नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
प्रतिक्रिया
माहितीबद्दल धन्यवाद
एखाद्या राज्यात दंगली झाल्या
१९९३ चे दंगे कॉंग्रेस ला
>>जात, निवडणुकपुर्व नजीकच्या
नाही हो.... मोदी निवडून येतात
हक्क राखीव आहेत की नाही हे
(No subject)
ऐला, हा धागा विलेक्शन
तसे असेल तर...
:)
म्हणून
>>> म्हणून म्हणतो की
त्यात काय एवढे
शरद पवारांची मुलाखत
धन्यवाद
आभार!
कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज
कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज
सीव्होटर एक्झिट पोल (कंसात मतांची टक्केवारी) काँग्रेस : ११०-११८ (३७ टक्के), भाजप : ५१-५९ (२५ टक्के), निजद (देवेगौडा) : २६ (२० टक्के), कजप (येडप्पा) : ९-१३ (७ टक्के), इतर : ७-११ (११ टक्के) चाणक्य एक्झिट पोल काँग्रेस : १३२, भाजप : ३८, निजद (देवेगौडा) : ३८, इतर : १५ सीएसडीएस एक्झिट पोल काँग्रेस : १०८, भाजप : ४८, निजद (देवेगौडा) : ४८, इतर : २० येडाप्पाच्या ७ टक्के मतांमुळे प्रचंड फरक पडलेला आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे भाजप्-सेना युतीसाठी विनाशक ठरले होते, तसेच कर्नाटकातही होताना दिसत आहे. http://exitopinionpollsindia.blogspot.in/नवीन धागा
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या
हाच सविस्तर वृत्तांत मराठीतून
रोचक आहे @श्रीगुरूजी : आभार!
इंडिया टुडे ने केलेले
Pagination