष्टाच वाटतेय by आदिजोशी
ह. घ्या.
In reply to परिक्षण कमी आणि चेष्टाच वाटतेय by आदिजोशी
..!
In reply to परिक्षण कमी आणि चेष्टाच वाटतेय by आदिजोशी
+११११
काळ्ळं नाय.
प्रेरणा...
In reply to प्रेरणा... by अमित
अगदी अगदी. मी वाचता वाचता
In reply to अगदी अगदी. मी वाचता वाचता by आदूबाळ
अगदी हाच सीन ....
In reply to अगदी अगदी. मी वाचता वाचता by आदूबाळ
हेच हेच म्हणणार होते.
हे मात्र
कोकनस्थ मधले हे एक गाणे. बरे आहे,
पूर्वी कुठेतरी सुधीर
In reply to पूर्वी कुठेतरी सुधीर by गवि
मोजूनमापून विनोदी लेख आहे
In reply to पूर्वी कुठेतरी सुधीर by गवि
हा लेख छान आहे.
In reply to हा लेख छान आहे. by श्रीरंग_जोशी
"चहा चाचणी" करा.
In reply to "चहा चाचणी" करा. by आदूबाळ
:-)
In reply to "चहा चाचणी" करा. by आदूबाळ
चहाबरोबर खायला देणे हे गौ.सा
In reply to "चहा चाचणी" करा. by आदूबाळ
चाचणी रोचक, तरीही दे. घरी ताट
In reply to हा लेख छान आहे. by श्रीरंग_जोशी
चित्पावन = कोकणस्थ
In reply to चित्पावन = कोकणस्थ by विश्वनाथ मेहेंदळे
धन्यवाद
In reply to चित्पावन = कोकणस्थ by विश्वनाथ मेहेंदळे
लेखमाला
In reply to पूर्वी कुठेतरी सुधीर by गवि
मला गाडगीळांचे सगळे मान्य आहे
In reply to मला गाडगीळांचे सगळे मान्य आहे by पिलीयन रायडर
काय झाल हे?? बाकीचा प्रतिसाद कुठे गेला!!
In reply to काय झाल हे?? बाकीचा प्रतिसाद कुठे गेला!! by पिलीयन रायडर
तुम्ही विषयांतर करत कोकणस्थ व
In reply to तुम्ही विषयांतर करत कोकणस्थ व by निनाद मुक्काम …
आँ??
In reply to आँ?? by पिलीयन रायडर
खुलासा :
In reply to खुलासा : by संपादक मंडळ
हो मला ९९% हेच वाटत होतं की
In reply to आँ?? by पिलीयन रायडर
कोणाच्या सवयी आवडतांना त्या
In reply to कोणाच्या सवयी आवडतांना त्या by निनाद मुक्काम …
बर जे काही तुम्हाला वाटते ते
In reply to बर जे काही तुम्हाला वाटते ते by पिलीयन रायडर
@मला का सांगताय?
In reply to @मला का सांगताय? by निनाद मुक्काम …
दादा..
In reply to दादा.. by पिलीयन रायडर
मला जे खटकले त्यावर मी खरडले
In reply to कोणाच्या सवयी आवडतांना त्या by निनाद मुक्काम …
कोणाच्या सवयी आवडतांना त्या
In reply to कोणाच्या सवयी आवडतांना त्या by बॅटमॅन
"राशीचक्र" मधे कसे लोकांचे
In reply to "राशीचक्र" मधे कसे लोकांचे by गवि
राशीचक्र" मधे कसे लोकांचे
In reply to राशीचक्र" मधे कसे लोकांचे by बॅटमॅन
हो मी पण १०००० वेळा सहमत..
In reply to हो मी पण १०००० वेळा सहमत.. by पिलीयन रायडर
रैट्ट यू आर.
In reply to रैट्ट यू आर. by बॅटमॅन
हल्लीच
कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही!
पळा!!!In reply to हल्लीच by पैसा
हा हा !!
In reply to हल्लीच by पैसा
हॅ हॅ हॅ.
In reply to "राशीचक्र" मधे कसे लोकांचे by गवि
तितकीच त्यातली गंमत
In reply to पूर्वी कुठेतरी सुधीर by गवि
पण निरीक्षणं मजेशीर आहेत
मस्त
हे बहुदा क्रिएटीव मुक्तक, विडंबन असेलही...
ओढून ताणून कोकणस्थ
In reply to ओढून ताणून कोकणस्थ by तिमा
जावु द्या हो!!!
In reply to जावु द्या हो!!! by मुक्त विहारि
+१
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
अतिशय योग्य बोललात...
In reply to ओढून ताणून कोकणस्थ by तिमा
तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी
In reply to तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी by बॅटमॅन
सानुनासिक संवाद
In reply to सानुनासिक संवाद by श्रीरंग_जोशी
ओह ओक्के. पण जुनी मराठी,
In reply to ओह ओक्के. पण जुनी मराठी, by बॅटमॅन
ह्म्म प्रधान = सी के पी
In reply to ह्म्म प्रधान = सी के पी by ढालगज भवानी
हम्म
In reply to हम्म by बॅटमॅन
हाहाहा अरे मग जरा सी के
In reply to हाहाहा अरे मग जरा सी के by ढालगज भवानी
सीकेपी मुली दिसायला सॉलिड
In reply to सीकेपी मुली दिसायला सॉलिड by विश्वनाथ मेहेंदळे
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली
In reply to हाहाहा खरय खरय शीकेपी मुली by ढालगज भवानी
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली
In reply to हाहाहा खरय खरय शीकेपी मुली by ढालगज भवानी
आणि ते मंडळाचे सांगा की.
In reply to आणि ते मंडळाचे सांगा की. by विश्वनाथ मेहेंदळे
बगल नका देऊ, काख द्या
In reply to बगल नका देऊ, काख द्या by ढालगज भवानी
सहमत !!
In reply to सहमत !! by सूड
(No subject)
In reply to सहमत !! by सूड
जोशींनी जितके विचारले तितके
In reply to सहमत !! by सूड
आहेत ना!! सूड, माझी सासू
In reply to आहेत ना!! सूड, माझी सासू by ढालगज भवानी
सोनार हा व्यवसाय झाला मला
In reply to आहेत ना!! सूड, माझी सासू by ढालगज भवानी
ओक्के
In reply to ओक्के by सूड
अरे जरूर. मी आईंना विचारून
In reply to सीकेपी मुली दिसायला सॉलिड by विश्वनाथ मेहेंदळे
देशस्थ व सी के पी मुलींचे
In reply to हम्म by बॅटमॅन
च्यायला, कॉपीराईट घेऊन
In reply to च्यायला, कॉपीराईट घेऊन by विश्वनाथ मेहेंदळे
ओ सारस्वत गपा
In reply to ओ सारस्वत गपा by ढालगज भवानी
ते हेच ना
In reply to ते हेच ना by अभ्या..
आयला विमेंनी कॉपी राईटचा
In reply to आयला विमेंनी कॉपी राईटचा by ढालगज भवानी
हीहीही
In reply to हीहीही by अभ्या..
अब्याडब्या, आमचा मास्क असतो
In reply to ओह ओक्के. पण जुनी मराठी, by बॅटमॅन
सानुनासिक
In reply to ओढून ताणून कोकणस्थ by तिमा
महेश चा विरुद्ध सिनेमाचा