काल रात्री ठिक बारा वाजता जेव्हा घड्याळाचे दोन काटे एकमेकाना भिडले अन तिसर्याने त्यांच्यापासून दूर पळायला सुरुवात केली तेव्हा अचानक मे भयानक कानठळ्या बसवणारे आवाज अंगाखांद्यावर कोसळू लागले अन मी पुरता बावचळून गेली की काय हे, मुंबई आयपीएल मध्ये एक मॅच काय जिंकली तर फटाक्यांच्या लडीच्या जागी कानफाडी करणारा कसला हा गोंधळ...
आवाजाचा धमाका इतका जोरदार होता की तब्बल सत्तावीस सेकंद उलटून गेल्यावर मी भानावर आलो आणि आणखी सतरा सेकंदांनी म्हणजे एकूण चव्वेचाळीसाव्या सेकंदाला मी ओळखले की हा आवाज एका भल्यामोठ्या स्पीकरमधून येत होता ज्याचा "बास" इतका जबरदस्त होता की "आता बास" म्हणावेसे वाटत होते अन "ट्रबल" तर जणू एखाद्या शांतताप्रिय माणसाला ट्रबलमध्ये टाकणारा होता.
पुढची काही सेकंदेच नव्हे तर मिनिटेच्या मिनिटे मी या खोलीतून त्या खोलीत पळापळ करत एकेक खिडक्या बंद करत होतो. जेव्हा शेवटची खिडकी बंद केली तेव्हा अचानक आवाज बंद झाला. मी एक दीर्घ श्वास घेतला. पण दुसरा श्वास घेतो न घेतो तोच दुसरे गाणे सुरू. या दोन गाण्यांच्या मधल्या काळात माझ्या आईने मला माहिती पुरवली की "अरे बाळा, उद्या हनुमान जयंती नाही का, त्याचीच असावीत ही गाणी....
शक्य आहे की नाही यावर आम्ही चर्चा करत होतो अन दोन्ही गाण्यांचे मिळून आतापर्यंत जे भक्तीपर शब्द कानावर पडले होते त्यावरून एका निष्कर्शाला पोहोचणारच होतो इतक्यात आमच्या त्या हनुमानाच्या जयंतीच्या अनुमानाची शकले उडवणारे तिसरे गाणे सुरू झाले... वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ.. वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ..
बस्स पुढे काय ते विचारू नका.. चादर फक्त डोक्यावरून, पंखा फुल्ल स्पीडला, कानात कापसाचे बोळे, अन मुखी तोडकीमोडकी रामरक्षा म्हणत मी झोपी गेलो.
सर्व मिपाकरांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.!
सण हे सणासारखे साजरे करा, सांस्कृतिक मुल्ये जपता येत नसल्यास किमान उपद्रवमूल्यांचा त्याग करा हिच विनंती. !
- Tumcha ABHISHEK
वाचने
12580
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपद्रवमूल्य टाळणे कुणाच्या
तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात
आजवर मला तरी त्यांच्या नमाजचा
In reply to तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात by अप्रतिम
कुल डाऊन
In reply to आजवर मला तरी त्यांच्या नमाजचा by तुमचा अभिषेक
हो ते जाणवले नंतर.. पोस्ट
In reply to कुल डाऊन by अप्रतिम
हे उपरोधीक म्हणावं काय?
In reply to तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात by अप्रतिम
सरळ पोलिसांत तक्रार का नाही
कुणाचं तरी लगीन वाजत होतं.
In reply to सरळ पोलिसांत तक्रार का नाही by गणपा
हा माझा खुप आवडता उपाय आहे..
In reply to सरळ पोलिसांत तक्रार का नाही by गणपा
ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या
In reply to सरळ पोलिसांत तक्रार का नाही by गणपा
मंत्री आणि द्रोण हल्ला
In reply to ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या by रेवती
यालाच द्रोण हल्ला म्हणतात
In reply to ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या by रेवती
हो. माझ्या वडीलांनी बरेच दिवस
In reply to यालाच द्रोण हल्ला म्हणतात by शुचि
माझ्या बाबतीत तर
In reply to ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या by रेवती
"तुम्हाला सकाळी अभ्यास करता
In reply to माझ्या बाबतीत तर by कोमल
ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या
In reply to ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या by रेवती
नगरसेवकाला लोकल मतदारांना
In reply to ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या by गणपा
पोलिसात तक्रार करुन खरच फायदा
In reply to सरळ पोलिसांत तक्रार का नाही by गणपा
अगदी अगदी. मी तर मोबाईल की
In reply to पोलिसात तक्रार करुन खरच फायदा by बाळ सप्रे
आपण हिंदू प्रेमी आहात असे दिसत आहे..
व्हेअर आर यु सर ?
नर्तनसंस्कृती म्हणाल तर फक्त
In reply to व्हेअर आर यु सर ? by धर्मराजमुटके
रोज नमाजाच्या भसाड्या आवाजात
तो आवाज खुप सुसह्य आहे असे
In reply to रोज नमाजाच्या भसाड्या आवाजात by अविनाशकुलकर्णी
थोडे दिवस थांबा..
In reply to तो आवाज खुप सुसह्य आहे असे by मराठी_माणूस
तो आवाज खुप सुसह्य आहे असे
अहो हनुमान जयंति वर्शातुन
भले शाब्बास..!!
In reply to अहो हनुमान जयंति वर्शातुन by अविनाशकुलकर्णी
काय सांगता
In reply to अहो हनुमान जयंति वर्शातुन by अविनाशकुलकर्णी
मशिदिचे भोंगे वाजतात यावर
काका, लेखात नुसते १२ वाजता
In reply to मशिदिचे भोंगे वाजतात यावर by अविनाशकुलकर्णी
हं... हे असे असेल तर मान्य आहे...
In reply to काका, लेखात नुसते १२ वाजता by तुमचा अभिषेक
माफी कशाला ओ..
In reply to हं... हे असे असेल तर मान्य आहे... by मुक्त विहारि
देवाचे रीमिक्स गाणे आहे की
In reply to काका, लेखात नुसते १२ वाजता by तुमचा अभिषेक
हसावे की रडावे तेच कळत नाहीये
In reply to देवाचे रीमिक्स गाणे आहे की by रेवती
हो अशी गाणी सर्रास लागतात..
In reply to देवाचे रीमिक्स गाणे आहे की by रेवती
मी मागे 'खोया खोया चांद' च्या
In reply to हो अशी गाणी सर्रास लागतात.. by तुमचा अभिषेक
तुम्ही कृष्णजन्माष्टमी दिवशी
In reply to हो अशी गाणी सर्रास लागतात.. by तुमचा अभिषेक
एका दिवाळीदिवशी रेडीओवर
In reply to तुम्ही कृष्णजन्माष्टमी दिवशी by मोदक
बरोबर आहे की.. "दिवाली" शब्द
In reply to एका दिवाळीदिवशी रेडीओवर by रेवती
आणखी एक आमच्या जवळपासच्याच
In reply to देवाचे रीमिक्स गाणे आहे की by रेवती
हे हे..
In reply to देवाचे रीमिक्स गाणे आहे की by रेवती
बिचारा मारुतीराय
शिवाजी महाराजांच्या सुद्धा
In reply to बिचारा मारुतीराय by अर्धवटराव
अरा, अहो अजून बरचं काही बघावं
In reply to बिचारा मारुतीराय by अर्धवटराव
वरील फ्लेक्स पाहुन
In reply to अरा, अहो अजून बरचं काही बघावं by गणामास्तर
-
In reply to अरा, अहो अजून बरचं काही बघावं by गणामास्तर
आईच्या गावात..
In reply to अरा, अहो अजून बरचं काही बघावं by गणामास्तर
आईच्या गावात..
In reply to अरा, अहो अजून बरचं काही बघावं by गणामास्तर
ऑ माय हनुमान !!!
In reply to अरा, अहो अजून बरचं काही बघावं by गणामास्तर
उत्सवप्रियता हा आपल्या
हनुमान जयंती
>>>कमी कष्टाच्या शार्टकटाचा
In reply to हनुमान जयंती by नीलकांत
सौ टका सही बात..
In reply to हनुमान जयंती by नीलकांत
_
"आजवर मला तरी त्यांच्या नमाजचा त्रास झाला नाहीत्यांचे तत्त्वज्ञान शांततेवर आधारलेले आहे त्यामुळे असेल. बा द वे वर्षभर संपूर्ण देशात दिवाळीचे फटाके फोडणार्या लोकांबद्दल काय वाटते आपल्याला ... हैद्राबाद, जर्मन बेकरी पुणे, मुंबईचा जव्हेरी बाजार इ. इ.बा द वे
In reply to _ by आशु जोग
बा द वे
In reply to _ by आशु जोग
बा द वे वर्षभर संपूर्ण देशात दिवाळीचे फटाके फोडणार्या लोकांबद्दल काय वाटते आपल्याला ... हैद्राबाद, जर्मन बेकरी पुणे, मुंबईचा जव्हेरी बाजार इ. इ.आपणच सांगा मला काय वाटत असेल? प्रेम, माया, ममता, ललिता... यापैकी मला काही वाटत असेल असे आपणास वाटते का?मी जेव्हा ७-८ महिन्याची गरोदर
_
In reply to मी जेव्हा ७-८ महिन्याची गरोदर by पिलीयन रायडर
"तुमच्याकडे गणपतीमधे गणपतीची
In reply to _ by आशु जोग
माझ्या नवर्याला कुणी टच जर
In reply to मी जेव्हा ७-८ महिन्याची गरोदर by पिलीयन रायडर
माझ्या मनात खरच प्रचंड राग
In reply to माझ्या नवर्याला कुणी टच जर by तुमचा अभिषेक
अवघड आहे
In reply to माझ्या मनात खरच प्रचंड राग by पिलीयन रायडर
मलाही
In reply to माझ्या मनात खरच प्रचंड राग by पिलीयन रायडर
आई गं पिलियन तू म्हणतेस ते
In reply to माझ्या मनात खरच प्रचंड राग by पिलीयन रायडर
गणपतीच्या दिवसांमधे प्रत्येक
In reply to आई गं पिलियन तू म्हणतेस ते by यशोधरा
ज्या एरियात बारामाही सण आणि
In reply to गणपतीच्या दिवसांमधे प्रत्येक by गवि
संधी साधून आवाज वाढवला जातोच
In reply to गणपतीच्या दिवसांमधे प्रत्येक by गवि
संताप....
In reply to माझ्या मनात खरच प्रचंड राग by पिलीयन रायडर
लईच डेंजर...
In reply to मी जेव्हा ७-८ महिन्याची गरोदर by पिलीयन रायडर
असंच आमच्या कडे बरोब्बर १ ५
मस्तच...
In reply to असंच आमच्या कडे बरोब्बर १ ५ by अद्द्या
.
जी गोष्ट स्पिकरची तिच गोष्ट
दुर्दैवी प्रकार आहे... नियम
In reply to जी गोष्ट स्पिकरची तिच गोष्ट by मराठे
तुमचे आक्षेप वडारवस्तीत
In reply to जी गोष्ट स्पिकरची तिच गोष्ट by मराठे
हेहे. असंच होतं बाबा!