काळ्या वाटाण्यांची उसळ
साहित्यः
काळे वाटाणे - २ वाट्या
तिखट - १ लहान चमचा (टी स्पून)
आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
काळी मिरी - ५ नग
लवंग - ३ नग
दालचिनी - १ इंच
खसखस - १ लहान चमचा
जायपत्री - १ फूल
हळद - १/४ लहान चमचा
खवलेला नारळ - अर्धा
आमसुले - ३ नग
कांदा - १ मध्यम, उभा चिरुन.
मीठ - चवीनुसार
तेल - अर्धी वाटी.
काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ७ शिट्या घेऊन शिजवून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात धणे, काळी मिरी, लवंग, दालचीनी, खसखस, जायपत्री टाकून मध्यम आंचेवर खरपूस तळून घ्या. मसाला जळता कामा नये. धण्यांना जरा तांबूस रंग यायला लागला की मसाला तळला गेला आहे हे समजावे. मग त्यात उभा चिरलेला कांदा टाकून परतावा. कांदा परतला गेला की त्यात खवलेला नारळ टाकून परतावे. मध्यम आंचेवर सतत परतत राहून सर्व नारळ लाल रंगावर परतून घ्यावा. आता हे वाटण ताटात काढून थंड होऊ द्यावे. हा मसाला मिक्सर मध्ये एकदम मुलायम वाटून घ्यावा.
वाटाणे अगदी मऊ नाही पण व्यवस्थित शिजलेले असले पाहिजेत. जर शिजले नसतील तर अजून २ शिट्या घेऊन पूर्ण शिजवावे. ह्या शिजलेल्या वाटाण्यात हळद, तिखट, आमसुले आणि वाटलेला मसाला घालावा. उसळ जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे. एक दोन चांगल्या उकळ्या आल्या की उसळीखालील आंच बंद करावी. कोथिंबीर घालून उसळ सजवावी.
ही उसळ घावन आणि लोणच्यासमवेत वाढावी.
शुभेच्छा....!
वाचने
26110
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
उसळ मस्तच.
In reply to उसळ मस्तच. by गणपा
आंबोळ्या
In reply to आंबोळ्या by धनुअमिता
सोप्पय की.
In reply to सोप्पय की. by गणपा
धन्यवाद
In reply to सोप्पय की. by गणपा
ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
ओह
In reply to ओह by पैसा
अगं आई ग.. मी काय काय नाही
In reply to अगं आई ग.. मी काय काय नाही by पिलीयन रायडर
निर्लेपचा पॅन !!
In reply to निर्लेपचा पॅन !! by सूड
बिडाच्या तव्याबद्दल काय मते
In reply to बिडाच्या तव्याबद्दल काय मते by जेनी...
आमच्याकडल्या बिडाच्या तव्याचं
In reply to आमच्याकडल्या बिडाच्या तव्याचं by सूड
माझ्या माहितीप्रमाणे बीडाचा
In reply to माझ्या माहितीप्रमाणे बीडाचा by जेनी...
ते तवा नवीन असेल तर !!
In reply to ते तवा नवीन असेल तर !! by सूड
बीडाचा तवा रोज नाहि वापरत
In reply to बीडाचा तवा रोज नाहि वापरत by जेनी...
रोजचा वापर म्हण्जे
In reply to रोजचा वापर म्हण्जे by सूड
दोनेक महिन्याड म्हणजे रोज ??
In reply to निर्लेपचा पॅन !! by सूड
निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी
In reply to निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी by पिलीयन रायडर
ऑर तुमने उसे ज्युदा कर्नेकी
In reply to निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी by पिलीयन रायडर
मग गॅसची आच मोठी राहिलेली
In reply to मग गॅसची आच मोठी राहिलेली by सूड
+१
In reply to मग गॅसची आच मोठी राहिलेली by सूड
कालथा म्हण्जे उलतान काय ??
In reply to कालथा म्हण्जे उलतान काय ?? by जेनी...
कालथा म्हणजे ...
In reply to कालथा म्हणजे ... by सूड
ओ घातवळणाची लोकं कुणाला
In reply to कालथा म्हण्जे उलतान काय ?? by जेनी...
हे आणि काय?
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
प्रमाण तीनास एक ठेवायचं ...
In reply to प्रमाण तीनास एक ठेवायचं ... by जेनी...
बरय बै तुझं..
In reply to बरय बै तुझं.. by पिलीयन रायडर
कुटाणा काय अस्तो
In reply to कुटाणा काय अस्तो by अभ्या..
कुठे असतं म्हणे हे ?
In reply to कुठे असतं म्हणे हे ? by सूड
का रे?
In reply to का रे? by अभ्या..
+१.
In reply to का रे? by अभ्या..
कूल ठाकूर कूल...
In reply to कुठे असतं म्हणे हे ? by सूड
असतं असतं..
In reply to कुटाणा काय अस्तो by अभ्या..
ओ अभ्या...(अभिजित.. जे काही
In reply to ओ अभ्या...(अभिजित.. जे काही by पिलीयन रायडर
(No subject)
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
घावनात डाळीचा वापर होत नाही
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
+१
In reply to +१ by पैसा
असेलसेल !!
In reply to असेलसेल !! by जेनी...
होन्ना!
In reply to होन्ना! by पैसा
(No subject)
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
एक तर मी मोठे मोठे आंबोळे
In reply to एक तर मी मोठे मोठे आंबोळे by पिलीयन रायडर
>>>परत करुन दाखविनच!!!
In reply to एक तर मी मोठे मोठे आंबोळे by पिलीयन रायडर
आता जावुन
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
घाटले?
In reply to घाटले? by मैत्र
घाटले
मस्त..........
केवळ सुरेख..!
मस्त दिसतोय प्रकार एकूण! पण
In reply to मस्त दिसतोय प्रकार एकूण! पण by बॅटमॅन
हरभरे नव्हे हो,का ळे वा टा
का ळे वा टा णे !
खाउन बघा एकदा, छोले बिले विसरून जाल !In reply to हरभरे नव्हे हो,का ळे वा टा by सस्नेह
च्यायला.....आय माय स्वारी
In reply to च्यायला.....आय माय स्वारी by बॅटमॅन
एक अनुभव
In reply to च्यायला.....आय माय स्वारी by बॅटमॅन
अप्पम आणि कडला करी
In reply to अप्पम आणि कडला करी by मैत्र
पुण्यात युनिव्हर्सिटी रोडला
हे काळे वाटणे,
In reply to हे काळे वाटणे, by सामान्य वाचक
समस्या निवारण.
In reply to हे काळे वाटणे, by सामान्य वाचक
थोडेसे वाटाणे थोडेसे झेजरून
मी परवाच खरडफळ्यावर विचारलं
वाहव्वा....उसळिचा खमंगपणा
छान पाकृ...माझी एकदम आवडती
मस्तं
In reply to मस्तं by सानिकास्वप्निल
क्षमस्व
करुन पाहीन.
वाव ! मस्तच
In reply to वाव ! मस्तच by जेनी...
सातारा?
In reply to सातारा? by प्यारे१
ओ काकु व्यनीत सांगते .. नैतं
आई गं... काका काय मस्त
सानिकेच्या एका मांसाहारी
जबरदस्त.... तोंपासु
+१११
पाकृ आवडली
मस्त
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
कॉलीफ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद सरजी, आऊसाहेबांना आता
__/\__
बरोबर
मस्तच!!!
एकदम छान पाकृ टाकलीत. मला
कसली सह्हि दिसतेय उसळ
मालवणी बेत!
धन्स काका... मला त्या
In reply to धन्स काका... मला त्या by Mrunalini
माझी पद्धत.
वा वा वा
महानिर्वाण !
In reply to महानिर्वाण ! by परिकथेतील राजकुमार
महा'परि'निर्वाणदिनाच्या
मस्त मस्त!
काका,
मस्त.
छान रेसेपी.
लाजवाब रेसिपी! घावनं सुरेख