✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राज ठाकरेंवर पत्रकार परिषद घेण्यासही बंदी ?

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 09/08/2008 - 19:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5208 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

स
सागर Mon, 09/08/2008 - 19:48 नवीन

तात्या एकदम सहमत....

एकदम सहमत.... काल आजतक वर अबू आजमी ने तोडलेले तारे ऐकायला हवेत.... या माणसावर का बंदी घालू नये? अबू आझमी म्हणतो,,, मराठीत चांगले चित्रपट नाही बनत... या हरामखोराला यु.पी.मधे राहून मराठी संस्कृतीची गोडी काय कळणार? येथे मी हा विडिओ अपलोड केला आहे.... http://www.esnips.com/web/SocialVideos/ ३जीपी फोर्मेट मधे असल्याने VLC player / quick time मधे दिसेन.... सागर
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 09/08/2008 - 20:03 नवीन

सहमत

तात्यांशी सहमत. असल्या राज्य सरकारचा निषेध. माझी दुसर्‍या लेखातील प्रतिक्रिया पुन्हा इथे टाकतो. नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का? महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या? काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे. आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे. ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.
  • Log in or register to post comments
ए
एक Mon, 09/08/2008 - 22:19 नवीन

याचा अर्थ एकच..

आता मराठीच्या भवितव्यासाठी केवळ एका व्यक्तिवर (राज ठाकरे) अवलंबून चालणार नाही. सर्वांनी मिळून स्वाभिमान दाखवला पाहिजे. जर या बंदीमुळे जर अजून मराठी माणसं एकत्र झाली तर उलट ही बंदी आपल्या फायद्याची आहे. कायद्याने एका माणसावर भाषणबंदी आणि पत्रकार परिषदबंदी घातली आहे, इतर लाखो मराठी माणसांवर नाही.. आतातरी जागे व्हा!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 09/09/2008 - 13:13 नवीन

+१००

सहमत कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
म
मिंटी Tue, 09/09/2008 - 13:15 नवीन

सहमत......

सहमत......
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/09/2008 - 13:17 नवीन

+१००

अगदी अगदी सहमत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 09/09/2008 - 13:21 नवीन

एखादा

एखादा चिमटा काढतोय म्हणून ओरडलो तर आवाज काढण्या वर बंदि घालायचि आणि चिमटा काढणार्‍या कडे दुर्लक्ष करायचे , व्वा रे न्याय
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/09/2008 - 16:23 नवीन

च्या मारी

च्या मारी या लोकांच्या ,,,तो अबु का साबु आझमी सतत बरळत असतो ते चालत ह्यांना..त्यांना राज ठाकरेच दिसतो.. या भय्या लोकांची आरेरावी फारच वाढली आहे..जे नाशिक मधे झाल तेच मुंबईत आणि ठाण्यात मनसेने केले पाहिजे.. (राज समर्थक) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 09/10/2008 - 20:31 नवीन

सरकारचा धिक्कार

मराठी माणसाची मुस्कटदाबी करणार्‍या लातूरच्या निजामाचा आम्ही मराठावाड्याच्या क्रांतीकारी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करतो! भारत तसेच महाराष्ट्रातल्या मराठी द्वेष्ट्या सरकारांचा धिक्कार असो!! आपला, (बाणेदार) भास्कर "बे़ळगाव संयुक्त महाराष्ट्रात येईल तीच आत्र्यांना व संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार्‍या वीरांना खरी श्रद्धांजली"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा