गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वाचने
56154
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> याबद्दल जास्त ऐकायला
In reply to >>>भाजप सुरवातीपासूनच by गुलाम
बराच संबंध आहे
In reply to >>> पण माझया मते गुजरात दंगली by श्रीगुरुजी
- मार्च २००२ पासूनच गुजरातमधील राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने हिंसाचाराला आटोक्यात आणायला कठोर पावले उचलली असती अन बळी गेलेल्यांना न्याय मिळवून देण्यात कसर ठेवली नसती.
- किंवा केंद्राचे ऐकत नाही म्हणून राज्यसरकार बरखास्त केले असते. फार फार तर एक नवा स्थानिक पक्ष निघाला असता. ५ - १० वर्षे भाजप गुजरातमध्ये सत्तेवर नसता. पण कदाचित आजही केंद्रात सत्तेवर असता.
भाजपच्या व देशाचाही दुर्दैवाने भाजप त्याच मार्गावरून चालत असल्याचे दिसत आहे... :-( अवांतर - युती शासनाच्या काळात महाराष्ट्रात एकही धार्मिक दंगल झाली नाही किंवा गुजरात वगळता संपूर्ण देशात १९९८ ते २००४ मध्ये गुजरात सारखा धार्मिक हिंसाचार झाला नाही या खूप सकारात्मक गोष्टी होत्या ज्यावर गुजरातमधील हिंसाचाराने पाणी ओतले.यावर एक विनोदी युक्तिवाद होता
In reply to बराच संबंध आहे by श्रीरंग_जोशी
काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीवाले अधिक म्हणायचे
In reply to यावर एक विनोदी युक्तिवाद होता by पिंपातला उंदीर
ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी
In reply to काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीवाले अधिक म्हणायचे by श्रीरंग_जोशी
+१
In reply to ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी by पिंपातला उंदीर
>>> त्यामुळेच कॉंगेस ची सुप्त
In reply to ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी by पिंपातला उंदीर
>>> २००४ व २००९ च्या लोकसभा
In reply to बराच संबंध आहे by श्रीरंग_जोशी
दीर्घकालिन निकालांमध्ये फरक आहे.
In reply to >>> २००४ व २००९ च्या लोकसभा by श्रीगुरुजी
मीही तेच म्हणतो आहे.
In reply to दीर्घकालिन निकालांमध्ये फरक आहे. by श्रीरंग_जोशी
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to मीही तेच म्हणतो आहे. by श्रीगुरुजी
एखाद्या राज्यात दंगली झाल्या
In reply to माहितीबद्दल धन्यवाद by श्रीरंग_जोशी
१९९३ चे दंगे कॉंग्रेस ला
In reply to एखाद्या राज्यात दंगली झाल्या by श्रीगुरुजी
>>जात, निवडणुकपुर्व नजीकच्या
In reply to एखाद्या राज्यात दंगली झाल्या by श्रीगुरुजी
नाही हो.... मोदी निवडून येतात
In reply to >>जात, निवडणुकपुर्व नजीकच्या by नितिन थत्ते
हक्क राखीव आहेत की नाही हे
In reply to नाही हो.... मोदी निवडून येतात by गणामास्तर
(No subject)
ऐला, हा धागा विलेक्शन
तसे असेल तर...
In reply to ऐला, हा धागा विलेक्शन by नितिन थत्ते
:)
In reply to तसे असेल तर... by विकास
म्हणून
In reply to :) by ऋषिकेश
>>> म्हणून म्हणतो की
In reply to म्हणून by विकास
त्यात काय एवढे
In reply to >>> म्हणून म्हणतो की by श्रीगुरुजी
शरद पवारांची मुलाखत
धन्यवाद
In reply to शरद पवारांची मुलाखत by सुधीर
आभार!
In reply to शरद पवारांची मुलाखत by सुधीर
कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज
कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज
सीव्होटर एक्झिट पोल (कंसात मतांची टक्केवारी) काँग्रेस : ११०-११८ (३७ टक्के), भाजप : ५१-५९ (२५ टक्के), निजद (देवेगौडा) : २६ (२० टक्के), कजप (येडप्पा) : ९-१३ (७ टक्के), इतर : ७-११ (११ टक्के) चाणक्य एक्झिट पोल काँग्रेस : १३२, भाजप : ३८, निजद (देवेगौडा) : ३८, इतर : १५ सीएसडीएस एक्झिट पोल काँग्रेस : १०८, भाजप : ४८, निजद (देवेगौडा) : ४८, इतर : २० येडाप्पाच्या ७ टक्के मतांमुळे प्रचंड फरक पडलेला आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे भाजप्-सेना युतीसाठी विनाशक ठरले होते, तसेच कर्नाटकातही होताना दिसत आहे. http://exitopinionpollsindia.blogspot.in/नवीन धागा
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणुक - मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज by श्रीगुरुजी
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या
हाच सविस्तर वृत्तांत मराठीतून
रोचक आहे @श्रीगुरूजी : आभार!
इंडिया टुडे ने केलेले