✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताईचा सल्ला

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 10/28/2009 - 14:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29391 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

जियो

नंदन
Wed, 10/28/2009 - 14:52 नवीन
पराशेठ! कं लिवलंय, कं लिवलंय
काल मी त्यांना म्हणाले "तुमचे माझ्यावरचे प्रेम आजकाल कुठे गेले आहे ?" तर म्हणाले "अग चुकुन संपादीत झाले असेल."
=)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

असेच म्हणतो ...

छोटा डॉन
Wed, 10/28/2009 - 16:04 नवीन
हाण्ण तिच्यायला ... खतरनाक फोडला आहे, पार बाजार उठवला ( एकेकाचा ) ... बर्‍याच वाक्यांना दाद देतो ... लिखाणाचा फॉर्मॅट मस्तच, आता उगाच क्रम्शः नको ठऊ, पुढचा भाग येऊद्यात फटाफट ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 10/28/2009 - 16:07 नवीन
तुम्ही ठमाकाकुंच्या बहीण का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

फोन करून

प्रभो
Wed, 10/28/2009 - 16:10 नवीन
फोन करून आवाज ऐका की... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 10/28/2009 - 17:14 नवीन
फोन केल्यावर आवाज ऐकुनच म्हणालो होतो! असो, ह्या आमच्या परीकाकु.....आमचा ह्यांच्यावर फार जीव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

असो, ह्या

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/28/2009 - 17:57 नवीन
असो, ह्या आमच्या परीकाकु.....आमचा ह्यांच्यावर फार जीव >>> एकतोय का निखील !!! आणी पर्‍या ...मी आधीच बोललो होतो..तु बरा झालास आता बरेच जण आजारी पडण्याची शक्यता आहे... एक नंबर ...उद्या पर्यंत पुढचा भाग टाकला तर एक शि.री. माझ्याकडुन... सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

फुटलोय ..

टारझन
Wed, 10/28/2009 - 19:28 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) फुटलोय .. अक्षरशः .... येडा रे येडा ... लेका .. अल्पवयिन मुलांना ताई सल्ले नाही का रे देत ? च्यामारी ..त्यांनाही गरज आहे सल्ल्यांची ... बाकी पहिल्याच प्रश्नाला मी नेमकं .. दिल्ली-६ चं ते उड फुर्र फुर्र गाणं ऐकत होतो .. -- टारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

भाड्या...........

दशानन
Wed, 10/28/2009 - 19:30 नवीन
=)) =)) =)) भाड्या........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा हा हा हा

अवलिया
Wed, 10/28/2009 - 19:33 नवीन
हा हा हा हा हा हा हा =)) टा-या दि ग्रेट !!! ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तायडे पुढचा भाग कधी

विजुभाऊ
Tue, 07/31/2012 - 14:33 नवीन
तायडे पुढचा भाग कधी ल्हिणार? अवांतर : तायडी हा शब्द डु.आयडी या शब्दाला यमक म्हणुन छान शोभेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१....हसता हसता पुरेवाट!!!

sneharani
Wed, 10/28/2009 - 14:54 नवीन
=)) =)) =)) खुपच मजेशीर. पुढचा भाग पटकन येऊ द्या. =))
  • Log in or register to post comments

हा हा

अवलिया
Wed, 10/28/2009 - 19:23 नवीन
हा हा हा हाणतिच्यायला ! दणंक्यात पराशेट !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काय काय लिहिलंय... जबरा.. ! टिव्ही ओव्हन... दि बेस्ट... ! =)) आजच सकाळी एक टिव्हीओव्हनवाला सापडला होता =)) वाघाची कथा अल्टिमेट... ! =)) =)) =)) चला मी पण आता वदनीकवल घेता म्हणायला सुरवात करतो.. लवकरच गरज पडेल अशी चिन्हे आहेत. ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

परी

विजुभाऊ
Wed, 10/28/2009 - 14:57 नवीन
परी ताई...अर्र चुकलो. परा ताई. अगोदर मला बरेच सदस्य "मज्यशी मयत्री कर्र्शील्का. हे हे कल्जी घ्ने" असे रडतरडत खरड पाठवतात. मी खरेतर पुरुष असून अशा खरडी मला का याव्यात हे उमजत नाही. सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्यणाची मला भिती वाटते म्हणून मी पुरुषाचे नाव घेतले की लोक मला कमरेखाली नवी वस्त्रे मिळाली का असे विचारतात? माझा काय दोष यात? मी काय करावे यासाठी एखादी गोष्ट सांग ना. तुझाच दुशली ब मधला .....फिरंगी टिंग्या अवांतरः दोन वर्षात एकही लेख न लिहिताही माझी प्याप्यूल्यारीटी अजून शाबूत कशी याचे विरोधकाना आश्चर्य वाटते
  • Log in or register to post comments

सुटलास...?

श्रावण मोडक
Wed, 10/28/2009 - 14:59 नवीन
बरं वाटलं!!!
  • Log in or register to post comments

परा मस्त

गणपा
Wed, 10/28/2009 - 14:59 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) परा मस्त रे. बर्‍याच दिवसांनी असा निखळ हसलो..
  • Log in or register to post comments

अगगगगग

प्रभो
Wed, 10/28/2009 - 15:04 नवीन
अगगगगग... पर्‍या लेका काय हे..भाड्या अमेरिकेला जाय्च्या आधीच तू माझी नोकरी घालवणारेस ...हसून हसून तोंड दुखायला लागलं..सगळे क्युबिकमधले पण येडे झाले मला पाहून..... बाकी नेहमीप्रमाणे आपलं जियो!!!! एक्सलंट!!! वा वा वा ! छान! आणी वरच्यांना सगळ्यांना +१ नवर्‍याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच) =)) मी कोणत्याही चित्र-विचित्र आयडीनी आलो तरी सभासद मला ओळखतात, लगेच खर्‍या नावानी हाक मारतात. हे असे कसे झाले? बाकी मराठी माणून हुशार झाला म्हणायचा आता (अधिक माहितीसाठी धम्या किंवा सूहासला विचार...) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

नक्की

गणपा
Wed, 10/28/2009 - 15:51 नवीन
नक्की कोणता सु/सू हास रे :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

सू सू सू

प्रभो
Wed, 10/28/2009 - 15:56 नवीन
सू सू सू वाला आताच लग्नाळलेला सूहास --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छान आहे

नेहमी आनंदी
Wed, 10/28/2009 - 15:10 नवीन
:O गरगयायला झालय असले सल्ले ऐकुन...
  • Log in or register to post comments

गरगयायला

विजुभाऊ
गुरुवार, 10/29/2009 - 09:15 नवीन
गरगयायला झालय बापरे फारच मोठी रीस्क घेतलीत. ७२ तासाच्या आत उपाय होतो म्हणे हल्ली पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेहमी आनंदी

चुचु

पर्नल नेने मराठे
Wed, 10/28/2009 - 15:12 नवीन
:D चुचु
  • Log in or register to post comments

मस्त सुरु

स्वाती२
Wed, 10/28/2009 - 15:12 नवीन
मस्त सुरु झाला माझा दिवस =))
  • Log in or register to post comments

लै भारी.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 10/28/2009 - 15:14 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

परा

विनायक प्रभू
Wed, 10/28/2009 - 15:15 नवीन
झालास की रे तु पण स्मुपदेशक
  • Log in or register to post comments

परा

विनायक प्रभू
Wed, 10/28/2009 - 15:16 नवीन
झालास की रे तु पण स्मुपदेशक
  • Log in or register to post comments

परा

विनायक प्रभू
Wed, 10/28/2009 - 15:16 नवीन
झालास की रे तु पण स्मुपदेशक
  • Log in or register to post comments

मस्त सल्ला

सुप्रिया
Wed, 10/28/2009 - 15:27 नवीन
मस्त सल्ला ! हसून हसून पुरेवाट झाली.
  • Log in or register to post comments



प्राजक्ता पवार
Wed, 10/28/2009 - 15:31 नवीन
:) :) :) 
  • Log in or register to post comments

बेक्कार हसतोय!!

दिपक
Wed, 10/28/2009 - 15:32 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

परा झाला बरा!!

सहज
Wed, 10/28/2009 - 15:36 नवीन
सही रे सही! क्रमशः ची वाट पहात आहे.!!
  • Log in or register to post comments

अरे वा, पुनरागमन जोरात!

Nile
गुरुवार, 10/29/2009 - 11:40 नवीन
येउद्या पुढचा लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

एक लंबर

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/28/2009 - 15:43 नवीन
अतिशय ही&ही लेखन! हे लिखाण वाचून मिपाची सभासद असल्याबद्दल लाज वाटली. पुरूष तर जाऊ देत, पण स्त्री आयडीने लॉगिन होणार्‍यांनीही लिखाणाला चांगलं म्हटल्याचं अपरंपार दु:ख झालं. स्वतंत्र करता येत नाही, स्वतंत्र असावं, व्हावं लागतं असं म्हणणार्‍या आयेशा टाकिया यांच्या देशातल्या स्त्रियाही या ही&ही लिखाणाला दाद देत आहेत ... हा हन्त हन्त!! अदिती
  • Log in or register to post comments

ताईचे

अजय भागवत
Wed, 10/28/2009 - 15:53 नवीन
ताईचे सल्ले खूपच गमतीशीर...कल्पक लेखन! :-)
  • Log in or register to post comments

छान...

किट्टु
Wed, 10/28/2009 - 16:06 नवीन
:D
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 10/28/2009 - 16:20 नवीन
तिच्यायला परा सुटलाय नवटाक मारल्या सारखा. हान रे हान भावा
  • Log in or register to post comments

अ‍ॅडी, हान

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/28/2009 - 16:41 नवीन
अ‍ॅडी, हान (व्)हान का (म)हान? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

परा

अनामिका
Wed, 10/28/2009 - 16:42 नवीन
परा ! खल्लास...........झाले वाचुन.........२२ तारखेनंतर आजच मनसोक्त हसले .......थांकू............. :)) काल मी त्यांना म्हणाले "तुमचे माझ्यावरचे प्रेम आजकाल कुठे गेले आहे ?" तर म्हणाले "अग चुकुन संपादीत झाले असेल." हे अफलातुनच शक्यतो नवर्‍याच्या खरडवही मध्ये आपल्या लग्नाचे अथवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी केलेल्या ट्रिपचे जोडीने काढलेले फोटो टाकावेत. झक्कास स्वत:च्या खरडवही मध्ये मुलाच्या लहानपणीचे वडलांबरोबरचे फोटो आवर्जुन टाकावेत. जबरा नवर्‍याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच)- हे म्हणजे कळसच झाला म्हणायचे जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

महा...महा.. महा..MH-12चा

धमाल मुलगा
Wed, 10/28/2009 - 16:45 नवीन
तू! काय बोलावं.. च्यायचं हलकट इतकंच म्हणेन मी... =)) =))
  • Log in or register to post comments

सहमत

आनंदयात्री
Wed, 10/28/2009 - 18:57 नवीन
सहमत आहे ... पार हसुन हसुन मुरकुंडी वळली !! पराशेठ आता पुढला लेख बाईंचा सल्ला म्हणुन येउ द्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

च्यायचं

टारझन
Wed, 10/28/2009 - 19:31 नवीन
च्यायचं बेणं ... विडंबणाचे सुर कानात घुमायलाच लागले होते ... तेवढ्यात तू फटाका फोडून मोकळा ... लिही बाबा पर्‍या तुच ह्या विषयावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जबरदस्त .............

माधुरी दिक्षित
Wed, 10/28/2009 - 18:04 नवीन
मस्त लिहिल आहे ........
  • Log in or register to post comments

मस्त!!!

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 10/28/2009 - 19:02 नवीन
श्री राजकुमार, फारच छान जमवले. टिव्हीवाला हसतो की अबक हसतो? (अबक तर एकाच भाषेत प्रश्न विचारतो फक्त वेश बदलून येतो. )
  • Log in or register to post comments

वा मस्त.हा

पाषाणभेद
Wed, 10/28/2009 - 19:03 नवीन
वा मस्त. हा ताईचा सल्ला पण अंमलात आणा. -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

__/\__ धन्य

मनिष
Wed, 10/28/2009 - 19:13 नवीन
__/\__ धन्य आहात. आपल्या विषयी आदर होताच, तो द्विगुणीत झालाय! :)
  • Log in or register to post comments

अगा

अजुन कच्चाच आहे
Wed, 10/28/2009 - 19:40 नवीन
अगा बाब्बो माज्जे. तरी बर आमची बायकु या कंपुटराच्यामाग नाय जात (नी फुड्यातबी नाय बसत). ................. (तरी बर) अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments

हाण तुझ्या!!

चतुरंग
Wed, 10/28/2009 - 20:22 नवीन
पराताईचे सल्ले अफलातून आहेत! ;) 'मोठ्या आजारपणात' तू एवढा बदलशील असे वाटले नव्हते. :D (दादा)चतुरंग
  • Log in or register to post comments

नीला ताईचा सल्ला

प्रकाश घाटपांडे
Wed, 10/28/2009 - 21:54 नवीन
साप्ताहिक कहार मध्ये नीला ताईचा सल्ला या सदरासाठी पराला नीमंत्रण होते अशे म्हंत्यात खर हाय का? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सही...

सायली पानसे
गुरुवार, 10/29/2009 - 09:59 नवीन
=)) सही परा.... मस्त लेख.
  • Log in or register to post comments

झक्कास परा शेठ.....

वेताळ
गुरुवार, 10/29/2009 - 10:36 नवीन
काय काय करता तुम्ही राव? एक नंबर चे सल्ले दिले आहेत. हसुन हसुन बेजार झालो. वेताळ
  • Log in or register to post comments

वाहवा. छान.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/29/2009 - 10:44 नवीन
वाहवा. छान. असेच लिहीत रहा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा